'उपक्रम' कोठे आहे?
गेले सुमारे १५ दिवस 'उपक्रम' mr.upakram.org हे संस्थळ मिळणे अशक्य झाले आहे. त्याच्या जागी 'The website you were trying to reach is temporarily unavailable.' असा संदेश http://host415.hostmonster.com/suspended.page/disabled.cgi/upakram.org ह्या URL खाली दिसत आहे.
येथील बरेच सदस्य तेथेहि सदस्य आहेत असे दिसते. संस्थळ उपलब्ध नसल्याचे कारण कोणी सांगू शकेल काय?
- Read more about 'उपक्रम' कोठे आहे?
- 46 comments
- Log in or register to post comments
- 21106 views
वारी आणि इतर...




- Read more about वारी आणि इतर...
- 11 comments
- Log in or register to post comments
- 10640 views
प्रपोजल- एक नाट्यानुभव
सूचना: ज्यांना हे नाटक पहायचे आहे त्यांनी हा लेख आधी वाचू नये.
ह्या नाटकाला २८ पारितोषिके मिळाली आहेत आणि टीकाकारांनी उचलून धरले आहे, अशी बरीच ख्याती कानावर आली होती. त्यामुळे हे नाटक बघायचे असे मनाशी ठरवले होते. त्याप्रमाणे, एकदाचा, एका रविवारी मुहूर्त मिळाला. तिकीटे काढल्यावर लक्षांत आले की डॉ. अमोल कोल्हे, आता काम करत नसून त्यांच्या जागी कोणी 'आस्ताद काळे' काम करतात. पण अदिती सारंगधर आहे, हे पाहून बरे वाटले.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about प्रपोजल- एक नाट्यानुभव
- 19 comments
- Log in or register to post comments
- 14800 views
खरा `ग्रीन टी'
Taxonomy upgrade extras
खरा `ग्रीन टी' प्यायचा असल्यास, `गवती चहा' (चहा पत्ती) आणि `पुदिना' ची जुडी विकत आणा, पुदिना कमी टाका (अगदी नावाला), त्यात थोडे आले टाका आणि साखर टाका, आणि मस्त उकळून प्या.
मी माझ्या साठी आमच्या ऑफिसातल्या गार्डन मधून रोज गवती चहा आणून माणसाला माझ्यासाठी असा चहा बनवायला सांगायचो आणि प्यायचो. आज पूर्ण ऑफिस फक्त हाच चहा प्यायला लागले.
विकत चहा आणि दुध आणायचे बंद झाले आणि कंपनीचे पैसे वाचवले. बॉस लगेच `गार्डन चा एक भाग गवती चहा ने भरून टाका' असा आदेश देऊन मोकळा झाला.
पण खरच सगळे खुश आहेत.
१) चहा-पावडर बनवणाऱ्या कंपन्या आपोआप त्यांच्या पावडरचा भाव कमी करतील
- Read more about खरा `ग्रीन टी'
- 12 comments
- Log in or register to post comments
- 21926 views
मराठी भाषा विषयातील पहिल्या प्रबंधाचा अमृतमहोत्सव
मुंबई विद्यापीठाने २९ जून १९३८ या दिवशी पु. ग. सहस्रबुद्धे यांचा प्रबंध स्वीकारून मराठीतील पहिली पीएच. डी. त्यांना बहाल केली. शनिवारी या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. मराठी भाषेत पीएच. डी. साठी शंकर दामोदर पेंडसे यांनी सर्वप्रथम २४ ऑक्टोबर १९३८ रोजी तत्कालीन नागपूर विद्यापीठात प्रबंध सादर केला होता. परंतु, पु. ग. सहस्रबुद्धे यांनी मुंबई विद्यापीठात सादर केलेला प्रबंध आधी स्वीकृत झाल्याने ते मराठी भाषेत पीएच. डी. मिळविणारे पहिले मानकरी ठरले. डॉ. सहस्रबुद्धे यांच्या प्रबंधाचा विषय 'स्वभावलेखन' हा होता. महिलांमध्ये डॉ. तारा गंगाधर केळकर यांना २७ जानेवारी १९४९ रोजी नागपूर विद्यापीठाने पीएच. डी.
- Read more about मराठी भाषा विषयातील पहिल्या प्रबंधाचा अमृतमहोत्सव
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4962 views
सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट : एक भेडसावणारी समस्या
गोड चेहर्याची 14-15 वर्षाची मुलगी आईच्या गळ्यात पडून लाडे लाडे "मम्मीSSS .... " असे म्हणत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाहव्वा करत असलेले ऐकताना टीव्हीच्या पडद्यासमोर खिळून बसलेल्या 15-54 वयोगटातील स्त्रियांना जाहिरातीतील नॅपकिन्स हवीहवीशी वाटणे स्वाभाविक आहे. परंतु वापरून झाल्यानंतर त्याचे काय करायचे हा प्रश्न संवेदनशील महिलांना नक्कीच भेडसावत राहणार. परंतु हे घाणीतले कपडे जेव्हा कचऱा कुंडीत जातात तेव्हा ती घाण उपसणे ही एक मोठी समस्या होते.
धाग्याचा प्रकार निवडा:
- Read more about सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट : एक भेडसावणारी समस्या
- 73 comments
- Log in or register to post comments
- 61733 views
मुलॉं रूज
'मुलॉं रूज ' हे हेन्री तुलूस लोत्रेक या चित्रकाराच्या जीवनावर आधारित पुस्तक वाचले . जयंत गुणे यांनी पिअर ल मूर यांच्या मूळ कादंबरीचा अनुवाद केला आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about मुलॉं रूज
- 2 comments
- Log in or register to post comments
- 5606 views
आयगरची उत्तरभिंत ... टोनी कुर्झ आणि ऊली स्टेक
आय्गरची उत्तरभिंत
इन्टरलाकेनच्या लेक थुनमधून दिसणारी बर्नीज आल्प्समधली ही डोंगररांग. डावीकडे आय्गर, मध्ये मॉन्ख आणि उजवीकडे युन्ग्फ़्राउ. मॉन्ख आणि युन्ग्फ़्राउला जोडणार्याग खिंडीपर्यंत रेल्वे नेलेली आहे. स्वित्झर्लंडला जाणार्या पर्यटकांमध्ये (अति)प्रसिद्ध युन्ग्फ़्राउयॉक रेल्वे स्टेशन इथेच आहे.


- Read more about आयगरची उत्तरभिंत ... टोनी कुर्झ आणि ऊली स्टेक
- 13 comments
- Log in or register to post comments
- 12323 views
"गर्भपाताचे समर्थन" या विषयावरची कविता
"गर्भपाताचे (अॅबॉर्शन) समर्थन" या विषयावर वाचलेली ही पहीली कविता. इतक्या गंभीर विषयावर काव्यात्म टिप्पणी करणारी "द सब्बाथ ऑफ म्युच्युअल रिस्पेक्ट" ही मार्ज पियर्सी या कवयित्रीची कविता वाचनात आली. "द मून इज ऑलवेज फिमेल" या पुस्तकातील बर्याच कविता आवडल्या. गर्भपाताचे समर्थन करणारी ही जास्त रोखठोक असल्याने समजली.
या कवितेची सुरुवातच पूर्वजांच्या पुण्यस्मरणाने होते.
In the natural year come two thanksgivings,
the harvest of summer and the harvest of fall,
two times when we eat and drink and remember our dead
under the golden basin of the moon of plenty.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about "गर्भपाताचे समर्थन" या विषयावरची कविता
- 44 comments
- Log in or register to post comments
- 29112 views
एक वादळ - माझ्या टेनिसमय आयुष्यातले
शालेय जीवनात वडिलांच्या एका स्नेह्याच्या मुलामुळे टेनिस खेळ कळायला लागला पण बघायची काही गोडी लागली नव्हती तेव्हा. जॉन मेकॅन्रो, बोरीस बेकर, स्टेफी ग्राफ, मार्टिना नव्रातोलोव्हा, ख्रिस एव्हर्ट, अराँता साँचेझ व्हिकारियो ही नावे तेव्हा अगदी एलियन लोकांची असावीत असेच वाटायचे. नव्रातोलोव्हा हे तर मला, 'नवरा तिला हवा' असेच वाटायचे.
- Read more about एक वादळ - माझ्या टेनिसमय आयुष्यातले
- 11 comments
- Log in or register to post comments
- 11367 views