आधुनिकोत्तर
गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी - २
पुस्तकातले काही तपशील इथे उघड होतील. ज्यांना पुस्तक वाचायचं असेल त्यांनी कृपया हे असलं काही वाचू नये!
"गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणीं"मधे तीन भागांचा समावेश होतो. क्रमाने थोडंफार कथानक आणि त्यातले मला रोचक वाटलेले फाटे इथे टाकतो आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी - २
- 8 comments
- Log in or register to post comments
- 4726 views
गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी
मी बरेचदा बरेच ठिकाणी सायन्स फिक्शन, साय-फाय ह्या प्रकाराबद्दल बोलतो. बहुतांशी संवाद ठराविक वळणावर जातात.
ते - काय वाचतोस/बघतोस तू?
मी - सायन्स फिक्शन.
ते - अरे वा! स्टार वॉर्स की स्टार ट्रेक?
मी - मला .. दोन्ही फारसे नाही आवडत. ॲक्चुअली मी ..
ते - हॅ हॅ हॅ .. अच्छा! म्हणून कलटी मारतात.
फ्रेंड्स न आवडणारा माणूस असूच शकत नाही असा जो एक लोकप्रिय समज आहे त्याचंच हे एक जुळं भावंड. सायन्सफिक्शन आवडतं आणि स्टार वॉर्स नाही?
हॅट.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी
- 22 comments
- Log in or register to post comments
- 11755 views
जियो राघवन! अर्थात अंधाधून!
वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.
===================================================================================
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about जियो राघवन! अर्थात अंधाधून!
- 28 comments
- Log in or register to post comments
- 20997 views
ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन
ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन
- 22 comments
- Log in or register to post comments
- 14797 views
कुचकट पुणेरी फ्रेंच आजी आणि खडूस देशी आजोबा!
टीप: आजी आजोबांना तुम्ही तुमच्या स्वतःच्या कल्पित वयोमाना नुसार काका-काकू सुद्धा म्हणू शकता :)चित्रपट तसा जरासाच जुना आहे, बहुतेक २-३ वर्ष.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about कुचकट पुणेरी फ्रेंच आजी आणि खडूस देशी आजोबा!
- 8 comments
- Log in or register to post comments
- 5939 views