तान्या खानिजोव : प्रवासाला अर्थ, आकार आणि आवाज देणारी नवी पिढीची निर्माती
- Read more about तान्या खानिजोव : प्रवासाला अर्थ, आकार आणि आवाज देणारी नवी पिढीची निर्माती
- Log in or register to post comments
- 38 views
गुरुद्रोणाचार्य: कोचिंग क्लासेस आणि एकलव्य
(बागेत फिरताना आमच्या सोसायटीतील एका शेजार्याने मला संगितले की त्याचा मुलगा एका महागड्या शाळेत शिकतो. त्या शाळेच्या बसेस ही एसी आहेत. तरीही त्याला कोचिंग लावावे लागले आहे. आश्चर्य म्हणजे त्या कोचिंग इंस्टीट्यूट मध्ये तोच शिक्षक शिकवतो जो शाळेत शिकवतो. - त्या वरुन सुचलेली कथा)
- Read more about गुरुद्रोणाचार्य: कोचिंग क्लासेस आणि एकलव्य
- 1 comment
- Log in or register to post comments
- 33 views
मेटाचे अनोळखी रूप
- Read more about मेटाचे अनोळखी रूप
- 7 comments
- Log in or register to post comments
- 74 views
मेटाचे अनोळखी रूप
===========
-राजीव उपाध्ये
गेले काही दिवस ‘मेटा’चे एक पूर्णपणे अनोळखी रूप अनुभवत आहे. १०० पैकी ९९ लोक मला वेड्यात काढतील, पण त्याची आता सवय झाली आहे. तरीही, पूर्ण खात्री केल्याशिवाय मी हे लिहित नाही.
बर्याच जणांच्या हे लक्षात आलं असेल की व्हॉटसॅपवर आपण एखाद्या विषयावर बोललो, लिहिलं, आणि काही वेळातच त्यासंबंधित जाहिराती किंवा पोस्ट्स फेसबुकवर दिसू लागतात. जणू आपल्या खाजगी संभाषणांचे प्रतिध्वनीच सोशल मीडियावर उमटू लागतात.
यामागे नेमकं काय चालतं?
नार्सिसिस्ट
- Read more about नार्सिसिस्ट
- 2 comments
- Log in or register to post comments
- 43 views
नार्सिसिस्ट
=======
-राजीव उपाध्ये
आम्ही तुझ्याशी विकृत वागलो,
हो, वागलो.
कोण म्हणतो
हा अपराध आहे?
हा शब्द आमच्या
शब्दकोशात नाही.
आम्ही जे करतो
तो आमचा स्वभावधर्म
आणि आमच्या
स्वभावाला प्रश्न विचारणं
हा तुझा उद्दामपणा.
विंचू डंख करतो
त्याच्या शेपटीतच लिहिलंय विष,
मग त्याला दोष द्यायचा?
त्याला समजावायचं?
नाही, तूच शिकायला हवं होतंस
डंख सहन करायला,
अंगात भिनत जाणार्या विषाला
शांतपणे पचवायला.
कारण इथे
वेदना ही तुझीच मालमत्ता आहे,
आणि आम्ही
फक्त तिचे निमित्त.
हिंस्र आणि सुंदर पाकिस्तान - दानियाल मुईनुद्दीन
सत्ता, सामाजिक उतरंड आणि मानवी महत्त्वाकांक्षेचा चित्तथरारक प्रवास असलेली कादंबरी ‘धिस इज व्हेअर द सर्पंट लिव्ह्ज’. दानियाल मुईनुद्दीन लिखित कादंबरीचा परिचय.
- Read more about हिंस्र आणि सुंदर पाकिस्तान - दानियाल मुईनुद्दीन
- 2 comments
- Log in or register to post comments
- 79 views
लवचिकता आणि स्वास्थ्य - २
- Read more about लवचिकता आणि स्वास्थ्य - २
- 6 comments
- Log in or register to post comments
- 85 views
लवचिकता आणि स्वास्थ्य - २
================
-राजीव उपाध्ये
टीप - १ला भाग १७ मार्च रोजी प्रसिद्ध केला आहे.
स्वास्थ्य म्हणजे काय?
आधुनिक वैद्यकशास्त्रात स्वास्थ्याची कल्पना स्पष्ट करण्यासाठी दोन महत्त्वाच्या संकल्पनांची मदत घेतली जाते. या दोन्ही कल्पनांमध्ये "संतुलन" ही कल्पना केंद्रस्थानी आहे. या संकल्पनाना - होमिओस्टॅसिस आणि ॲलोस्टॅसिस अशा दोन संज्ञा इंग्रजीत वापरल्या जातात. मला या दोन्ही कल्पनांना मराठीत योग्य प्रतिशब्द न सापडल्याने मूळ इंग्रजी शब्द मी तसेच पुढे वापरले आहेत.
आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली
- Read more about आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली
- 2 comments
- Log in or register to post comments
- 55 views
'लिव्हिंग विल' (वैद्यकीय इच्छापत्र) व डिजिटल प्लॅटफॉर्मची अंमलबजावणी
वैद्यकीय उपचारांबाबतचे इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल कायदेशीरदृष्ट्या नोंदणीकृत कसे करावे?
- Read more about 'लिव्हिंग विल' (वैद्यकीय इच्छापत्र) व डिजिटल प्लॅटफॉर्मची अंमलबजावणी
- 6 comments
- Log in or register to post comments
- 113 views
टर्मिनेटर कथा.
एक इ- साप नीति कथा!
“आयला, मला काय काम दिले आहे स्कायनेट ने. म्हणे जा आणि पुण्याचे कृबू इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट कर. निव्वळ वेळेचा अपव्यय.”
नाही, टर्मिनेटर असे काही बोलला नाही. त्याचा टास्क होता, पुणे युनिवर्सिटीत जाऊन त्यांच्या IT विभागात जाऊन एक चिल्लू पीसी वरचा कृबू प्रोग्रॅम नष्ट करायचा होता, टर्मिनेटरने IT बिल्डींगची आधीच तोडफोड केली होती आणि आता तो पासवर्द रक्षित रूमच्या बाहेर उभा होता. एक टन वजनाच्या तीन मशीनगनपैकी एका मशीनगने त्याने तो ही दरवाजा तोडला. पासवर्द हॅक करणे असल्या अहिंसात्मक उपायांवर टर्मिनेटरचा विश्वास नव्हता. दया दरवाजा तोडो हा त्याचा मंत्र होता.
- Read more about टर्मिनेटर कथा.
- 1 comment
- Log in or register to post comments
- 35 views
कलांच्या भिंतींपल्याड - अरुण खोपकर
विविध कलांच्या सीमारेषा ओलांडून त्यांच्यातील आंतरिक नात्याचा शोध घेत आपल्या सृजनशीलतेवर झालेले संस्कार उलगडून दाखवणारा अरुण खोपकर यांचा लेख.
- Read more about कलांच्या भिंतींपल्याड - अरुण खोपकर
- Log in or register to post comments
- 36 views