वैज्ञानिक साक्षरता ही नक्की कोणाची जबाबदारी: सरकारची, वैज्ञानिकांची की समाजाची?
विशेषांक प्रकार
- Read more about वैज्ञानिक साक्षरता ही नक्की कोणाची जबाबदारी: सरकारची, वैज्ञानिकांची की समाजाची?
- 11 comments
- Log in or register to post comments
- 20844 views
॥ मदर्स डे ॥

॥ मदर्स डे ॥
मे महिन्यातलं रणरणतं ऊन
तापलेले रस्ते
वितळणारं, चिकटणारं डांबर
आणि तशीच
वितळणारी चिकट गर्दी.
तीक्ष्ण किरणांनी
जागोजागी भोसकलेली
भळाभळा वाहणारी
घामाच्या वासाचं
ओझं घेऊन वावरणारी
शरीरं.
विशेषांक प्रकार
- Read more about ॥ मदर्स डे ॥
- 4 comments
- Log in or register to post comments
- 11582 views
‘लेट कॅपिटलिझम’मधला सिनेमा - उलरिक जायडल

‘लेट कॅपिटलिझम’मधला सिनेमा - उलरिक जायडल

प्रतिमा : 'लेट कॅपिटलिझम'मधला वसाहतवाद - 'पॅराडाइज : लव्ह'
विशेषांक प्रकार
- Read more about ‘लेट कॅपिटलिझम’मधला सिनेमा - उलरिक जायडल
- 5 comments
- Log in or register to post comments
- 11443 views
सातशे (वाचण्यासाठीचे एक नाटक) - अंक दुसरा
विशेषांक प्रकार
- Read more about सातशे (वाचण्यासाठीचे एक नाटक) - अंक दुसरा
- 6 comments
- Log in or register to post comments
- 11770 views
त्याची प्रेग्नंट बायको

त्याची प्रेग्नंट बायको
"इतके लोक बसवर चढतात तरी ती प्रेग्नंट होत नाही. का? कारण सगळे मागून चढतात!"
ज्योक ऐकवून मित्र पादरं हसला. पादतच राहिला.
विशेषांक प्रकार
- Read more about त्याची प्रेग्नंट बायको
- 3 comments
- Log in or register to post comments
- 19140 views
सिग्नलची परी आणि मी
लाल दिवा बघुनी
थांबलो सिग्नलला
काचेवरती नाजूक
काळा हात फिरला ॥१॥
बघुनी मी अस्वस्थ
थोडा मनांत झालो
हलकेच काच गाडीची
खाली करता झालो ॥२॥
उघडणारी काच बघुनी
डोळे तिचे चमकले
उदास मलूल चेहर्यावरी
हास्य खिन्न विलसले ॥३॥
हातात मिळताच काही
मनोमन ती हरखली
बघुनी माझ्याकडे ती
खळखळून किती हसली ॥४॥
कृतज्ञतेने हात तिने
माझ्यासमोर जोडले
बघुनी मला मनांत
खजील अपार वाटले ॥५॥
हळूहळू ती पाठीमागे
मागे सरकत राहीली
मनपटलावर माझ्या
माझीच ईशू झळकली ॥६॥
- Read more about सिग्नलची परी आणि मी
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2576 views
गोलागमध्ये गोडबोले - दोन । हळदीचा चंद्र
विशेषांक प्रकार
- Read more about गोलागमध्ये गोडबोले - दोन । हळदीचा चंद्र
- 2 comments
- Log in or register to post comments
- 6063 views
डोक्यात जाणारी व्यक्तिमत्त्वं आणि प्रवृत्ती
विशेषांक प्रकार
- Read more about डोक्यात जाणारी व्यक्तिमत्त्वं आणि प्रवृत्ती
- 12 comments
- Log in or register to post comments
- 23456 views
'Panini': भाषाशास्त्रज्ञ की सॅन्डविच?
विशेषांक प्रकार
- Read more about 'Panini': भाषाशास्त्रज्ञ की सॅन्डविच?
- 15 comments
- Log in or register to post comments
- 26158 views
