दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१० जून
जन्मदिवस : चित्रकार ग्युस्ताव्ह कूर्बे (१८१९), शिकारकथालेखक विष्णू गो. चिपळूणकर (१८६२), चित्रकार आंद्रे दरँ (१८८०), वैचारिक लेखक पु. ग. सहस्रबुद्धे (१९०४), नाटककार टेरेन्स रॅटिगन (१९११), नोबेलविजेता लेखक सॉल बेलो (१९१५), अभिनेत्री ज्यूडी गार्लंड (१९२२), लेखक व रेखाचित्रकार मॉरिस सेंडक (१९२८), उद्योगपती राहुल बजाज (१९३८), बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण (१९५५), नौकानयनपटू होमी मोतीवाला (१९५८)
मृत्युदिवस : विद्युतसंशोधक आँद्रे मारी अँपियर (१८३६), वास्तुशिल्पकार आन्तोनी गाऊदी (१९२८), अभिनेता स्पेन्सर ट्रेसी (१९६७), सिनेदिग्दर्शक रेनर वर्नर फासबिंडर (१९८२), अभिनेता जीवन (१९८७), कथालेखिका कमलाबाई टिळक (१९८९), सामाजिक कार्यकर्त्या फुलवंताबाई झोडगे (२००१), शाहीर निवृत्ती बाबूराव पवार (२००२), शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाश खोशू (२००२), गायक व संगीतकार रे चार्ल्स (२००४), ज्ञानपीठविजेते नाटककार व रंगकर्मी गिरीश कार्नाड (२०१९)
---
जागतिक दृष्टिदान दिवस
राष्ट्रीय दिन : पोर्तुगाल
१८९० - नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय कामगारांना रविवारची साप्ताहिक सुटी मिळू लागली.
१९३५ - 'अल्कॉहॉलिक्स अनॉनिमस'ची स्थापना.
१९६६ - नाशिकजवळ ओझर येथे मिग-२१ विमानांच्या उत्पादनास सुरुवात.
१९६७ - इस्राएलने पुकारलेले 'सहा दिवसांचे युद्ध' संपुष्टात.
१९९९ - सर्बियन सैन्याची कोसोव्होतून माघार; नेटोने कोसोव्होवरील हवाई हल्ले थांबवले.
२००२ - प्रो. वार्विक यांनी 'बायोनिक चिप'चा प्रयोग यशस्वी केला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- सुनील
- अमरेंद्र बाहुबली
- 'न'वी बाजू