दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२३ जून
जन्मदिवस : गणितज्ञ टॉलेमी (इ.स.पू. ४७), पहिला सेक्सॉलॉजिस्ट आल्फ्रेड किन्सी (१८९४), क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद (१९०६), गणितज्ञ, संगणकशास्त्रज्ञ ॲलन ट्यूरिंग (१९१२), अभिनेता रहमान (१९२१), नृत्य, नाट्य व सिनेदिग्दर्शक बॉब फॉस (१९२७), 'बीटल्स'मधला गिटारवादक स्टुअर्ट सटक्लीफ (१९४०), इंटरनेटच्या जनकांपैकी एक व्हिंट सर्फ (१९४३), अभिनेता राज बब्बर (१९५२), संगीतकार यान तिअरसॉं (१९७०), फुटबॉलपटू झिनेदीन झिदान (१९७२)
मृत्युदिवस : मासिक मनोरंजनचे संपादक का.र.मित्र (१९२०), राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी (१९८०), गंधर्वयुगातले ऑर्गनवादक हरिभाऊ देशपांडे (१९८२), लेखक हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय (१९९०), आझाद हिंद सेनेच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल (२०१२)
---
१७५७ : प्लासीची लढाई इंग्रज जिंकले - इंग्रजी अंमल भारतात सुरू
१८९४ : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना.
१९२७ : भारतीय नभोवाणीची स्थापना; महिन्याभराने मुंबईत सुरुवात.
१९५६ : गमाल नासर इजिप्तच्या अध्यक्षपदी विराजमान.
१९६० : अमेरिकन 'फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन'ने 'एनव्हॉईड' या तोंडावाटे घेण्याच्या गर्भनिरोधक गोळीला जगात प्रथम मान्यता दिली.
१९६१ : अंटार्क्टिका खंडाला शस्त्रास्त्रहीन ठेवणारा आणि तिथे शांततापूर्ण संशोधन करण्याला संमती देणारा अंटार्क्टिक करार अंमलात आला.
१९६९ : आपले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर स्वतंत्रपणे विकण्याचा निर्णय आयबीएम कंपनीने घेतला. सॉफ्टवेअर व्यवसायाचा जन्म झाला.
१९९३ : नवऱ्याने बलात्कार केल्यामुळे लॉरेना बॉबिट हिने त्याचे लिंग छाटून टाकले.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- 'न'वी बाजू