दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२५ जून
जन्मदिवस : लेखक जॉर्ज ऑर्वेल (१९०३), अणूकेंद्राचे शेल-मॉडेल सुचवणारा नोबेलविजेता हान्स येन्सन (१९०७), संगीतकार मदन मोहन (१९२४), पंतप्रधान व्ही. पी. सिंग (१९३१), लेखक व संशोधक सदानंद मोरे (१९५२), अभिनेत्री करिश्मा कपूर (१९७४), अभिनेता आफताब शिवदासानी (१९७८)
मृत्युदिवस : कवी, इतिहासाभ्यासक सत्येंद्रनाथ दत्त (१९२२), किसान चळवळीचे नेते समाजसुधारक सहजानंद सरस्वती (१९५०), रासायनिक खत उद्योगाचे शिल्पकार गोविंद पांडुरंग काणे (१९९१), अणुभंजनाचा पहिला प्रयोग करणारा नोबेलविजेता अर्नस्ट वॉल्टन (१९९५), समुद्रसंशोधक व ऑस्करविजेता सिनेदिग्दर्शक जॅक-इव्ह कूस्तो (१९९७), गायक, नर्तक मायकल जॅक्सन (२००९)
---
स्वातंत्र्य दिन : मोझांबिक (१९७५), स्लोव्हेनिया, क्रोएशिया (१९९१)
१७४० - बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवेपदी विराजमान.
१९३५ - भारताचा पहिला कसोटी क्रिकेट सामना सुरू.
१९४७ - 'ॲन फ्रँकची डायरी' प्रकाशित झाली.
१९५० - उत्तर कोरियाचे दक्षिण कोरियावर आक्रमण. हे युद्ध १९५३पर्यंत चालले. २० लाख मृत. शीतयुद्धादरम्यानचा महत्त्वाचा संघर्ष. अद्यापही दोन देशांत डी-मिलिटराइझ्ड झोन.
१९६७ - कृत्रिम उपग्रहाद्वारे पहिला सार्वजनिक कार्यक्रम प्रक्षेपित.
१९७५ - भारताचे राष्ट्रपती श्री.फक्रुद्दीन अली अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारसीवरून देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.
१९७८ - 'समलैंगिक स्वातंत्र्य दिन परेड'मध्ये सर्वप्रथम सप्तरंगी झेंडा झळकला.
१९८३ - भारताने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचा विश्वचषक जिंकला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
वाचला
वाचला, पुन्हा वाचणार आहे.![Smile](https://www.aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/smile.gif)
वेधक मांडणी
समजा ज्युरींची संख्याही ७ आहे असे मानल्यास काय गुंता होईल याचा विचार डोकावला. एक रुका हुआ फैसला ची आठवण आली.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
पोच
एक नजर मारली तर खोल वाटला.. जरा निवांत वेळ काढून वाचावा लागेल!तुर्तास पोच!
निवांतपणे लेख वाचला. भाग-१ व २ पाठोपाठही वाचले. हा भाग पहिल्याइतका विचार करायला लावत नाही, चित्रपट परिचयाकडे झुकतो.
मात्र एकूण लेखमाला अपेक्षेपेक्षा वेगळ्याच दिशेने जात आहे (अपेक्षेपेक्षा अधिक रोचक होत आहे). पुढील भाग वाचायला प्रचंड उत्सूक आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मस्त
गावस्करच्या बॅटिंगप्रमाणे संथ पण दमदार लेखमाला. पहिल्या लेखात नुसती पार्श्वभूमी - सत्य म्हणजे काय याचा उहापोह, दुसऱ्या भागात त्याचा कथेशी लावलेला संबंध आणि कथेची रूपरेखा आणि तिसऱ्या भागात प्रत्यक्ष कथा.... हा आकृतिबंध आवडला. पुढच्या भागाची वाट बघतो आहे.
सत्य कितीही स्पष्ट असलं तरी व्यक्तिनिष्ठतेच्या भिंगांमुळे धुसर, वेडंवाकडं होण्यापासून टळत नाही. एखाद्या वैज्ञानिक प्रयोगात त्रुटी पूर्णपणे काढून टाकता येत नाहीत त्याप्रमाणे. दुर्दैवाने मनुष्य प्रत्येक घटनेकडे बघताना, ती अनुभवताना, आणि लक्षात ठेवून वर्णन करताना त्यावर सामाजिक अपेक्षांचा आणि स्वतःच्या न्यूनगंडांचा परिणाम होतो.
हे सत्य सापडलेला माणूस या विधानाला अपवाद आहे.
भाग २ अगदी हटके
गुरुजी,
भाग २ अगदी हटके आहे. जीएंवरुन एकदम चित्रपट.. अं![Smile](https://www.aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/smile.gif)
क्या बात है...
भाग-३ कशावर असेल याचा अंदाज करुन थकलोय, कारण तुमची चतुरस्त्रता परिचयाची असल्यामुळे नेमके पुढचे कवडसे कशावर पडतील याचा अंदाज बांधणे अवघडच आहे
लेख मनापासून आवडला. लेखात वापरलेल्या छायाचित्रांमुळे एक जिवंतपणा आलाय.
अवांतर : गुरुजी, र, श आणि म या अक्षरांचा तुमच्यावर विशेष प्रभाव आहे असं जाणवतंय - रमताराम.... रोश एन्ड अॅडम्स.... आता राशोमोन
कवडसे आवडताहेत. न्क्कीच विचार
कवडसे आवडताहेत. न्क्कीच विचार करायला लावणारे..
पुढील भागाच्या प्रतिक्षेत....
रोचक लेखमाला.
वाचते आहे.