दखल
विश्वचषकविजेत्या भारतीय चमूचे अभिनंदन!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
३० जून
जन्मदिवस : पेटीट इस्पितळाची सुरुवात करणारे, व्हीजेटीआयला जागा देणारे देणगीदार व्यावसायिक दिनशॉ मानेकजी पेटीट (१८२३), देशभक्त, लेखक नीलमणी फुकन (१८८०), अर्थशास्त्रज्ञ, राजकीय विचारवंत हॅरल्ड लास्की (१८९३), नोबेलविजेता लेखक चेस्लाव मिलोश (१९११), पेशीकेंद्रातल्या आम्लांवर संशोधन करणारा नोबेलविजेता पॉल बर्ग (१९२६), संगीत दिग्दर्शक कल्याणजी (१९२८), रसायनशास्त्रज्ञ सी.एन.आर. राव (१९३४), सिनेदिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा (१९४३), मुष्टियोद्धा माईक टायसन (१९६६), क्रिकेटपटू सनत जयसूर्य (१९६९), क्रिकेटपटू दोड्डा गणेश (१९७३), जलतरणपटू मायकेल फेल्प्स (१९८५)
मृत्युदिवस : कॉंग्रेसचे संस्थापक, ब्रिटिश संसदेमध्ये भारतीयांचे प्रतिनिधी दादाभाई नौरोजी (१९१७), सिनेदिग्दर्शक पुडोव्हकिन (१९५३), नाटककार, कवी बाळ कोल्हटकर (१९९४), नर्तकी व नृत्यदिग्दर्शिका पिना बॉश (२००९)
---
स्वातंत्र्यदिन : कॉंगो (१९६०)
१८५५ : जमीनदारीविरोधात आणि ब्रिटिश सत्तेविरोधात संथाळांचा उठाव.
१९०५ - अल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षतेचा सिद्धांत मांडला.
१९१४ - म. गांधींना द. आफ्रिकेतील भारतीयांच्या हक्कांसाठीच्या लढ्यात प्रथम अटक.
१९३४ - 'नाइट ऑफ द लाँग नाइव्ह्ज' : हिटलरने आपल्या किमान ८५ राजकीय प्रतिस्पर्ध्यांना ठार केले.
१९३६ - 'गॉन विथ द विंड' ही कादंबरी प्रकाशित.
१९३७ - '९९९' ही जगातली पहिली आपत्कालीन दूरध्वनी सेवा लंडनमध्ये सुरू झाली.
१९४४ - 'रामशास्त्री' चित्रपट प्रदर्शित झाला.
१९७२ - UTC मध्ये पहिला लीप सेकंद आला.
१९८६ - प्रौढांमधल्या परस्परसंमतीने ठेवलेल्या समलैंगिक संबंधांना अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाकडून मान्यता.
१९९७ - हाँग काँग चीनच्या आधिपत्याखाली.
२००५ - स्पेनमध्ये समलिंगी लग्नास मान्यता.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- चिंतातुर जंतू