दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
९ जून
जन्मदिवस : जाझ संगीतकार कोल पोर्टर (१८९३), डिटेक्टिव्हकथालेखक बाबुराव अर्नाळकर (१९०९), संगीतकार वसंत देसाई (१९२२), पहिल्या भारतीय महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी (१९४९), अभिनेता जॉनी डेप (१९६३), अभिनेत्री अमिशा पटेल (१९७७), सतारवादक अनुष्का शंकर (१९८१), अभिनेत्री सोनम कपूर (१९८५)
मृत्युदिवस : अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे कोशकार विल्यम कॅरी (१८३४), लेखक चार्ल्स डिकन्स (१८७०), सिनेनिर्माता व दिग्दर्शक राज खोसला (१९९१), सिनेदिग्दर्शक सत्येन बोस (१९९३), स्वातंत्र्यसैनिक एन्.जी. रंगा (१९९५), चित्रकार एम.एफ. हुसेन (२०११)
---
१९०० - आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा याचा तुरुंगात संशयास्पद मृत्यू.
१९३४ - प्रसिद्ध अॅनिमेटेड पात्र 'डोनाल्ड डक' सर्वप्रथम पडद्यावर अवतरले.
१९९५ - पुरुषावर बलात्कार केल्याबद्दल ब्रिटनमधल्या अपराध्याला नवीन कायद्यानुसार प्रथम शिक्षा झाली.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- चिंतातुर जंतू
- पुंबा