बीभत्स रस - एक स्तवन
टीप - ह्या रसावर कधीच काहीच खास लेखन न आढळल्याने एक फूलाची पाकळी.
========================
मेलेल्या कुत्र्याच्या शरीरावर
घोंघावणाऱ्या प्रत्येक माशीला ,
किंवा चोच आतड्यांत रुतवून
सडकं मांस टिपणाऱ्या हर एक गिधाडाला ,
की मग गटाराच्या आजूबाजूला लोळणाऱ्या
छोटेखानी डुकरांना -
ह्या बीभत्सरसाच्या नैसर्गिक अनुयायांना माझा साष्टांग नमस्कार !
शेंबूड बाहीला न पुसता तो
बिनदिक्कत स्वाहा करणाऱ्या,
किंवा उलटी तोंडापर्यंत आली तरी
तिला धैर्याने गिळून टाकणाऱ्या,
अथवा शरीरावरील जखमांकडे
सपशेल दुर्लक्ष करून त्या जखमा चिघळवणाऱ्या
हर एक बीभत्सपुत्रांना माझा त्रिवार मुजरा !
- Read more about बीभत्स रस - एक स्तवन
- 14 comments
- Log in or register to post comments
- 25143 views
ब्राह्मण समाजाला खरेच 'अँट्रॉसिटी कायद्या'चे संरक्षण द्यावे काय?
Taxonomy upgrade extras
आजच्या लोकमतमध्ये प्रसिध्द झालेली बातमी खाली देत आहे. आपणास काय वाटते :
ब्राह्मण समाजालाही 'अँट्रॉसिटी अँक्ट' लागू करा : ब्राह्मण महासंघाची मागणी
ब्राह्मण हा टिंगलीचा विषय झाला आहे
पुणे : ब्राह्मण हा टिंगलीचा विषय झाला आहे. त्यांना पोलीस संरक्षण देण्याऐवजी कायद्यानेच संरक्षण मिळावे यासाठी ब्राह्मणांचा समावेश 'अँट्रॉसिटी अँक्ट'लागू होणार्या समुदायांत केला जावा, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
- Read more about ब्राह्मण समाजाला खरेच 'अँट्रॉसिटी कायद्या'चे संरक्षण द्यावे काय?
- 24 comments
- Log in or register to post comments
- 15202 views
मिशन इम्पॉसिबल की मिशन पॉसिबल ?
आकडेवारी
आपल्या देशातील शौचालयासंबंधीची काही ठळक आकडेवारीः
• 2001 ते 2013 या काळात बांधलेल्या शौचालयांची संख्याः 9.35 कोटी
• यासाठी खर्ची घातलेली रक्कमः रु 15000 कोटी
• शौचालय नसलेल्या ग्रामीण भागातील घरांची संख्याः 11.3 कोटी
• संपूर्ण आरोग्य हे लक्ष्य गाठण्यासाठीची अंतिम मुदतः 2022
• हे लक्ष्य गाठण्यासाठी दर वर्षी बांधाव्या लागणाऱ्या शौचालयांची संख्याः 1.53 कोटी, आताचे हे प्रमाणः 40 लाख
• याच दराने बांधत गेल्यास संपूर्ण आरोग्य गाठण्याचे वर्षः 2044
- Read more about मिशन इम्पॉसिबल की मिशन पॉसिबल ?
- 5 comments
- Log in or register to post comments
- 9441 views
द हिन्दू : मांसाहारी पदार्थ नकोत !
तित्तर जर तुम्ही वाचत असाल ( रूढार्थ : twitter) , तर हे तुमच्यापासून दूर नाही.
म्हणजे लोकांसाठी ब्रह्मज्ञान , आपुले सोवळे अंग
टीप - चित्र डकवताना गंडलो.
- Read more about द हिन्दू : मांसाहारी पदार्थ नकोत !
- 84 comments
- Log in or register to post comments
- 41304 views
पुण्यवंतांसाठी खास गोष्ट
पुण्यवंतांसाठी एक खास जादूची गोष्ट मी घेऊन आलो आहे. ही गोष्ट अदृश्य आहे. जे खरोखरच पुण्यवंत आहेत, त्यांनाच ती दिसेल. ज्यांना कथा दिसली, आणि वाचता आली, त्यांनी खाली प्रतिक्रिया देण्यास विसरू नये, ही विनंती. पुण्यवंत नसलेल्या ज्या लोकांना कथा दिसणार नाही, त्यांच्यासाठी मजकूर सिलेक्ट करून निळ्या छायेत पाहण्याची सोय करण्यात आली आहे. गोष्ट वाचल्यानंतर प्रतिक्रिया देणे बंधनकारक आहे. प्रतिक्रिया न देणा-या पुण्यवंतांचे पुण्य घटेल. पुण्यवंत नसलेल्यांनी प्रतिक्रिया दिल्यास ते तात्काळ पुण्यवंत होतील!
तर ही गोष्ट अशी :
- Read more about पुण्यवंतांसाठी खास गोष्ट
- 21 comments
- Log in or register to post comments
- 8796 views
रंगीत पेन्सिल्स माध्यमातील काही चित्रे
नमस्कार मंडळी,
ऐसी अक्षरेवर पहिल्यांदाच माझी चित्रे देत आहे. कलर्ड पेन्सिल्स हे माझे अतिशय आवडते माध्यम आहे. खालील चित्रांसाठी मुख्यत्त्वे फॅबर कॅसल ब्रँडच्या कलर्ड पेन्सिल्स वापरल्या आहेत.
कमंडलू: (faber castell colored pencils on A4 size 130 gm2 paper. Ref photo courtesy: www.dollsofindia.com)

- Read more about रंगीत पेन्सिल्स माध्यमातील काही चित्रे
- 26 comments
- Log in or register to post comments
- 18801 views
समग्र समाज कधी बघणार ?
Taxonomy upgrade extras
समग्र समाज कधी बघणार ?
- Read more about समग्र समाज कधी बघणार ?
- 21 comments
- Log in or register to post comments
- 14008 views
गेले विमान कोणीकडे?
मलेशियन एअरलाइन्सचे विमान बेपत्ता झाल्याची घटना जितकी धक्कादायक आणि क्लेशकारक होती तितकीच ती रहस्यमय होती आणि रोज येणार्या बातम्यांमधून तिला नाट्यपूर्ण कलाटण्या मिळत होत्या. यामुळे या घटनेबद्दल आपणही चार शब्द लिहावेत असे वाटल्याने मी त्यावर एक लहानशी लेखमाला लिहिली होती. तिचे संकलन करून सर्वसामान्य वाचकाला सहज समजावे अशा पद्धतीने हा लेख लिहिण्याचा प्रयत्न मी केला आहे. थोड्याच दिवसांपूर्वी ऐसी अक्षरेवर श्री. गवि यांचा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख (चर्चा) येऊन गेला होता आणि त्यावर मुख्यतः त्यांनीच आणि इतर वाचकांनी दिलेल्या प्रतिसादांमधून अद्ययावत माहितीसुद्धा मिळत गेली होती.
- Read more about गेले विमान कोणीकडे?
- 11 comments
- Log in or register to post comments
- 10982 views
निवडणूक प्रचार - खालावलेली पातळी एक चिंताजनक बाब
Taxonomy upgrade extras
निवडणुका जस जशा जवळ येवू लागल्यात देशातील राजकारण बदलू लागले आहे अनेकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे आपला पक्ष हा कुचकामी तर नेतृत्व हे स्वार्थी वाटू लागलेय. जो तो आपली राजकीय सोय बघू लागलाय एका रात्रीत पक्ष बदल घडू लागलेत व दुसर्या पक्षाकडून त्यांना बक्षिसादाखल उमेदवारीही मिळत आहे. जो कार्यकर्ता पक्षासाठी राबतो त्याच्या एवजी अशा आयाराम गयारामांना राजकारणात चांगलाच भाव येवू लागलाय. अनेक युत्या, महायुत्य,, आघाड्या होवू लागल्यात .जो तो पक्ष आपण काहीही करून सत्तेवर कसे येवू ह्याचा प्रयत्न करू लागलाय.
- Read more about निवडणूक प्रचार - खालावलेली पातळी एक चिंताजनक बाब
- 10 comments
- Log in or register to post comments
- 7118 views
विलक्षण कविता - असाध्य वीणा
"अज्ञेय" नावाच्या कवीने हिंदी भाषेत लिहीलेली एक विलक्षण कविता "असाध्य वीणा" मध्यंतरी वाचनात आली. भारदस्त अन कसदार शब्दसौंदर्याचे बावनकशी लेणे ल्यालेली ही कविता माझ्या मनाला चिंब भिजवून, अतिशय आल्हाद देउन गेली.
मी तर म्हणेन सर्वाधिक आवडलेल्या काही कवितांपैकी ही एक!
___________
- Read more about विलक्षण कविता - असाध्य वीणा
- 2 comments
- Log in or register to post comments
- 8380 views