रेट्रो स्ट्रीट : अर्थात जुन्या गाण्यांच्या गप्पा (भाग २)
पहीला भाग - http://aisiakshare.com/node/7087
Roxette - The Look
पहील्यांदा ऐकले. ड्राइव्ह करताना हे गाणे रेडीओवर वाजत होते. I found it heady.
.
_______________________________
(जवळजवळ दोनशे प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.)
प्रतिक्रिया
मिड एटीज परत. मस्त आहे हे !!!
मिड एटीज परत. मस्त आहे हे !!!
८०ज वाला रेडिओ चॅनल
अबा इथे ८०ज वाला रेडिओ चॅनल आहे. कुठेही जायला कार काढली तो चॅनल वाजतो
Roxette : Sleeping in my car
Roxette : Sleeping in my car
(अश्लील अश्लील)...
हे गाणं पण लै भारी सुसाट आहे.
सुपरकुल!!!
सुपरकुल!!!
शूट!!! सादरीकरण कसलं स्टीमी आहे. खरच सुसाट गाणं
__________________________
मला याच थीमवरचं कीप मूरचं गाणं अतिशय आवडतं. शब्द(कविता), सादरीकरण आणि त्याचा आवाज तर वेड्यासारखा आवडतो.
https://www.youtube.com/watch?v=C86DP0M5h-Q
_________-
म्हणजे आतापर्यंत कीप मूरचे आवडत होते. व तेच फार हॉट वाटे मला. पण रॉक्सेट शूट!!!
माफ करा
https://www.misalpav.com/comment/664737#comment-664737
https://www.misalpav.com/comment/664725#comment-664725
https://www.misalpav.com/comment/660548#comment-660548
Don't underestimate my detective Scorpio Mercury (& venus & mars)
- हे सांगायचच राहीलं की पॉल अंका चं डायना गाणं कोणतं हिंदी गाणं आहे हे गुगलवरती शोधलं
आणि
अचानक हा गविंचा इंग्रजी-हिंदी गाण्यांचा हा खजिना मिपावर सापडला
जर हा प्रमाद असेल, गविंना राग आला असेल तर माफ करा.
वाह गवि वाह.
वाह गवि वाह.
पॉल अंका- डायाना: हिंदी गाणं
पॉल अंका- डायाना: हिंदी गाणं आठवलं का मग?
अं हं!! नाही. सांगा ना प्लीज.
अं हं!! नाही. सांगा ना प्लीज.
पूर्ण ऐका. पहिल्या ओळीच
पूर्ण ऐका. पहिल्या ओळीच नव्हे फक्त.
हाहाहा खरय की
हाहाहा खरय की
https://www.youtube.com/watch
Fallout 3 - Tex Beneke & Margaret Whiting - A Wonderful Guy
.
https://www.youtube.com/watch?v=H-iEh2E07Uc&index=89&t=0s&list=PLo4u5b2-...
.
_______________________________________________
अत्यंत आवडतं गोड गाणं - Jackie DeShannon - Put A Little Love in Your Heart
.
सनस्क्रीन
हे जुने (रेट्रो) नाही पण मला
हे जुने (रेट्रो) नाही पण मला फार आवडते. सादरीकरण फार विनोदी आहे. -
Sugarland - Stuck Like Glue
.
बी बॉऽऽप लुऽऽला
Be Bop A Lula Gene VINCENT
.
___________________
Johnny Wait For Me - Lynn Roberts
.
____________
Joanie Sommers Johnny get angry.
.
.
स्पिन डॉक्टर्स: टू प्रिन्सेस.
स्पिन डॉक्टर्स: टू प्रिन्सेस.
फार गोड!! पहील्यांदा ऐकलं.
फार गोड!! पहील्यांदा ऐकलं. यातला गिटार पिस चांगला आहे. गिटार बिटार कळत काही नाही. एक आवडला.
____________
The song has divided retrospective critical opinion. It was ranked No. 41 on VH1's "100 Greatest Songs of the '90s"; conversely, it was ranked No. 21 on Blender magazine's "50 Worst Songs Ever".
बिग माऊंटन: बेबी आय लव्ह योर
बिग माऊंटन: बेबी आय लव्ह योर वे..
हे विसरलेच होते. हेही छान.
हे विसरलेच होते. हेही छान.
'रोमँटिक सॉन्ग्स फॉर डमीज' मधलं बाराखडी गाणं
हे म्हणजे एक्सेसिव्हली 'रोमँटिक सॉन्ग्स फॉर डमीज' मधलं बाराखडी गाणं, आहे म्हणुन दिलेलं नव्हतं. पण देते इथे आहे. पूर्ण गाणंच इतकं वेडावणारं आहे की त्यातल्या काही ओळीच नाही देता येणार. तो अन्य ओळींवरती अन्याय आहे.
२०१२ मध्ये रीलीझ झालेले - एव्ह्रीथिंग ॲट वन्स!
अतिशय गोड गाणं. ट्युन आणि कल्पना एकदम झकास आहे -
.
.
Everybody’s Somebody’s Fool
Everybody’s Somebody’s Fool - Connie Francis
https://www.youtube.com/watch?v=Xh3BF3ltbFw
आवडते गाणे
http://www.aisiakshare.com/node/5522
.
.
.
ही काही अँटाय-फेमिनिस्ट गाणी
ही काही अँटाय-फेमिनिस्ट गाणी -
'तू नाही नाही तर म्हणतेस पण मनातून 'हो'च आहे.'
____________
If I Knew You Were Comin' I'D 'VE Baked a Cake
हा सिनेमाच् फार सुंदर आहे.
(No subject)