आधुनिकोत्तर
उमेश कुलकर्णीचा 'हायवे' - बहुस्तर हा घाट
(चित्रपट पाहताना रसभंग होईल असे कोणतेही तपशील ह्यात उघड केलेले नाहीत. त्यामुळे ज्यांनी चित्रपट पाहिलेला नाही त्यांनीही हा आस्वादात्मक परिचय वाचायला हरकत नाही.)
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about उमेश कुलकर्णीचा 'हायवे' - बहुस्तर हा घाट
- 53 comments
- Log in or register to post comments
- 25322 views
मै लडकी का दीवाना - अर्थातच एक स्त्रीवादी समीक्षा
आपल्याकडच्या उच्चभ्रूंमध्ये हिंदी चित्रपट आणि त्यातल्या सगळ्याच गोष्टींना नावं ठेवण्याची एक फॅशन आहे. या पी-क्रिटकांना ('पी-सेक'च्या चालीवरच लिहीताना, क्रिटीक या शब्दाचं मराठीकरण करताना त्याचा कीटक या शब्दाशी असणारं शब्दसाधर्म्य विसरू नये.) बाकी काही नावं ठेवण्यासारखं मिळालं नाही की चित्रपटातल्या जुनाट, सनातनी मूल्यांवर हाणण्यात मजा येते. एकीकडे "घाऊक तिरस्कार करू नये" वगैरे उपदेशामृत पाजायचं आणि वर पुन्हा हिंदी चित्रपटांचा एकेक करून घाऊक तिरस्कार करायचा, ही या उच्चभ्रूंची पारंपरिक रीत.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about मै लडकी का दीवाना - अर्थातच एक स्त्रीवादी समीक्षा
- 39 comments
- Log in or register to post comments
- 21144 views
.
.
.
.
.
अग्रलेखाचे अल्गोरिथम
लोकसत्ता ह्या दैनिकाचे अग्रलेख हे एका अल्गोरिथमने लिहिलेले असतात हा सौंशय आम्हाला फार पूर्वीपासून - म्हणजे देवेंद्र फडणवीस जेव्हा बिन- भातुकलीतले मुख्यमंत्री होते - होता. मग काय? आम्ही ह्याचा छडा लावायचं ठरवलं.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about अग्रलेखाचे अल्गोरिथम
- 19 comments
- Log in or register to post comments
- 3831 views
सप्तशैय्या पॅटिस ह्या लेखाची शैय्या शैय्या समिक्षा.
प्रस्तुत लेख हा आदरणीय सई केसकर ह्यांच्या सप्तशैय्या पॅटिस ह्या प्रस्तावित पदार्थाच्या रेसीपीची समिक्षा आहे.
आदरणीय सई केसकर
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about सप्तशैय्या पॅटिस ह्या लेखाची शैय्या शैय्या समिक्षा.
- 11 comments
- Log in or register to post comments
- 2788 views
युवाल नोवा हरारी यांचे ‘’21 Lessons for the 21st Century’’
युवाल नोवा हरारी यांचे ‘’21 Lessons for the 21st Century’’
“Contemplation of things as they are,
without substitution of imposture,
without the error of confusion,
is in itself a nobler thing than
the hole harvest of invention.” ——-Francis Bacon.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about युवाल नोवा हरारी यांचे ‘’21 Lessons for the 21st Century’’
- 11 comments
- Log in or register to post comments
- 9093 views