दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२ जून
जन्मदिवस : लेखक व विचारवंत मार्की द साद (१७४०), कादंबरीकार आणि कवी थॉमस हार्डी (१८४०), जलतरणपटू व 'टारझन'च्या भूमिकेसाठी प्रसिद्ध जॉनी वेसमुलर (१९०४), लेखक वि. वि. बोकील (१९०७), सिनेअभिनेता सूर्यकांत मांढरे (१९२६), संगीतकार इलायाराजा (१९४३), सिनेदिग्दर्शक मणिरत्नम (१९५६), क्रिकेटपटू मार्क वॉ व स्टीव्ह वॉ (१९६५), बुद्धिबळपटू गाटा काम्स्की (१९७५), अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (१९८७)
मृत्युदिवस : भूवैज्ञानिक व समन्वेषक जॉन वॉल्टर ग्रेगोरी (१९३२), सिनेअभिनेता नाना पळशीकर (१९८४), गिटारवादक आन्द्रे सेगोव्हिया (१९८७), दादासाहेब फाळके पारितोषिक विजेते सिनेअभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राजकपूर (१९८८), अभिनेता रेक्स हॅरिसन (१९९०), महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर (१९९२), 'यमुनाजळी खेळू..’ या गाण्यामुळे गाजलेल्या सिनेअभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर (१९९७), 'एक्स्टसी' मादक द्रव्याचा निर्माता साशा शल्गिन (२०१४)
---
१८६२ - अलेक्झांडर ग्रॅहम बेल याने टेलिफोनचा शोध लावला.
१८९६ - मार्कोनीने रेडिओसाठी पेटंट अर्ज केला.
१८९७ - आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेनने न्यू यॉर्क टाईम्सला सांगितले : 'माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे'.
१९२४ - अमेरिकेत राहणाऱ्या मूळनिवासींना (अमेरिकन इंडियन्स) अमेरिकेचे नागरिकत्व बहाल केले गेले.
१९४७ – भारताची फाळणी करण्याची लॉर्ड माऊंटबॅटन यांची घोषणा.
१९४८ - शेतकरी कामगार पक्षाची स्थापना.
१९६२ - भारत-चीनमधला सिक्कीमसंदर्भातला करार भारताने रद्द केला.
१९६६ - मंगळावर पहिले अवकाशयान उतरले.
१९९९ - भूतानमध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू.
२००३ - मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीचे 'मार्स एक्स्प्रेस' प्रोब अवकाशयानाद्वारे सोडण्यात आले.
२०१२ - इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांना जन्मठेप.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- मार्मिक गोडसे
- 'न'वी बाजू