दोन महत्त्वाच्या घडामोडी
दोन महत्त्वाच्या घडामोडी:
1) ख्यातकीर्त सिनेनट प्रकाश राज ह्यांची प्रधानमंत्री मोदींविरुद्ध तीव्र जाहीर टीका. संदर्भ: गौरी लंकेश हत्याकांड झाल्यानंतर ज्या कांहीं व्यक्तींनी twitter वर आनंदोत्सव साजरा केला, त्यांना मोदी follow करतात. इतकेच नव्हे तर इतक्या हीन टि्वटरच्या संदर्भात पूर्ण मौन बाळगतात. ह्या टीकेबद्धल राज ह्यांच्यावर खटला भरण्यात आला आहे.
*टिप्पणी: ह्या आणि अश्याच इतर जुन्या प्रकरणात, एकतर एक भाजपमधीलच मोठा जहाल आणि बेफाम गट मोदींना आवरत नाही, किंवा मोदींची ह्या प्रकाराला मूक संमती असावी.
- Read more about दोन महत्त्वाच्या घडामोडी
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2779 views
सिद्धार्था
- Read more about सिद्धार्था
- Log in or register to post comments
- 1288 views
मला कळलेला पुरुष
मला कळलेला पुरूष ...
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about मला कळलेला पुरुष
- 13 comments
- Log in or register to post comments
- 12199 views
पुरस्कार
◆ : पुरस्कार ◆
राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार श्रीमती पुष्पा पागधरे यांना घोषित
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली घोषणा
मुंबई दि.२८ सप्टेंबर - राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा २०१६-१७ चा पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका श्रीमती पुष्पा पागधरे यांना आज मुंबई येथे घोषित करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about पुरस्कार
- 5 comments
- Log in or register to post comments
- 10284 views
किणार्यालगतच्या कातरवेळी
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about किणार्यालगतच्या कातरवेळी
- 15 comments
- Log in or register to post comments
- 13045 views
आजची पुरूषप्रधानता स्त्री स्वातंत्र्याला कारणीभुत
लग्न न करणारी स्त्री जेव्हा लग्ननावाच्या बेगडीत अडकते तेव्हा तिथून सुरूवात होते तिच्या अस्तित्त्वाची स्त्रीपणाची जाणीव होते पुरुषी अंहकाराची आणि मायेच्या माणसाची ...
- Read more about आजची पुरूषप्रधानता स्त्री स्वातंत्र्याला कारणीभुत
- 86 comments
- Log in or register to post comments
- 62911 views
सहवास
सहवास....
- Read more about सहवास
- 55 comments
- Log in or register to post comments
- 39331 views
कॉफी
आता दुसऱ्या धाग्यावर चाय पे चर्चा घडवून आणलीच आहे तर एक कॉफीवर पण धागा झालाच पाहीजे.
चहा आम जनतेचा आणि कॉफी म्हणजे हायक्लास हायफंडू लोकांचा असं एकूणच काहीतरी असावं. मला अजूनही कॉफी म्हणजे काहीतरी स्टाईलबाज पेय असल्यासारखं नेहमी वाटत आलंय. इंग्रजी पिच्चर, मालिका इत्यादि मध्ये सतत कॉफीचा जप असतोच. त्यात त्या लोकांचे मॅकिआटो, मोचा, कॅपेचिनो, इत्यादी मंत्र. मला आजपर्यंत यातला फरक लक्षात राहीला नाही. त्यात आणि स्टारबक्स इत्यादी मंडळीमध्ये बसून किंवा त्याचा तो कप हातात घेऊन फिरण्याशी आपला काही संबन्ध नाही. कॉफी प्यायला छान वेळ हवा, गप्पा हव्यात किंवा गाणी हवीत.
- Read more about कॉफी
- 29 comments
- Log in or register to post comments
- 26522 views
बुलेट ट्रेन (भाग ६)
मागील पाच भागात आपण भारतातला ताजमहाल, अमेरिकेतील हूवर धरण, जपानची शिन्कान्सेन, तैवानची बुलेट ट्रेन, श्रीलंकेचा मटाला राजपक्षा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हॉंगकॉंगचा हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या आर्थिक बाजूंचा विचार केला. यातील हूवर धरण, शिन्कान्सेन आणि हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ सोडल्यास इतर प्रकल्प आर्थिक दृष्ट्या आतबट्ट्याचा व्यवहार ठरले आहेत हे देखील पाहिले.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about बुलेट ट्रेन (भाग ६)
- 9 comments
- Log in or register to post comments
- 12734 views
स्वप्न
वस्त्र ढगांचे धुवून सागरी वाळत घालीन व्योमी
धग सूर्याची इस्त्रीसाठी येईल माझ्या कामी
कधि चंद्राचा घेउनी चेंडू खेळत बसेन गगनी
चांदणमेवा थोडा थोडा खाईन अधुनी मधुनी
प्रकाशवर्षांचे अंतर मी तोडिन प्रकाश वेगे
अंतरिक्ष लंघून संपता कशास येईन मागे?
सांग स्वप्न हे माझे कधितरी येईल का सत्यात?
ठाऊक नाही ? - रात्रंदिन मग झोपून पाहीन वाट :)
- Read more about स्वप्न
- 12 comments
- Log in or register to post comments
- 14863 views