आज मी आहे
आज मी आहे
त्या वळणावर उद्या तू असशील
झिरपत राहील झरा , उन्मळत राहतील उपळे,
तरीही तिथे पाणी शेंदायला कोणीच नसेल
ते तळे देखील आज विरक्त आयुष्य जगत असेल कारण
आज मी उभा तिथे _ उद्या तू असशील |
जुळतील धागे , मिळतील नातीगोती
बांधल्या जातील रेशीमगाठी
टाकली जातील बंधने संस्कृतीची
लादले जातील निर्बंध रूढी परंपरांचे
आपसूकच टाकले जातील नांगे
स्वतंत्र स्वभावाचे
कारण आज मी उभा ठाकलो आहे
- Read more about आज मी आहे
- 8 comments
- Log in or register to post comments
- 3822 views
मासेमारीचा छंद - तीन पीढ्या - भाग ३ (समाप्त)
- Read more about मासेमारीचा छंद - तीन पीढ्या - भाग ३ (समाप्त)
- 14 comments
- Log in or register to post comments
- 12257 views
मासेमारीचा छंद - तीन पीढ्या - भाग २
- Read more about मासेमारीचा छंद - तीन पीढ्या - भाग २
- 2 comments
- Log in or register to post comments
- 4113 views
ही बातमी समजली का? - ६८
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
=========
'लिव्ह-इन'मधील जोडपे पती-पत्नीच!
- Read more about ही बातमी समजली का? - ६८
- 101 comments
- Log in or register to post comments
- 60063 views
मासेमारीचा छंद - तीन पीढ्या - भाग १
"Harvest Moon: A Wisconsin Outdoor Anthology" या पुस्तकातील - "First Fish - of Fathers & their Children" या ललीत लेखाचा स्वैर अनुवाद -
- Read more about मासेमारीचा छंद - तीन पीढ्या - भाग १
- Log in or register to post comments
- 4673 views
बागकामप्रेमी ऐसीकर : २०१५ धागा - २
Taxonomy upgrade extras
मागच्या धाग्यात शंभरपेक्षा अधिक प्रतिसाद आल्याने पुढील धागा सुरु केला आहे.
- Read more about बागकामप्रेमी ऐसीकर : २०१५ धागा - २
- 112 comments
- Log in or register to post comments
- 137858 views
गौ. हत्या बंदी (मांसाहार आणि भूक )
Taxonomy upgrade extras
वैदिक युगाच्या सुरवातीला लोक गौ. भक्षणकार्याचे, नंतर कामधेनु स्वरूपी गायींचे महत्व लोकांना कळले आणि तिची हत्या पाप मानल्या जाऊ लागली. गौ. हत्येचे फळे आज मानव समाज भोगत आहे.
- Read more about गौ. हत्या बंदी (मांसाहार आणि भूक )
- 107 comments
- Log in or register to post comments
- 80558 views
मराठी शब्द सुचवा (विषय : प्रताधिकार)
Taxonomy upgrade extras
जिथे सध्या काही शब्द वापरात आहेत ते कंसात दिले आहेत. आधीक चांगला चपखल शब्द सुचवणे अथवा सध्याच्या शब्दाबद्दलच सहमती/दुजोरा देणे यात सहकार्य हवे आहे. उदाहरणार्थ वापरातील वाक्ये दिली आहेत. पुर्ण वाक्याचा अनुवादही सुचवल्यास हवा आहेच.
* Attribution पर्याय रोपण, श्रेय
* Share Alike जसेहोते वापरातसेच
* endorse पाठींबा
* licensor
* licensee
: वाक्यात उपयोग उदाहरण
:This file is licensed under the Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license.
- Read more about मराठी शब्द सुचवा (विषय : प्रताधिकार)
- 3 comments
- Log in or register to post comments
- 6355 views
पहारेकरी
प्रत्येक अक्षर
यादी
शाई सुतळी कागद
अलिप्त रद्दीवाला
आणि मी
बाजार म्हणजे एकत्र येण्याची जागा गरजांकरता
- Read more about पहारेकरी
- 6 comments
- Log in or register to post comments
- 3090 views
"सेफ, अॅण्ड फोर" - रिची बेनॉ
७०-८० च्या दशकातील इंग्लंडमधल्या एखाद्या मैदानावर चाललेली टेस्ट. तुमच्या लक्षात असेल तर तेव्हा साधारण पॅव्हिलियन च्या बाजूने एक कॅमेरा लावलेला असे, आणि बराचसा खेळ त्यावर दिसत असे. त्यामुळे मुख्य पिच व जवळचे फिल्डर्स त्यावर दिसत. बाकीचे कॅमेरे अधूनमधून टीव्ही कव्हरेज वर येत. अशीच एक मॅच. बॅट्स्मन एक फटका हवेत मारतो आणि तो स्क्रीन वर दिसणार्या भागाच्या बाहेर हवेत जातो. अशा वेळेस दुसरा कॅमेरा आपल्याला तिकडे नेइपर्यंत बघणार्याच्या डोक्यात येणार्या दोन प्रश्नांची उत्तरे रिची बेनॉ कमीत कमी शब्दांत देतो, "Safe, and Four"! तेथे कोणी कॅच घेतला का, आणि नसेल तर फोर गेली का, बास!
- Read more about "सेफ, अॅण्ड फोर" - रिची बेनॉ
- 4 comments
- Log in or register to post comments
- 5348 views

