ट्रम्प, एक संवैधानिक संकट!
- Read more about ट्रम्प, एक संवैधानिक संकट!
- 5 comments
- Log in or register to post comments
(लाल) गुलाब आहे साक्षीला ..! !
व्हॅलेंटाईन डे जवळ आला की लाल टपोऱ्या गुलाबांचं महत्व वाढायला लागतं.. आणि खुद्द व्हॅलेंटाईन डेला तर to राजाच असतो.
व्हॅलेंटाईन्स डे हा चित्रपट माझ्या खूप आवडीचा आहे. यातील चार वेगवेगळ्या प्रेम (?) कथा मनुष्य स्वभाव, प्रेम ह्याविषयी बराच काही सांगून जातात.
मनात आलं की हा प्रेम दिवसाचा राजा अशी अनेक युगुलांची खरी खोटी प्रेमकथा बघत असेल तर ...
त्यातून जन्मली ही एक अल्लड अबोध प्रेमापासून ते परिपक्व प्रेमापर्यंतचा हळुवार मागोवा घेणारी प्रेमकथा
- Read more about (लाल) गुलाब आहे साक्षीला ..! !
- 1 comment
- Log in or register to post comments
परवलीचे शब्द हरवले!
(इन्फोसिस व एल अँड टीचे सर्वेसर्वा ९० तास काम करण्याची भाषा करत आहेत. समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात याची खिल्ली उडवली गेली. परंतु चीनच्या अलीबाबा या कंपनीचे जॅक मा यानी चीनमध्ये ही ९० तासाची नसली तरी ७२ तासाची कार्यसंस्कृती काही वर्षापूर्वीच रुजवली आहे. त्यासंबंधीचा हा लेख ऐसीकरांना नक्कीच आवडेल.)
- Read more about परवलीचे शब्द हरवले!
- Log in or register to post comments
दोन शशके
१) चल रे भोपळ्या टुणूक टुणूक.
- Read more about दोन शशके
- 4 comments
- Log in or register to post comments
काही कूटप्रश्न (उगाच टाइमपास)
(तूर्तास (अपग्रेडनंतर) ‘ऐसीअक्षरे’वरचे ट्राफिक अगदीच ठप्प/मृतवत् झालेले आहे, त्याला धक्कास्टार्ट देण्याकरिता हा (फालतू) उद्योग.)
पुढील कूटप्रश्न (सोडवावेसे वाटले, तर) सोडविण्याचा प्रयत्न करा. नाहीतर स्वतःचे लिहा. (नाहीतर, काहीतरी करा! काहीही करा, पण करा! इथला सन्नाटा पाहून ज्याम कंटाळा येऊन राहिला आहे!)
(१) तुझे नाव तू. माझे नाव मी. कोण वेडा (/वेडी)?
(२) हे नक्की कशाचे चित्र आहे?
- Read more about काही कूटप्रश्न (उगाच टाइमपास)
- 25 comments
- Log in or register to post comments
कुण्या कवितेची ओळ
निबिडात दडलेल्या
निळ्याभोर पाखराची
लवलवती लकेर
- Read more about कुण्या कवितेची ओळ
- Log in or register to post comments
काठावर अज्ञाताच्या
जिज्ञासेच्या ज्योतीवर
फुंक अज्ञाताची येते
- Read more about काठावर अज्ञाताच्या
- 1 comment
- Log in or register to post comments
हिवाळ्यातील मौज: टोमॅटो मिक्स सूप
हिवाळ्यात गर्मागरम सूप पिण्याचा आनंद काही औरच असतो. एक तर हिवाळ्यात टोमॅटो स्वस्त असतात आणि खिश्याला परवडतात.आता एक स्वास्थ्यवर्धक स्वादिष्ट सूप बाजार सारखे घरी कसे करायचे....
- Read more about हिवाळ्यातील मौज: टोमॅटो मिक्स सूप
- Log in or register to post comments
नवीन ऐसीवर नवीन चर्चा.
गुहेत राहणाऱ्या आदिमानवापासून ते आज पृथ्वीच्या पाठीवर कुठेही राहात असलेल्या माणसांत सामान धागा कोणता? माणसाच्या माणूसपणाची कधीही न बदललेली ओळख कोणती?
- Read more about नवीन ऐसीवर नवीन चर्चा.
- 10 comments
- Log in or register to post comments
बिटकॉइन, क्रिप्टो, ब्लॉकचेन.. वगैरे वगैरे म्हणजे रे काय भाऊ ... ?
एकविसाव्या शतकात माहिती युगाचा प्रसार होऊन प्रभाव वाढला. आता पाव शतक संपत असतानाच, अनेकानेक नवनवीन तंत्रज्ञान - AI, ब्लॉकचेन, रोबोटिक्स, बायो इंजिनिअरिंग, genetics - आपले जीवन बदलवून टाकायला सज्ज होताना दिसत आहेत. या तंत्रांशी मराठी वाचकांशी मराठीतून ओळख करून द्यायची या हेतूने सुरू केलेली ही लेख मालिका / त्यातील पहिला लेख.