दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१८ मे
जन्मदिवस : पर्शियन कवी उमर खय्याम (१०४८), छ. संभाजी आणि येसुबाई यांचे पुत्र छत्रपती शाहू (१६८२), गणितज्ञ, क्रियाशील विचारवंत, युद्धविरोधी प्रचारक, नोबेलविजेता बर्ट्रांड रसल (१८७२), कथाकार विठ्ठल सीताराम गुर्जर (१८८५), सिनेदिग्दर्शक फ्रँक काप्रा (१८९७), पिच्युटरी ग्रंथीतील स्त्रावांवर संशोधन करणारे नोबेलविजेते व्हिन्सेंट द्यु व्हिन्यो (१९०१), माजी पंतप्रधान एच्. डी. देवेगौडा (१९३३), अभिनेत्री फरीदा जलाल (१९४९), क्रिकेटपटू ग्रॅहॅम डिली (१९५९)
मृत्युदिवस : मलेरियाचे रोगजंतू शोधून काढणारे नोबेलविजेते आल्फोंस लाव्हेराँ (१९२२), नागार्जुनसागर धरणाचे स्थापत्य अभियंता कानुरी लक्ष्मण राव (१९८६), पहिल्या भारतीय सिनेअभिनेत्री कमलाबाई गोखले (१९९७), पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे (१९९४)
---
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस.
आंतरराष्ट्रीय एड्स लसीकरण दिवस.
१९१० : पृथ्वी हॅले या धूमकेतूच्या शेपटातून गेली.
१९१२ : दादासाहेब तोरणे यांचे नाट्यचित्रीकरण "श्री पुंडलिक"चे मुंबईत प्रदर्शन.
१९४० : 'संत ज्ञानेश्वर' चित्रपट मुंबई-पुण्यात प्रदर्शित.
१९४४ : क्रीमिआतील तातार लोकांना सोव्हिएत रशियाने हाकलून लावले. उझबेकिस्तान व इतर ठिकाणी त्यांचे स्थलांतर केले. त्यामुळे आज क्रीमिआत रशियन लोकांचे प्रमाण अधिक आहे.
१९७२ : कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना.
१९७४ : पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी; आण्विक शस्त्र असणारा भारत जगातला सहावा देश बनला.
१९९८ : पुण्याच्या सुरेंद्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. ही कामगिरी करणारा तो पहिला मराठी युवक ठरला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- गवि
प्रतिक्रिया
ह्म्म्म तसेच वाटले मलाही. मी
ह्म्म्म तसेच वाटले मलाही.
मी मात्र शून्य माहीत असताना, फेकाफेकी करुन १२ गुण मिळवले. त्या गुणांना अर्थ नाहीच नाही. पण एक मनाशी ठरवलं होतं की यदाकदाचित = धर्मकर्मसंयोगाने जिंकले तर "फेकाफेकी" या आधारभूत वैगुण्यावर बक्षीस नाकारायचे.
प्र का टा आ
दोनदा आल्यामुळे प्र का टा आ
बक्षीस देणार?
ऐसीमालक ह्या क्विझला बक्षीस देणार आहेत? माहित नव्हते.
ऐसीवर बक्षी या नावाचे कोणी सदस्य नाहीत म्हणून बरे! नाहीतर मालक म्हणतील, 'अमूक ठिकाणाहून विजेत्याने बक्षीस घेऊन जावे'
तेच ते सोडून दिलेले
तेच ते सोडून दिलेले
बक्षी आहेत ना एक.
बक्षी आहेत ना एक.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अहो ते बॅक्षी.
अहो ते बॅक्षी.
बॅकशी असले संपादक
ते बॅकशी असले तरी संपादक मुद्राराक्षस वैगेरे म्हणत त्यांनाच पुढशी करतील. जमान्याचा भरोसा नाय रायला.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हाहाहा - अमुक एका ठिकाणाहून
हाहाहा - अमुक एका ठिकाणाहून "बक्षी" स घेऊन जावे
आहे की. हे काय. म्हणून तर बाणेदारपणे नाकारण्याचा घाट घातला होता. पण कसचं काय फक्त १२ गुण मिळून तो मनसुबा, धूळीस मिळाला.
ते बक्षिस लेखनासाठी होते ना?
ते बक्षिस लेखनासाठी होते ना?
मला तरी असं दिसतय
मला तरी असं दिसतय -
स्पर्धेतून वगळावे.
स्वारी, वाचण्यात चूक झाली. आणि तसेही, आपल्याला कितपत आठवते ते पडताळून बघणे एवढाच उद्देश असल्याने स्पर्धेतून बाहेत पडत आहे.
अरेच्च्या सॉरी का? मला नाही
अरेच्च्या सॉरी का? मला नाही कळलं शहराजाद तुम्हाला बक्षीस मिळालं तर काहीच हरकत नाही
____
मला साधारण अंदाज आहे आपल्याला काय सांगायचय याचा. कदाचित आपण समंमधील एक असू शकता (किंवा नसूही शकता)...त्यामुळे (अंदाजामुळे) मी खोदत नाही. पण मी हे बक्षीस अन अमकं अन टमकं उगाचच काढलं त्याबद्दल क्षमस्व.
असो.
बक्षिस फक्त लेखनासाठीच आहे
बक्षिस फक्त लेखनासाठीच आहे असे वाटले होते. स्पष्ट लिहिलेले असतानाही समजण्यात गल्लत झाली त्याबद्दल स्वारी. वरच म्हटल्याप्रमाणे उद्देश खरोखरीच आपल्याला किती आठवते एवढेच बघण्याचा होता, तेव्हा स्पर्धेत भाग घेत नाही. त्याला विशेष कारण असे नाही, इच्छा नाही, एवढेच.
ओके
ओके
कदाचित आपण समंमधील एक असू
मी संपादक नाही. नैतर पैकीच्यापैकी मिळाले असते की
आणि बक्षिस नक्की कशाला आहे तेही माहित असते
खरय
खरय
एकोणतीस पैकी सोळा.
एकोणतीस पैकी सोळा. कधीच्याकाळी फाफे वाचला होता. क्विझ सोडवताना शाट्टं काही आठवत नव्हतं. तरीही सोळा! मजाय!!
कर्तुम अकर्तुम
अशा कर्तालोपी, पॅसिव्ह व्हॉयसात लिहिलेलं साहित्य हा खास नोकरशहांचा आणि राजकारण्यांचा मक्ता आहे.
काँग्रेसला अंधारात ठेवून, कट्टर शत्रू असणार्या इराणला शस्त्रपुरवठा केल्याप्रकरणी रेगनआजोबांनी काढलेले 'Mistakes were made' उद्गार या संदर्भात आठवले. (पुढे थोरले बुश, क्लिंटन, धाकले बुश, जॉन मकेन यांनीही हीच उज्ज्वल परंपरा पुढे चालवली.)
पुलंच्या 'वटवट वटवट' या नाट्य
पुलंच्या 'वटवट वटवट' या नाट्य प्रयोगाचा ऑडियो(!) उपलब्ध आहे. त्यात शेवटचा प्रवेश रेडियो स्टेशनचा आहे. त्यात एका प्रसंगात 'बिनकर्त्याचं वाक्य' वरून गंमत केली आहे. उदा. घोटाळा झाला, वगैरे.
अगदी! तेच आठवलं.
अगदी! तेच आठवलं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अजो - तुम्हाला मी प्रश्न
अजो - तुम्हाला मी प्रश्न विचारला होता तो ऑफेंडींग वाटला का? इथे बघा "खोडसाळ" श्रेणी देवून मोकळे झालय संपादक मंडळ.
दोन व्यक्तिंची मनोरचना
दोन व्यक्तिंची मनोरचना वेगवेगळी झालेली असते. माझ्यामते जग "obviously असे" तर तुमच्यामते "obviously तसे." दुसर्याच्या विश्वात आपल्या स्वतःच्या काही नोशन्सना विदारक तडा जाणे क्लेशकारक वाटते.
-----------------------------------------------------
मी सहसा समोरच्याला मला ऑफेंड करायचे नाही, केवळ प्रश्न करायचा आहे असे मानून चालतो, (unless intension is made explicit. समोरच्याने पण असेच करावे अशी माझी अवाजवी अपेक्षा असते). पण इथे संवादाची खरी मजा पोस्ट ऑफेन्स, पोस्ट तडजोड मोड मधेच आहे. पोलिटीकली करेक्ट राहायला असल जीवनात चिकार फोरम्स आहेतच.
-------------------------------------------------------------------------------------------------
मला प्रश्न तसा वाटला नाही. मला अशा ऑफेन्सेसची प्रचंड सवय आहे. Rather my urbanization has been a process of accumulation of such offences. (All this put together, again, does not mean I felt offended in this specific case.)
----------------------------------------------------------------------------------------------
इथे संपादक मंडळ शब्द अनावश्यक आहे. सदस्याने अगदीच पातळी सोडली तर हे लोक 'सेमी-संपादक' मोडमधे प्रेमाने समजावतात इतकेच मी पाहिले आहे. त्यापलिकडचं काही पाहण्याचा योग आला नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
माझा २१ स्कोर झाला
माझा २१/२९ स्कोर झाला
YOOHOO!!!
अरे बाप रे अभिनंदन परी
धन्यवाद
धन्यवाद काव्या
२०/२९
काळा बाण ह्या कादंबरीबद्दल पहिल्यांदाच ऐकले. कुठे मिळेल हे कोणाला माहिती असल्यास कृपया सांगावे.
सतरा
17 of 29
पाने