दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२७ जून
जन्मदिवस : लेखक बंकिमचंद्र चटर्जी (१८३८), होमरूल लीगचा संस्थापक चार्ल्स पार्नेल (१८४६), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१८६४), अंधत्व आणि मूकबधिरपणा या वैगुण्यांवर मात करणाऱ्या हेलन केलर (१८८०), कादंबरीकार, पत्रकार एल्या एरेबबुर्क (१८९१), क्रिकेटपटू खंडेराव रांगणेकर (१९१७), संगीतकार आर.डी.बर्मन (१९३९), सिनेदिग्दर्शक क्रिस्तॉफ किस्लोव्हस्की (१९४१), धावपटू पी. टी. उषा (१९६४), अभिनेता टोबी मग्वायर (१९७५)
मृत्युदिवस : पंजाबचा सिंह महाराज रणजितसिंग (१८३९), गांधीवादी नेते होमी जे. एच. तल्यारखान (१९९८), अभिनेता जॅक लेमन (२००१), फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (२००८)
---
स्वातंत्र्यदिन : जिबुटी (१९७७)
१९५४ : सोवियत संघातील ओब्निन्स्क येथे जगातील पहिले अणुविद्युत केंद्र सुरू.
१९५७ : धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो, हे दाखवणारं संशोधन प्रकाशित.
१९६६ : महाराष्ट्र व कर्नाटक सीमावाद चिघळून कर्नाटकात मोठी दंगल.
१९६७ : लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. सुरू
२०१३ : नासाने सौर अभ्यासासाठी इंटरफेस रीजन इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ अवकाशात पाठवला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.