स‌ंस्थ‌ळाबाब‌त‌ आक‌डेमोड‌ - २

१०० जोर्दार‌ लेख‌क‌.

ऐसीव‌र‌च्या एकूण‌ ७ ह‌जार‌ लेखांपैकी कोण‌ आहेत‌ टॉप‌ लेख‌क‌?
हे घ्या. काही नाव‌ं अनपेक्षित‌ अस‌तील‌ त‌र‌ काही अपेक्षित‌. ब‌घा तुम्हीच‌.
(शुचीमामींचे सग‌ळे आय‌डी ह्यात‌ कुठेकुठे अस‌तील‌, ते एक‌त्र‌ क‌र‌ण‌ं माझ्या अवाक्यात‌ल‌ं काम‌ नाही, सॉरी!)
राकु - ह्यांनी तुफान‌ लेख‌न केल‌ंय‌ तेही इव‌ल्याश्या काळात‌. ते अधिक‌ काळ‌ राहिले अस‌ते त‌र‌ .. लोल‌.
ग‌ब्ब‌र‌ सिंगांच‌ं लेखन‌ ब‌हुतेक‌ "ही बात‌मी स‌म‌ज‌ली का" मुळे असावा असा सौश‌य‌ आहे.
मिलिंद‌भौंच्या क‌विता आणि काही एकोळी धागे अस‌ले त‌री नो स‌र‌प्राईज‌.

मी स्व‌त: ४२ व‌र‌ अस‌ल्याने ध‌न्य‌ झालो आहे. पुढे लेख‌ लिहिले नाहीत‌ त‌र मोक्ष‌ मिळेल‌ म‌ला. (refar: H2G2. And read it if you can.)

एकूण लिहिलेले लेख‍, लेख‌कानुसार‌ उर्फ‌ ब‌हुप्र‌स‌व‌ लेख‌क‌ अवॉर्ड.

Id Count
ऋषिकेश 188
विवेक पटाईत 177
राजेश घासकडवी 168
३_१४ विक्षिप्त अदिती 165
अरविंद कोल्हटकर 131
प्रभाकर नानावटी 104
चिंतातुर जंतू 103
विदेश 102
अजो१२३ 85
गब्बर सिंग 83
मिलिन्द 83
मन 82
राजेश कुलकर्णी 79
.शुचि. 76
मेघना भुस्कुटे 76
माहितगारमराठी 74
माहितगार 70
सोकाजीरावत्रिलोकेकर 67
गवि 62
पाषाणभेद 61
............सार... 60
ऐसीअक्षरे 57
निमिष सोनार 57
चंद्रशेखर 50
तर्कतीर्थ 49
तिरशिंगराव 48
उडन खटोला 48
चित्रा राजेन्द्... 45
सतीश वाघमारे 44
अस्वल 42
चौकस 42
मुक्तसुनीत 42
Anand More 39
जयदीप चिपलकट्टी 34
रुची 33
बॅटमॅन 31
उसंत सखू 31
विषारी वडापाव 31
रमताराम 29
धनंजय 28
स्पार्टाकस 28
Nile 27
हरवलेल्या जहाजा... 27
सन्जोप राव 26
आतिवास 26
मंदार कात्रे 26
राधिका 25
सचीन 25
नगरीनिरंजन 24
कविता महाजन 24
अनुप ढेरे 23
सुमित 23
ppkya 22
सुशेगाद 22
Abhishek_Ramesh_Raut 22
रोचना 21
उत्पल 21
मिलिंद 20
ए ए वाघमारे 20
मिलिन्द् पद्की 20
मस्त कलंदर 20
मारवा 20
इरसाल म्हमईकर 20
तोतया 20
स्वमग्नता एकलकोंडेकर 19
जुई 19
ग्लोरी 19
रवींद्र दत्तात्... 18
स्नेहांकिता 18
अनंत ढवळे 18
आनंद घारे 18
पुणे मुंग्रापं 18
वामा१००-वाचनमात... 18
नितिन थत्ते 18
फारएण्ड 18
शिवोऽहम् 17
अमुक 17
अभिजीत अष्टेकर 17
प्रकाश घाटपांडे 17
स्मिता जोगळेकर 17
सुज्ञ माणुस 17
चेतन सुभाष गुगळे 17
Reflect-Contemplate 16
आदूबाळ 16
शुचि. 16
विसुनाना 16
मुग्धा कर्णिक 16
कानडाऊ योगेशु 16
उल्का 16
परिकथेतील राजकुमार 16
शिरीष फडके 16
मच्छिंद्र ऐनापुरे 16
खवचट खान 15
चित्रगुप्त 15
अतुल ठाकुर 15
सागर 15
ग्रेटथिंकर 14
... आणि मंडळी 14
शान्तिप्रिय 14

गेल्या व‌र्षभ‌रातील‌ टॉप ग‌प्पीष्ट‌ उर्फ‌ कोण ब‌नेगा प्र‌तिक्रियायों का बाप‌?

Least surprising data, but good to validate the assumption anyways.
इथे थोड‌ं अजून‌ खोद‌काम‌ क‌रीन‌ म्हंटोय‌. काही झोल‌झ‌पाट‌ मिळ‌तात‌ का ते ही ब‌घाय‌ला ह‌व‌ं..

id comment
गब्बर सिंग 1924
बॅटमॅन 1473
अनु राव 1451
.शुचि. 1287
३_१४ विक्षिप्त अदिती 1264
नितिन थत्ते 1151
अनुप ढेरे 1002
मिलिन्द 785
चिंतातुर जंतू 744
ऋषिकेश 722
..शुचि 720
आदूबाळ 708
अचरट 637
अरुणजोशी 573
A.N.Bapat 524
राजेश घासकडवी 504
'न'वी बाजू 490
स्वप्न 417
अतिशहाणा 360
तिरशिंगराव 353
राही 324
रेड बुल 284
मारवा 276
पिवळा डांबिस 234
.शुचि 234
अभ्या.. 205
Nile 189
नील लोमस 180
टिकलू 168
नंदन 152
वनफॉरटॅन 151
सैराट 129
मिलिन्द्पद 129
अजो१२३ 127
अरविंद कोल्हटकर 126
बाळ सप्रे 126
नगरीनिरंजन 116
Anand More 109
अंतराआनंद 108
घाटावरचे भट 107
May 104
मन 98
धनंजय 97
विवेक पटाईत 96
शरद 95
मनीषा 94
उदय. 85
मिहिर 83
अस्वल 81
चार्वी 81
-प्रणव- 79
ए ए वाघमारे 79
प्रकाश घाटपांडे 77
मेघना भुस्कुटे 76
घनु 75
सखी 75
सुनील 74
आडकित्ता 72
अब 71
अनिरुद्ध गोपाळ ... 70
मन१ 69
अॅमी 67
लोळगे सायकल कंपनी 67
रुची 66
रवींद्र दत्तात्... 64
अमुक 64
साती 64
धर्मराजमुटके 59
ग्रेटथिंकर 58
मुक्तसुनीत 55
ppkya 49
दगड 49
रोचना 46
फारएण्ड 44
अनामिक 42
अजयजी 34
ब्रह्मास्त्र 34
अबापट 33
सुधीर 32
मूर्तिभंजक 31
भटक्या कुत्रा 30
गवि 30
अप्पा जोगळेकर 30
रिकामटेकडी 30
जयदीप चिपलकट्टी 29
जंगलीजवानी 29
अस्वस्थामा 27
अक्षरमित्र 27
कुमार१ 26
पुंबा 26
सिद्धि 26
कानडाऊ योगेशु 26
श्वेता 25
सुमी 25
उल्लु 25
मार्मिक गोडसे 24
गौराक्का 23
उपाशी बोका 23
शान्तिप्रिय 23

अपूर्ण:

माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुला SQL टेबलं हवीत का खोदकाम करायला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आफ‌र‌ टेंप्टींग‌ आहे तै.
अॅड‌मिन‌ पाव‌र‌ वाप‌रुन‌ ब‌र‌ंच‌ काही क‌ळेल‌.. प‌ण‌ स‌द्या प‌ब्लिक‌ डोमेन‌म‌धून‌ काय‌काय‌ मिळ‌त‌ं ते चाच‌प‌तो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचिचे क‌मीत‌क‌मी ४ आय‌डी दिस‌ले. त्यांची बेरिज क‌रा.
म‌नोबा आणि माझी प‌ण बेरिज क‌रा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राव‌साहेब‌,
तुम्ही बाल‌भार‌तीच्या पाठ्य‌पुस्त‌क‌ निर्मितीत‌ होता का हो?
शुचिचे स‌ग‌ळे आय‌डी शोधून‌ त्यांचा अॅनालिसिस‌ क‌र‌णं हा वेग‌ळा प्रोजेक्ट‌ आहे.
तुम‌च‌ं आणि म‌नोबाच‌ं तुम्ही ब‌घून‌ घ्या हां.. म‌धे मी न‌को उगाच‌..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म‌नोबा आणि माझी प‌ण बेरिज क‌रा.

ब्याट्याची श‌ंका ख‌री निघाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ध‌ण्य‌वाद हो

आमी ल‌य मोठा सिक्स‌र मारुन ऱ्हाय‌लो म्ह‌णाय‌चं

च्यामारी ४८ ?

ह्ये म्ह‌ंजी ल‌य भारी झाल‌ं भावा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वीतराग बनो......वीतद्वेष बनो !

अत्त दीप भव !

ऐसीला पाच वर्षं होऊन गेली. दर वर्षासाठी ही टॊप टेनची किं टॊप ट्वेंटीची यादी करता येईल का? म्हणजे कोण चढतंय, कोण उतरतंय आणि कोण स्थिर आहे हे दिसून येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

५ स्ट‌र्स नुसार क‌रा प्लॅज्. आम‌च्यासार‌ख्यांची न‌को.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोड‌च‌ शेअर‌ क‌र‌तो.. म‌ग‌ स‌ग‌ळ्यांना ब‌घ‌ता येईल‌ Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छ्या... तुम्ही लोकांना कष्ट घ्यायला सांगताय?? एकदा आकडेमोड करण्याचा धोंडा गळ्यात अडकवून घेतला की लोक त्यावर आपले दगडसुद्धा ठेवतात हे माहीत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0