दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२० जून
जन्मदिवस : जीवनसत्त्त्वांचा शोध लावणारा नोबेलविजेता फ्रेडरिक हॉपकिन्स (१८६१), उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर (१८६९), चित्रकार कुर्ट श्विटर्स (१८८७),अभिनेता एरॉल फ्लिन (१९०९), क्रिकेटपटू रमाकांत देसाई (१९३९), गायक लायनेल रिची (१९४९), लेखक विक्रम सेठ (१९५२), क्रिकेटपटू अॅलन लॅम्ब (१९५४), अभिनेत्री निकोल किडमन (१९६७), क्रिकेटपटू पारस म्हांब्रे (१९७२)
मृत्युदिवस : पखवाजवादक गोविंदराव बऱ्हाणपूरकर (१९५७), महास्फोट सिद्धांताचा जनक जॉर्ज लमेत्र (१९६६), पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली (१९८७), मराठी गज़लकार भाऊसाहेब पाटणकर (१९९७), सिनेदिग्दर्शक बासू भट्टाचार्य (१९९७), 'इंटिग्रेटेड सर्किट'साठी नोबेल पुरस्कार मिळवणारा जॅक किल्बी (२००५), अभिनेते चंद्रकांत गोखले (२००८)
---
जागतिक स्वच्छता दिवस
आंतरराष्ट्रीय निर्वासित दिन
स्वातंत्र्यदिन: माली, सेनेगल (१९६०)
१७२६ : यॉर्कशायरमधील बिव्हर्ली या गावी पहिल्या अग्निशामक दलाची स्थापना करण्यात आली.
१७५६ : कोलकाताचा फोर्ट विल्यम हा ब्रिटिश किल्ला जिंकल्यावर बंगालच्या नवाब सिराज उद्दौलाने ब्रिटिश सैनिकांना तुरुंगात डांबले ('ब्लॅक होल ऑफ कलकत्ता'). जागेअभावी आणि हवेअभावी चेंगरून सुमारे १०० सैनिक मरण पावले असा अंदाज आहे.
१७८२ : अमेरिकेच्या कॉँग्रेसने राष्ट्रमुद्रा ठरवली.
१७८९ : पॅरिसमध्ये सुमारे ५०० लोकप्रतिनिधींनी 'टेनिस कोर्टवरील शपथ' घेतली व फ्रेंच राज्यक्रांतीला बळ दिले.
१८४० : तारायंत्राचे पेटंट सॅम्युअल मोर्सला मिळाले.
१८९४ : अलेक्झांडर येरसँने प्लेगच्या जीवाणूंचा (येर्सिनिआ पेस्टिस) शोध लावला.
१८९९ : श्री.रघुनाथ परांजपे यांनी केंब्रिज विद्यापीठात गणिताच्या परीक्षेत वर्गात पहिले येऊन सिनियर रँगलर होण्याचा बहुमान पटकावला.
१८७७ : व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) सुरू झाले.
१८७७ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलने कॅनडातील हॅमिल्टन शहरात व्यापारी तत्त्वावर चालणारा प्रथम दूरध्वनी बसवला.
१९२१ : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना.
१९५६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.
१९९७ : मुलींची पहिली सैनिकी शाळा पुण्यात.
२००३ : विकीमिडीया फाऊंडेशनची स्थापना.
२०१२ : मुंबईत मंत्रालयात तीन मजल्यांना आग; दोन मृत्युमुखी.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- सर्वसुखी
- 'न'वी बाजू