रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल! - अंतिम भाग
निळाई
निळी भेटते सावली हरवलेली
जिथे गात आभाळ वाऱ्यासवें
जिथे जोजवीती जुन्या वेदनांना
निळ्या चांदण्यांची नवी आर्जवे
निळ्या पर्वतातील वाटा विराण्या
किती नागमोड्या कथा सांगती
किती सावळे ते उसासे कळ्यांचे
निळ्या पावलांचे ठसे सांगती
सरे वाट जेथे तिथे देवराई
निळे तेथले बिंब पानांतले
निळा भास दाटें नभीं भारलेला
सरे चांदणे सावल्यांचे खुळे
- Read more about निळाई
- Log in or register to post comments
- 1747 views
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल! - भाग २

(भाग १)
- Read more about रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल! - भाग २
- 6 comments
- Log in or register to post comments
- 9316 views
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल! - भाग १

- Read more about रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल! - भाग १
- 4 comments
- Log in or register to post comments
- 8827 views
रामनाम लेखन जपयज्ञ वही
डिसक्लेमर - लेखिका ज्योतिषावरती विश्वास ठेवते. या धाग्याचा स्कोप, तो विश्वास योग्य आहे की अयोग्य हा नाही.
- Read more about रामनाम लेखन जपयज्ञ वही
- 42 comments
- Log in or register to post comments
- 31523 views
‘नागरिकत्व {दुरूस्ती} अधिनियम २०१९’ विरोधात निदर्शने
७ जानेवारी, २०२० रोजी दुपारी १ ते ५ दरम्यान आझाद मैदान, मुंबई येथे लेखक, कलावंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची शांततापूर्ण निदर्शने
(‘नागरिकत्व {दुरूस्ती} अधिनियम २०१९’ रद्द करावे, ही मागणी करणारे, तसेच ‘राष्ट्रीय नागरिक रजिस्टर’ व ‘राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर’ तयार करण्याच्या प्रक्रियेतून संविधानाच्या मूळ चौकटीला हात घालणाऱ्या सरकारचा निषेध करणारे साहित्यिक, कलावंत, पत्रकार व नागरिकांचे निवेदन.)
- Read more about ‘नागरिकत्व {दुरूस्ती} अधिनियम २०१९’ विरोधात निदर्शने
- 59 comments
- Log in or register to post comments
- 39132 views
सोमा टक्रीकर -- एक कालवश मर्मस्पर्श

(बॉल्टिमोर मराठी मंडळाच्या दिवाळी २०१९ अंकात मूळ प्रकाशित अद्भुत-भविष्य-रम्य कथा, जालावर अन्यत्र सहप्रकाशित)
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about सोमा टक्रीकर -- एक कालवश मर्मस्पर्श
- 8 comments
- Log in or register to post comments
- 11916 views
भांडवलशाही हीच एक मोठी समस्या
पृथ्वीच्या अस्तित्वाच्या मुळावरच घाव घालणारी भांडवलशाही – मग ती कार्पोरेट भांडवलशाही असो की ग्राहक (consumer) भांडवलशाही की, क्रोनी कॅपिटॅलिझम, वा social, liberal , market economy इत्यादीपैकी कुठलीही असो,- हीच एक फार मोठी समस्या आहे. भांडवलशाहीला जोडलेल्या या विशेषणांना दोष न देता मूळ नामपदाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे त्यामुळे सयुक्तिक ठरू शकेल.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about भांडवलशाही हीच एक मोठी समस्या
- 13 comments
- Log in or register to post comments
- 8387 views
शब्द वेध
श्री मृगेंद्र कुंतल यांचा पसारा वरील आणि श्री कुमार यांचा शब्दकोशांवरील हे सुंदर धागे वाचुन मला शब्दवेध या नावाने एक धागा काढण्याची कल्पना सुचली.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about शब्द वेध
- 125 comments
- Log in or register to post comments
- 101199 views
खोळ
‘एकाच जागी ठोंब्यासारखं बसून राहणं म्हणजे काय, हे आपल्याशिवाय अधिक चांगलं कोण सांगणार?’, रोजसारखा आजही भुकोबाच्या मनात हाच विचार आला.
उन्हं कलली. सायंकाळ झाली. पण भुकोबाच्या घरात सांजवात लावायला अजून कोणी आलं नव्हतं. वारा सुटला तसं भुकोबा ज्या कडुनिंबाच्या खाली बसला होता, त्याची पानं सळसळली. काही गळून तरंगत खाली आली. डोक्यावरच्या छोट्याश्या कळसावर त्यातली एक दोन पानं पडल्याचा आवाज खसखसला.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about खोळ
- 6 comments
- Log in or register to post comments
- 8434 views
