Skip to main content

विज्ञान

मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (2)

मुळात हे विश्व अस्तित्वात का आहे?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (1)

मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न या लेखमालिकेत आपण खालील प्रश्नाविषयीची माहिती घेणार आहोतः

• आपण कुठून आलो?
• मुळात हे विश्व अस्तित्वात का आहे?
• आपण (बुद्धिमान सजीव) या विश्वात एकटेच आहोत का?
• हे विश्व फक्त आपल्यासाठीच आहे का ?
• मी होलोग्रामसदृश प्रतिमा असेन का?
• माझ्यात जाणीव आली कुठून?
• माणसात ‘स्वत्व’ (self) असे काही असते का?
• मी कुणाच्या तरी हुकुमाचा ताबेदार आहे का?
• संगणक आपला ताबा घेतील का?
• हुबेहूब माझ्यासारखा अजून कुणीतरी कुठेतरी असेल का?
• माणूस प्राणी नामशेष होणार का?
• आपल्या विश्वाच्या शेवटाची सुरुवात कशी असेल?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

जाणीव भान भाग -8

आपला अबोल सांगातीः अनकॉन्शियस माइंड

आपण – मानव प्राणी म्हणून – आपल्यातील जाणिवाच्या वैशिष्ट्याबद्दल नेहमीच गर्व बाळगत असतो. आणि त्यात काही गैरही नाही. परंतु या जाणीव क्षमतेचा विचार करताना आपण नेहमीच आपल्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम करत असलेल्या अनकॉन्शियस माइंडच्या क्षमतेला विसरतो. अनकॉन्शियस माइंड लक्षणीय प्रमाणात आपल्या जाणीव क्षमतेत भर घालत असते.

p1

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

जाणीव भान भाग -7

मला माहित आहे हे माहित असणे किती चांगले!

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

गणित म्हणजे काय?

गणितात प्रवीण मुलांपैकीही फारच थोड्यांना गणितात गोडी असते, बाकी सगळे गणिताकडे उत्तम गुण मिळवून देणारा विषय, म्हणजे एक दुभती गाय, याच दृष्टीने बघत असतात. वर्गातील बहुसंख्य मुलांना तर गणिताची भीतीच वाटत असते. अशा परिस्थितीत गणिताकडे कसे पाहावे? गणित कसे शिकवावे? गणिताची नावड कशी घालवता येईल?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

जाणीव भान भाग - 5

मेंदूतील क्रिया – प्रक्रियांचे निरीक्षण

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

जाणीव भान – भाग 3

बदलत्या स्थितीतून शिकण्यासारखे...

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

पूर्णान्न

काही वर्षांपूर्वी एका स्वघोषित आयुर्वेदाचार्यांनी काही मनोरंजक विधाने केली होती. जीवनसंगीत अर्थात आयुर्वेदातून गाणे किंवा गाण्यातून आयुर्वेद अशा स्वरुपाच्या एका कार्यक्रमात आचार्य म्हणाले, ’काव्याचा आशय, शब्दोच्चारांबरोबर शक्तीचे स्पंदन आणि भाव एकत्र येते तेंव्हा जीवनसंगीत आकाराला येते’. (म्हणजे काय कुणास ठाऊक!) आचार्य पुढे म्हणाले की ‘मोहुनिया तुजसंगे’ हे गजाननराव वाटव्यांचे गाणे आणि ‘ऐरणीच्या देवा तुला’ हे गाणे यामुळे पित्ताचे संतुलन होते, ‘मेरा रंग दे बसंती ‘ या गाण्याने हृदयातली शक्ती जागृत होते, ‘हवा मे उडता जाये’ या गाण्याने शरीराच्या नाड्या व सांधे मोकळे करण्याचा अनुभव येतो’.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स