Skip to main content

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९

1 minute

करेक्शन झालं एकदाचं!

रोज फोन करून लोखंडेंचं डोकं खायचो.

खरं तर ऍप्लिकेशनचा कागद फक्त ४ नंबर खिडकीवर परब मॅडम कडे द्यायचा होता.

फक्त २० फूट अंतर कापायला ६ दिवस लागले :)

चालायचंच...

हे सगळे अनुभव घेण्याचाच तर सगळा पॉईंट आहे या एक्सरसाईझचा!

पण बेष्ट पार्ट म्हणजे आत्ता बॅज ऍप्लिकेशनचा ऑप्शन दि स तो य चक्क!

badge service

ए SSS धतर ततर ततर ततर!

क्रमश:

आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९

Node read time
1 minute

ललित लेखनाचा प्रकार

चिमणराव Tue, 21/04/2020 - 17:36

पूर्वी पोस्टाबाहेर तिथूनच निवृत्त झालेले कर्मचारी बसत. ते बरोबर फॉम भरून अमुक खिडकीवर द्या आणि मग तमूक ठिकाणी चलनाची रक्कम भरून दोन तीन दिवसांनी या वगैरे सांगायचे. थोडीशी फी घ्यायचे.