दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१४ सप्टेंबर
जन्मदिवस : ब्रिटीश प्रशासकीय सेवेत भारतीयांची भरती करण्यात प्राधान्य देणारा गर्व्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक (१७७४), गर्भनिरोधकांची पुरस्कर्ती स्त्रीवादी कार्यकर्ती मार्गारेट सँगर (१८७९), चित्रपट दिग्दर्शक जॉं रन्वार (१८९४), क्रिकेटपटू न्यालचंद शाह (१९१९), हृदयातल्या संदेशप्रणालीचा अभ्यास करणारा नोबेलविजेता फरीद मुराद (१९३६), अभिनेता, दिग्दर्शक सॅम नील (१९४७)
मृत्युदिवस : शनीच्या कड्यांमधली फट शोधणारा खगोलज्ञ, अभियंता, गणितज्ञ जिओव्हान्नी कसिनी (१७१२), पहिलवानी कुस्तीगीर हरिश्चंद्र बिराजदार (२०११)
----
हिंदी दिवस
१९१७ : रशियाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
१९४२ : दामोदर नरहर शिखरे यांनी स्थापन केलेल्या 'अग्रणी' साप्ताहिकाचे दैनिकात रूपांतर
१९५९ : सोव्हियेत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही सर्वप्रथम मानवनिर्मित वस्तू होती.
१९६० ; ओपेकची स्थापना.
१९७९ : सार्वजनिक क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपाचा नारा दिला; संपाला अंशतः यश मिळालं.
१९८४ : वायू भरलेल्या फुग्यातून अटलांटिक पार करणारा जो किटिंजर हा पहिला मनुष्य ठरला.
२००० : मायक्रोसॉफ्टने एम.एस.-डॉस या संगणकप्रणालीची शेवटची आवृत्ती (८.०) प्रकाशित केली. विंडोज एम.ई. या प्रणालीचेही वितरण सुरू
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- 'न'वी बाजू
- अबापट