आमु आखा... १
[
© 2003 Dana Clark येथून साभार
***
- Read more about आमु आखा... १
- 15 comments
- Log in or register to post comments
- 20939 views
खास बहाणा (कातीलच्या गज़लेचा भावानुवाद)
कातीलच्या एका फारसी गज़लेचा भावानुवाद सादर करतो आहे. मूळ संकल्पना मराठी संस्कृतीला साजेशा करताना भावार्थ जपण्याचा प्रयत्न आहे. तसंच कातीलच्या गजलेत जे आशयघनता असलेले शब्द आहेत तेच मराठीत आणण्याचा प्रयत्न कृत्रिम झाला असता. म्हणून शब्दसंख्या भरमसाठ वाढवण्यापेक्षा काही शब्द अध्याहृत ठेवलेले आहेत. मूळ गज़ल, तिचा अर्थ व त्यातून भावानुवाद करण्याची प्रेरणाजयंत कुलर्णींच्या या लेखातून मिळाली.
खास बहाणा
नजरशरांनी मारुन, म्हणशी "दोष यमाचा", खास बहाणा!
दुर्लक्षाने मारुन करशी जनलज्जेचा खास बहाणा
ज्या देवीचा वेडा झालो, तिच्या दर्शनाच्या आशेने
- Read more about खास बहाणा (कातीलच्या गज़लेचा भावानुवाद)
- 12 comments
- Log in or register to post comments
- 12146 views
रोड मूव्ही - एक सशक्त, अभिजात विधा

एका चित्रपटाची ओळख करून देण्यापेक्षा या लेखात एका चित्रपटप्रकाराची (पक्षी: विधा उर्फ genre) ओळख करून दिलेली आहे. ‘रोड मूव्ही'ची सोपी व्याख्या म्हणजे कथेतला बराचसा भाग प्रवासानं व्यापलेला आहे असा चित्रपट. प्रवासातल्या पात्रां/घटनांद्वारे किंवा त्यांच्या अनुषंगानं काही विचार चित्रपटात मांडता येतात. म्हणजे इथे प्रवास हा एक निमित्त म्हणून येतो. अधिक उकलून सांगायचं तर –
- Read more about रोड मूव्ही - एक सशक्त, अभिजात विधा
- 26 comments
- Log in or register to post comments
- 32386 views
थापाच मारणारा -
संसार हा सुखाचा दोघात चाललेला
पत्नी मुकी मनाचा संवाद साधलेला
त्या कुंपणावरी का ठेवू असा भरोसा
शेतास खाउनीया ज्यानेच घात केला
का सापळ्यात आला उपदेशतो सभेला
नादात तोच नेता मोहात लालचेला
थापाच मारणारा अजुनी सभेत दिसता
निवडून तोच येता मतदार भारलेला
भजनात आळवीता भावात देव आहे
बाजार का न सहता तो भाव वाढलेला
- Read more about थापाच मारणारा -
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4673 views
फट्याक!
"फट्याक" असाच आवाज असावा बहुतेक.. तिथे दिल्लीत वाजला आणि इथे पुण्यापर्यंत त्याचे पडसाद उमटू लागले. झालं हाफिसांमधून "लवकर निघा सुरक्षित पोचा" चे निमित्त सुरू झाले. हाफीस बसकडे जाऊ लागलो तर बहुदा अख्खे हाफीस बस कडे जात असावे. चहुकडे अर्धी जनता मोबाईलला अन मोबाईल हा शरीराचा अवयव असल्याप्रमाणे कानाला चिकटलेले होते.
- Read more about फट्याक!
- 28 comments
- Log in or register to post comments
- 25860 views
.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about .
- 5 comments
- Log in or register to post comments
- 8640 views
आजचा सवाल- ''?''
मानव जेंव्हा अदीम अवस्थेतून पुढे सरकला,त्या काळात धर्म कल्पना बाल्यावस्थेत होत्या,पुरुष प्रक्रुती यांच्या मिलनातून स्रुष्टी घडली...हा सामान्यतः भारतीय पौरुषी धर्मांचा पाया आहे.ही कल्पना कमी अधिक फरकानी सगळीकडे आलेली आहे. याच कल्पनेला आधारभूत मानून पुढचा पुरुष/प्रक्रुती यांचा आजचा सवाल-जबाब लिहिला आहे...
पु-मरणं येऊ दे याचे तेंव्हा,काशास चिंता आज करू?
बेधुंदीचा जीवन प्याला,का जहराने उगा भरु?....गं गं गं गं$$ माझे बाइ..!
प्र-धाडस ठायी असेल भारी,सावध चित्ता जरा करा
बेधुंदीही मरण दावीते,तीथे मनाला अवर जरा...रं रं रं रं$$ माझ्या राजा..!
पु-इष्कही आहे काव्यही आहे,स्रुष्टी सारी बेहोषी
- Read more about आजचा सवाल- ''?''
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3085 views
श्री शरद पवार यांना दिल्लीमधे महागाईच्या मुद्यावरुन मारहाण झाली, योग्य की अयोग्य? एक महाराष्ट्रीय म्हणून तुम्हाला काय वाटते?
* १) अयोग्य
* २) योग्य
* ३) माहित नाही - सांगता येत नाही
* ४) इथुन पुढे हे असेच होणार
* ५) हा कौल भडकावू आहे
* ६) मला अपेक्षित असलेला पर्याय येथे नसल्याने मत नोन्दविता येत नाही
मराठी वाचकांची आवड बदलली आहे का?
Taxonomy upgrade extras
नुकत्याच एका मराठी पुस्तक प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला. साधारण लाखभर पुस्तके प्रदर्शनात होती. फेर्या मारता मारता असे लक्षात येत होते की एकूणात कादंबर्यांची संख्या खूपच कमी आहे. बरीचशी पुस्तके ज्योतिष, आरोग्य, ललित, प्रवास, कविता, स्पर्धा परिक्षा, विज्ञान इ. विषयांचीच संबंधित होती. संयोजकांशी या विषयावर बोललो असता ते म्हणाले की हल्ली लोक कादंबर्या खूपच कमी वाचतात. कदाचित मराठीत समर्थ कादंबरीकारांची घटती संख्या याचाही हा परीणाम असावा.
- Read more about मराठी वाचकांची आवड बदलली आहे का?
- 33 comments
- Log in or register to post comments
- 27309 views