कॉकटेल लाउंज : माइ ताइ (इयर एंड स्पेशल)
2012 ह्या सरत्या वर्षातला शेवटचा शुक्रवार! एक कॉकटेल का हक तो बनता है।
एका जबरदस्त कॉकटेलनी ह्या वर्षाची सांगता करुयात.
तर 'कॉकटेल लाउंज' मधले, 2012 इयर एंड स्पेशल कॉकटेल आहे माइ ताइ (Mai Tai).
पार्श्वभूमी:
माइ ताइ हे नाव वाचून , "ताइ माइ अक्का विचार करा पक्का" ह्या निवडणूक घोषणेची आठवण होऊन, मला 2014 च्या निवडणुकींची बाधा झाली की काय असा विचार तुमच्या मनात आला असेल, येऊही शकतो किंवा नसेलही! काय आहे, कोणाच्या मनात काय यावे ह्यावर माझा ताबा थोडीच असणार आहे, काय? तर असो, ह्या कॉकटेलची पार्श्वभूमी अगदी चित्तवेधक आहे.
- Read more about कॉकटेल लाउंज : माइ ताइ (इयर एंड स्पेशल)
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5836 views
तुम्ही जात मानता का?: विश्लेषण
Taxonomy upgrade extras
याआधी: तुम्ही जात मानता का?: सर्वेक्षण
'जात मानणे' या वाक्प्रयोगाला व्यापक अर्थ आहे. मानवी व्यवहार आणि त्याची जात याची सांगड तुम्ही घालता का? आयुष्यातील विविध प्रसंगी तुमच्या आयुष्यात जातीचे स्थान काय आणि किती आहे? वगैरे विविध पैलू या विषयाला आहेत. यावर विविध माध्यमांतून विविध मते मांडली जातात. मात्र तुमच्या-माझ्यासारख्यांच्या प्रत्यक्ष दुनियेत 'जात' हे एक सत्य आहे. या सत्याने आपल्या आयुष्यात किती प्रभाव टाकला आहे हे पाहण्यासाठी हे सर्वेक्षण.
- Read more about तुम्ही जात मानता का?: विश्लेषण
- 38 comments
- Log in or register to post comments
- 46589 views
आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी
आजच्या मटात ही बातमी वाचली. सरकारच्या विनोदबुद्धीला दाद द्यावीशी वाटते. अहो, उद्या घरातील चोर्यामार्या टाळण्यासाठी 'शीशों के घर' बांधण्याचा सल्ला देखील देतील.
- Read more about आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी
- 13 comments
- Log in or register to post comments
- 8362 views
नरवीर तानाजी मालुसरे "वीरगाथा"
(नरवीर तानाजी मालुसरे ह्यांच्यावर काव्य करायचे ठरविले आणि सुरुवात करून संपविले तेव्हा लक्षात आले कि हे लिखाण तर पोवाड्यासारखे झाले आहे पण पोवाडा नाही मग याला नाव काय द्यावे हे समजेना थोडा विचार करून "नरवीर तानाजी मालुसरे वीरगाथा " असे केले ते योग्य कि अयोग्य आहे ते माझ्या सर्व सदस्य मित्र आणि वाचक मित्रांनी ठरवावे काही ठिकाणी लय साधण्यासाठी एकेरी उल्लेख आला आहे त्याबद्दल क्षमस्व.)
उमरठे गावचा एक वीर|
राजांचा होता सुभेदार |
करूनी पराक्रम थोर |
जाहला जगी अमर ||
राजांचा खास शिलेदार|
बालपणीचा त्यांचा मैतर |
सोडूनि सारं घरदारं |
बनला स्वराज्याचा चाकर ||
वीर मोठा रुबाबदार |
- Read more about नरवीर तानाजी मालुसरे "वीरगाथा"
- 6 comments
- Log in or register to post comments
- 6429 views
ब्रेड अँड बटर - भाग २ फोकाचिया

फोकाचिया बनविणे हा प्रकार मला मागच्या भागातल्या बगेटपेक्षा बराच सोपा, कमी वेळखाऊ आणि कमी कष्टाचा वाटला. एकतर यात पीठ एकदाच मळावे लागते, दुसरे म्हणजे यीस्टचे प्रमाण बरेच जास्त असल्याने पीठ फुगायला लागणारा वेळ खूप कमी आहे आणि तिसरे असे की, या ब्रेडचा बाहेरचा पृष्ठभाग मऊ आणि लुसलुशीत असल्याने भाजणे बरेच सोपे जाते. बगेटशी याचे असणारे साधर्म्य म्हणजे ह्याचे पीठदेखील खूप पात्तळ आणि त्यामुळे हाताळायला थोडे कठीण जाते.
- Read more about ब्रेड अँड बटर - भाग २ फोकाचिया
- 65 comments
- Log in or register to post comments
- 56228 views
गारुडी
गारुडी
गारुडी डमरु वा जवतो
लोक शहाणपणा
सोबत असतात ,
भुक देखील खोटी
वाटावी ईतक्या.
ते त्याच्या तालाला
भूलत नाहीत ,
आकर्षणावर
झुलत नाहीत.
चिमुटभर व्यथेच्या
मणभर फारकतीसाठी
थांबतात आणि
साधतात ,
डोंगराएवढा
दांडगा उपकार.
चेकाळतात जहरी,
गारुड्याची फिरकी
घेणार्या गड्यावर .
खपाटी गेलेलं पोट
खाली सरणारी पँट,
सावरत गारुडी
करतो व्याकूळ
परफाँरमन्स.
परडीतल्या थिजलेल्या
सापला डिवचत.
डमरूला प्रतिसाद
देणार्या मुलाचा ,
बाहेर पडलेला
खोल कष्टी आवाज
भेदू शकत नाही.
शहाणपणांचं अभेद्य
कवच.
लोकांच्या काना मनावर
तगडं पोलादी चिलखत
अलगद.
दर्शनोत्सूक डोळे ,
- Read more about गारुडी
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4142 views
गैरफायदा...

- Read more about गैरफायदा...
- Log in or register to post comments
- 3997 views
किती विस्तीर्ण हा गोंधळ तुझाही (गझल)
गझल
तुला समजेल तर समजेल काही
तुला आनंद नाही दु:ख नाही
जिथे जातो तिथे बघतो तुला मी
किती विस्तीर्ण हा गोंधळ तुझाही
तुला का दु:ख व्हावे विप्लवाचे
तुझा साचा कुठे बनला तसाही
किनार्यावर उभे हे लोक सारे
घरे वाहून गेलेली प्रवाही
तुझ्या डोळ्यांमधे सरल्यात वाटा
कळेना चाललो कोठे मलाही
मने झुरतात इतक्या संयमाने
जरासा धीर सुटतो, फार नाही....
अनंत ढवळे
- Read more about किती विस्तीर्ण हा गोंधळ तुझाही (गझल)
- 10 comments
- Log in or register to post comments
- 6013 views
खून - एक सोपी कला
- Read more about खून - एक सोपी कला
- 5 comments
- Log in or register to post comments
- 11180 views
आपण इंटरनेट हिंदू आहात का?
Taxonomy upgrade extras
रामचंद्र गुहा हे विख्यात विचारवंत आणि इतिहासकार म्हणून बहुतेकाना माहीत आहेत. त्यांच एक इंट्रेस्टिंग आर्टिकल काही दिवसापूर्वी वाचनात आल. ढोबळ मानाने विषय आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे. इंटरनेट. गुहानी या आर्टिकल मधून त्या विषयाला तोंड फोडल आहे जो आपल्या सगळ्यांना जाणवत तर होता पण त्याला शब्द रूप देता येत नवत. गुहानी या आर्टिकल मध्ये इंटरनेट हिंदू ही संकल्पना मांडली आहे. गुहांच्या शब्दात ," However, it is always articles that touch on the philosophy and practice of Hindutva that attract the most attention (and anger).
- Read more about आपण इंटरनेट हिंदू आहात का?
- 9 comments
- Log in or register to post comments
- 4762 views