दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२६ जून
जन्मदिवस : खगोलनिरीक्षक चार्ल मेसीए (१७३०), कवी, चित्रकार ब्रानवेल ब्रॉंटे (१८१७), भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड केल्व्हिन (१८२४), गायिका गौहर जान (१८७३), दलितोद्धारक राजर्षी शाहू महाराज (१८७४), गायक व अभिनेता बालगंधर्व (१८८८), नोबेलविजेती लेखिका पर्ल बक (१८९२), हस्तलिखितांचे संशोधक व सूचिकार सदाशिव कात्रे (१९०४), लेखिका कमलाबाई टिळक (१९०५), कवी शंकर रामाणी (१९२३), लेखिका इंद्रायणी सावकार (१९३४)
मृत्युदिवस : यांत्रिक चरख्याचे जनक सॅम्युएल क्रॉम्प्टन (१९२७), रसायनशास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रे (१९४४), विचारवंत भास्करराव जाधव (१९५०), लेखक व कथाकथनकार व. पु. काळे (२००१), चित्रपटनिर्माता यश जोहर (२००४), क्रिकेटपटू एकनाथ सोलकर (२००५)
---
आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन
स्वातंत्र्यदिन : सोमालिया, मादागास्कर (१९६०)
१८१९ - सायकलचे पेटंट देण्यात आले.
१९०६ - पहिली ग्रां प्री मोटरशर्यत फ्रान्समध्ये झाली.
१९४५ - संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना.
१९४८ - विल्यम शॉकलीने पहिल्या बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरसाठी पेटंट दाखल केले.
१९६८ - पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन.
१९७४ - भारतातील नागपूरजवळील कोराडी येथे सर्वात मोठय़ा औष्णिक वीजकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ.
१९७५ - राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर करणारा वटहुकूम जारी केला.
१९७७ - एल्व्हिस प्रेस्लीचा शेवटचा जाहीर कार्यक्रम संपन्न.
१९७९ - मुष्टीयोद्धा मोहम्मद अली याने निवृत्ती घोषित केली.
१९८० - भारतीय शास्त्रज्ञांना बंगालच्या उपसागरात तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध लागला.
१९९७ : 'हॅरी पॉटर' पुस्तकमालिकेचा पहिला भाग प्रकाशित.
१९९९ - अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांची मुद्रा असलेले दोन रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे झाला.
२००० - पहिले मानवी जनुकांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे जाहीर झाले.
२०१५ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्तरावर समलिंगी व्यक्तींचा विवाहाचा हक्क मान्य केला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- सुनील
प्रतिक्रिया
रोचक!!!! मस्त आवडले.
रोचक!!!! मस्त आवडले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भाबडेपणातून केलेली मागणी/लेखन
ललित लेखन म्हणून असते तर आवडले असे म्हणता आले असते.
मात्र बातमी या सदरात असल्याने याच्याकडे बघता 'भाबडेपणातून केलेली मागणी/लेखन' असेच म्हणावे लागेल. २-३ माणसांच्या टेस्टिमोनीला आधारभूत ठेऊन फॉरेन पॉलिसीस/स्ट्रॅटेजीज ठरवाव्यात यासाठी याहून साधे विशेषण सुचले नाही.
बाकी,
यावर अधिकची माहिती अवांतर ठरेल त्यामूळे सदर माहितीद्वारे जर अक्साई चीन् बद्दल बोलत असाल तर ही तथ्यावर आधारीत नाही इतकेच सांगु इच्छितो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अज्ञानातील सुख
ऋषिकेश यांचा प्रतिसाद वाचून अज्ञानात किती सुख असते या म्हणीची सार्थकता पटली. आनंद आहे की ऋषिकेश यांच्या मताचे लोक अजून भारताच्या परराष्ट्र खात्यात नाहीत. नाहीतर देशाची आणखी एक फाळणी होण्यास अजून फारसा काळ लागणार नाही.
हा हा हा
चला! भारताची फाळणी माझ्याचमुळे टळली आहे असे आता मी सगळ्यांना सांगु शकेन.![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
टेस्टिमनी
जकार्तामधे शाहरुख खान लै मंजे लैच प्रसिद्ध आहे. कोणीही स्थानिक हिरो त्याच्याइतका प्रसिद्ध नाही. अमिताभ पण बर्यापैकी प्रसिद्ध आहे.
http://www.thetoptens.com/greatest-actors/shahrukh-khan-6121.asp
वर त्याचे फॅन किती आहेत ते लिहिले आहे. कृपया स्वतःच वाचावे आणि बेशुद्ध पडावे.
लिंक उघडायची इच्छा नसेल तर सांगतो. (शाहरुख फॅन्स - भारताची लोकसंख्या) हे रोचक गणित आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मी कोणाच्याही प्रसिद्धीवर
मी कोणाच्याही प्रसिद्धीवर आक्षेप किंवा शंका व्यक्त केलेली नाही.
मूळ लेखात (जो आता स्वयं-अप्रकाशित केला आहे) २-३ उघिर लोकांच्या टेस्टिमनीचा आधार घेऊन बॉलिवूडच्या तथाकथित सॉफ्ट पॉवरची महती सांगितली
(स्मायली अपरिहार्य आहेत - फार हसू येते आहे)
आहे.होती. असे चित्रपट बघुन आपली परराष्ट्र/डिफेन्स किंवा फॉर दॅट मॅटर कोणतीही स्ट्रॅटेजी ठरवण्याइतका फरक जनमानसात पडत असता तर एवाना पाकिस्तानी जनतेला भारत सर्वोत्तम देश वाटायला हवा होता.- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आं? धागा गेला कुठे?
आं? धागा गेला कुठे?
- चिंतातुर जंतू![Worried](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/worried.gif)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अरेच्या मघाशी तर
अरेच्या मघाशी तर होता.
भारताने आपली "सॉप्ट पॉवर" वापरली तर आपले काय होणार! या चिंतेतून येणार्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे लेखकाने हटवला की काय?![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ऋषिकेशजी,
स्मायलीकडे दहादा जरी पाहिले तरी या धाग्यावरील आपले प्रतिसाद आपल्या व्यक्तिमत्वाशी जुळत नाहीत असे वाटतेय.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
?
मूळ धाग्याचं काय झालं? (मारुती कांबळेचं काय झालं?)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
लेखकाने आपणहून अप्रकाशित केला
लेखकाने आपणहून अप्रकाशित केला आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कोण तो दुसरा
http://www.kippreport.com/fcs/shahrukh-khan-vs-brad-pitt/
टाइम मॅगझिन पण म्हणते कि शाहरुखचे ३५० कोटी फॅन्स आहेत. लेखकाने दिलेला सल्ला (बॉलिवूडची सॉफ्ट पावर भारतासाठी वापरा) शिरोधार्थ.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बॉलिवूडची सॉफ्ट पावर
हा सल्ला तुम्ही म्हणता तसा शिरोधार्य ठेवला तरी भारतासाठी वापरा म्हंजे काय करा?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शारुखची करणी...
शारुख ऐसिवर आला होता.
त्याला धागा आवडला नाही.
म्हणून त्यानी त्याची अमोघ शक्ती वापरली.
धागा गुल!
मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.
लोक धागा कुठे गेला, धागा गायब
लोक धागा कुठे गेला, धागा गायब झाला असे का म्हणत आहेत? केवळ लेखन गायब झाले आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
धागा
"देश म्हणजे देशातील माणसे" त्याचप्रमाणे धागा म्हणजे धाग्यातील लेखन.
(कृपया हलकेच घ्यावे)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अतिअवांतर
अरे धागा कुठं गेला इचिभना....
-(भाईशेट्या फ्यान क्लबमेंबर) बॅटमॅन.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
Average: 3.3 (4 votes) दिसतयं
Average: 3.3 (4 votes) दिसतयं म्हणजे अगदीच वाईट नसणार धागा. आणि चंद्रशेखर यांच्या आधीच्या धाग्यातून चांगली माहिती/चर्चा झालेली. त्यांनी मुळ मजकुर परत टाकावा. वाचायला आवडेल.
धागाच काढून टाका...असा न-धागा
धागाच काढून टाका...असा न-धागा ठेवून काय साधताय?
अधिकचे प्रतिसाद देता येणे
मजकूर स्वयंसपादनाने काढला आहे. त्याचे कारणही माहिती नाही. तेव्हा धाग्यावर अधिकचे प्रतिसाद देता येणे तात्पुरते गोठवत आहे.
लेखकाने लेखन पुन्हा टाकल्यास प्रतिसाद देणे चालु करता येईल
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!