Pahila Paus | पहिला पाऊस
- Read more about Pahila Paus | पहिला पाऊस
- Log in or register to post comments
- 885 views
Pahila Paus | पहिला पाऊस
- Read more about Pahila Paus | पहिला पाऊस
- Log in or register to post comments
- 811 views
Pahila Paus | पहिला पाऊस
- Read more about Pahila Paus | पहिला पाऊस
- Log in or register to post comments
- 651 views
म्हातारी मांजर
आमच्या गावाला शेजारील घरात एक मांजर पाळलेली होती.( नाव वैगेरे काही ठेवत नाही) तिची प्रकट होण्याची कथा अशी.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about म्हातारी मांजर
- 8 comments
- Log in or register to post comments
- 8584 views
स्धल-कालाचे ताणे-बाणे
अथांग धूसर भविष्य उडवी तुषार अविरत अधुनाचे
झरझर सरत्या..
थेट धडकत्या...
अधुना मधुनी स्फटिक जन्मती अतिताचे
उत्पत्ती अन् स्थिती, लयाचा रहाट अविरत चालतसे
स्थूल, सूक्ष्म, चेतन नि जडाचे..
अनंतरंगी घाट चणींचे..
पोहोरे माळुनी फिरत असे
स्धल-कालाचे ताणे-बाणे तोलुनी धरिती विश्वाला
जटिल नि बहुमित..
अमूर्त, अनवट..
रूप तयांचे गोचर केवळ गणिताला
- Read more about स्धल-कालाचे ताणे-बाणे
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2901 views
(मानववंशशास्त्रवादी लयीत) अनु राव कोण आहेत?
अनु राव म्हटलं कि ऐसीवर एक खळबळ माजते. का? खरं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती अनेक सुस्पष्ट वलयं आहेत. त्यांच्या विविध विषयांवरिल भूमिका थेट आहेत. त्यांच्या स्वभावाचे अनेक पदर सुस्पष्ट आहेत. उदा. त्या मी आणि बॅटमॅनप्रमाणे पत्र्यांवर भांडणाऱ्या मांजरांप्रमाणे आवाज होऊ देत नाहीत. हिरो विलेनच्या गुंफेत घुसुन शांतपणे एकेक मुडदे पाडतो तश्या प्रकारचा पंगा त्या घेतात. एकूण किती मुडदे पडले हे विलेनसाईडचं कोणीच मोजू शकतं नाही कारण पहिलेच्याचा खट्ट म्हणून पडण्याचाच काय तो आवाज दुसऱ्याने ऐकलेला असतो.
- Read more about (मानववंशशास्त्रवादी लयीत) अनु राव कोण आहेत?
- 45 comments
- Log in or register to post comments
- 37380 views
मध्यरात्री
मध्यरात्री गजबजावे नभ वितळत्या चा॑दण्याने
भरुनी घ्यावा ओ॑जळीचा चषक त्या फेनिल प्रभेने
मध्यरात्री सळसळावे बेट पिवळे केतकीचे
अंथरावे वायुकोशी गंध थरथरत्या तृणांचे
मध्यरात्री कुजबुजावा मेघ बिलगुनी पर्वता
कूस बदलून पांघरावी दाट दुखरी शांतता
- Read more about मध्यरात्री
- 6 comments
- Log in or register to post comments
- 4536 views
दिवाळी अंक २०१७ - आवाहन
नमस्कार,
गेल्या पाच वर्षांची परंपरा पाळत यंदाही 'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकाबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. त्यासाठी 'ऐसी अक्षरे'च्या सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.
- Read more about दिवाळी अंक २०१७ - आवाहन
- 29 comments
- Log in or register to post comments
- 63195 views
चुम्बकीय क्षेत्राचे आरोग्यावर परिणाम
मोबाईल व विविध वायरलेस उपकरणाच्या वाढत्या वापरामुळे आपण एक्स्ट्रीम लो फ्रिक्वेन्सी चुम्बकीय क्षेत्राच्या सतत सम्पर्कात येत आहोत. हा सम्पर्क मानवी आरोग्य दृष्ट्या घातक आहे की नाही यावर बरीच मतभिन्नता आहे. या विषयाबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती कुठून मिळेल? तसेच ओव्हरहेड विजेच्या तारामधून वीज-प्रवाह वाहत असतानाही एक्स्ट्रीम लो फ्रिक्वेन्सी चुम्बकीय क्षेत्राची निर्मिती होत असते व ते काच, भिन्त, धातू , कापड वगैरे सर्व भेदून संक्रमित होत असते.
- Read more about चुम्बकीय क्षेत्राचे आरोग्यावर परिणाम
- 11 comments
- Log in or register to post comments
- 11455 views
अल्पसंख्यानका विरुद्ध हिंसा: उद्गम आणि परिणाम.....
Seeds of a million tyrannies हा श्री प्रवीण स्वामी ह्यांचा उत्कृष्ट लेख उपरनिर्दिष्ट विषयावर उत्तम प्रकाश टाकतो। (Indian express Sunday, 8 July).
त्यांची काही निरिक्षणे अत्यंत मार्मिक आहेत। उदा-
"The anti-Muslim violence India is witnessing is significant not principally because of its scale, but because of the processes engendering it. The new element is this: The state is abandoning the republican project, and ceding control to local squads independent of central authority. These are the seeds from which a million tyrannies may flower."
आणि
- Read more about अल्पसंख्यानका विरुद्ध हिंसा: उद्गम आणि परिणाम.....
- Log in or register to post comments
- 2956 views