मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७२
Taxonomy upgrade extras
माझ्या एका मित्राला रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल वर ताबा ठेवण्यासाठी त्याच्या आहारतज्ञाने जेवणापूर्वी apple cider vinegar घ्यायला सांगितले आहे. सोबत इतरही नेहमीच्या आहार आणि व्यायामाबद्द्ल सुचवण्या आहेत. हे apple cider vinegar प्रकरण मित्राला आणि मलाही नविन आहे. बाटलीच्या खोक्यावर अनेक दावे केलेले आहेत, जसे - साखर कमी होइल, वजन आटोक्यात राहील .... बाटलीवर 'mother of vinegar' असेही लिहिलेले आहे.
हे काही नवीन फॅड आहे काय ?
- Read more about मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७२
- 113 comments
- Log in or register to post comments
- 89987 views
#तिलाबरंबोलतंकरा
सोशल मिडीया, इंटरनेट - दि. १३ ऑक्टोबर रोजी दोन महत्त्वाच्या बातम्या आल्यावरही एका स्त्री सदस्येने आपल्या अडाणीपणाच्या कोषातच राहायचं ठरवल्याची बातमी आमच्यापर्यंत पोहोचली आहे. महामहीम बॉब डिलन (लोकसत्ताकारांच्या मते बॉब डायलन) यांच्याबद्दल प्रेमाचा उमाळा आल्यावर आदूबाळ यांनी डिलनच्या एका गाण्याचं भाषांतर करून ऐसी अक्षरेच्या खरडफळ्यावर लावलं होतं. ही बातमी सदर सदस्येपर्यंत पोहोचूनही त्यांनी दिवसभर यूट्यूबवर 'कोक स्टुडिओ - पाकिस्तान'ची दोन गाणी ऐकली. आमच्याकडे असणाऱ्या तज्ज्ञ गणितज्ञांच्या मतानुसार, एका दिवसात ही दोन गाणी किमान १० आणि कमाल १०३ वेळा ऐकून होतील.
- Read more about #तिलाबरंबोलतंकरा
- 6 comments
- Log in or register to post comments
- 6811 views
सांस्कृतिक दहशतवादाचं आव्हान... : प्रज्ञा पवार ह्यांनी केलेलं भाषण
Taxonomy upgrade extras
प्रज्ञा दया पवार ह्यांच्या फेसबुक भिंतीवरून.
---
पाटणला विभागीय मराठी साहित्य संमेलनात जे घडलं त्यासंदर्भात विस्तृत अशी पोस्ट मी आजच टाकली आहे. त्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी मी तिथे जे भाषण केलं ते इथे देण्यासंबंधी सुचवलं आहे. भाषण देते आहे. जरा दीर्घ आहे. थोडा पेशन्स ठेऊन वाचावं लागेल. :)
सांस्कृतिक दहशतवादाचं आव्हान...
हे जग स्वातंत्र्य समतेच्या दिशेने बदलण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या सर्व महामानवांना मी सुरुवातीलाच वंदन करते.
- Read more about सांस्कृतिक दहशतवादाचं आव्हान... : प्रज्ञा पवार ह्यांनी केलेलं भाषण
- 60 comments
- Log in or register to post comments
- 63305 views
"माझ्या घरी स्त्री-नातेवाईक आहेत."
Taxonomy upgrade extras
सूचना : अमेरिकी निवडणुकांबद्दल चर्चांचा ज्यांना कंटाळा आहे; अशांसाठी ही चर्चा सुरक्षित आणि असुरक्षित ह्यांच्या मधल्या न-चर्चा-भूमीत आहे.
(अमेरिकन वेळेनुसार) शुक्रवारी संध्याकाळी डॉनल्ड ट्रंपने स्त्रियांसंदर्भात उधळलेली मुक्ताफळं जगजाहीर झाली. (मुक्ताफळांचा एक दुवा.१) ट्रंपने जी बडबड केली आहे त्याचं थोडक्यात वर्णन 'लैंगिक अत्याचार' असं करता येईल. (हे वर्णन ट्रंपने नाकारलं तरी अमेरिकन न्यायमंडळानुसार हे वर्णन ग्राह्य आहे.)
- Read more about "माझ्या घरी स्त्री-नातेवाईक आहेत."
- 171 comments
- Log in or register to post comments
- 111847 views
सीमोल्लंघन
Taxonomy upgrade extras

गेल्या वर्षी च्या दसऱ्या नंतर whatsappwhatsapp वर आलेले हे चित्र.
मराठी भाषिकांची संख्या बऱ्यापैकी असलेल्या कुठल्याही शहराचे असू शकेल असेल.
सोने लुटण्याची, सीमोल्लंघन करण्याची परंपरा महाराष्ट्रा बाहेर कुठे असल्याचे मी पहिले नाही
- Read more about सीमोल्लंघन
- 35 comments
- Log in or register to post comments
- 44838 views
इस्रायलकडून भारताने धडे गिरवावेत का?
Taxonomy upgrade extras
आज इस्रायल ने धरून हमास (पॅलेस्टिनी दहशतवादी गट) ला ठोकून काढलेले आहे.
इस्रायल अजिबात दयामाया न बाळगता निर्दय पणे ठोकून काढतो ... पॅलेस्टिनींना. दोन वर्षांपूर्वी तर इस्रायली हवाई दलाने आपल्या नागरिकांना आधी सूचना दिली की आम्ही पॅलेस्टाईन वर हल्ला करणार आहे. त्यानंतर लगेच इस्रायली लोक गेले व बियर वगैरे घेऊन आले. नंतर शांत पणे खुर्च्या टाकून बियर पीत त्यांच्या हवाईदलाने पॅलेस्टाईन वर केलेले हल्ले बियर चे घुटके घेत घेत बघत बसले होते.
असं पायजे.
- Read more about इस्रायलकडून भारताने धडे गिरवावेत का?
- 50 comments
- Log in or register to post comments
- 46584 views
माझे पहिले क़्विल्ट
एक दिवस इंटरनेटवर असेच काहीबाही करता करता मला ‘क़्विल्ट’ या प्रकारचा शोध लागला. सुरवातीला ‘हा सगळा अमेरिकेतल्या ज्येष्ठ बायकांचा प्रांत, आपल्याला काय त्याचं?’ असं म्हणत मी मनात निर्माण होणारी आवड दाबून टाकत होते, पण जसजसे क़्विल्टचे वेगवेगळे पॅटर्न माझ्यासमोर उलगडू लागले, तसतशी मी या नव्या कलाप्रकारच्या प्रेमात पडू लागले. क़्विल्ट विषयीच्या वेगवेगळ्या साईट बघताना माझ्या लक्षात आले की क़्विल्टचे इथे अमेरिकेत ठिकठिकाणी क्लासेस असतात, फक्त क़्विल्टचेच सामान मिळेल अशी खास दुकाने असतात, त्यांचे आंतरराज्यीय स्तरावर प्रदर्शन आणि स्पर्धा होतात, टीव्हीवर शोज असतात.
स्पर्धा का इतर?
- Read more about माझे पहिले क़्विल्ट
- 6 comments
- Log in or register to post comments
- 14715 views
बखर - साक्षात पोपट जाहला
- Read more about बखर - साक्षात पोपट जाहला
- 8 comments
- Log in or register to post comments
- 8192 views
T minus ४ महिने
आमचा चिरंजीव उणे ४ महिन्याचा असताना (म्हणजेच गर्भात असताना लिहिलेला लेख इथे पोस्ट करत आहे. केवळ करमणूक म्हणून घ्यावा. धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश्य नाही).
======
नमस्कार !
आजपासून देवाने मला ऐकण्याची शक्ती दिली. खरंतर देवाने वैगेरे काही दिली नाही, पण तसं म्हटल्याशिवाय तुम्ही लोकं पुढं वाचणार नाही.
बहुतेक Take off ची वेळ जवळ येतेय. तुमच्यात Take off कशाला म्हणतात माहित नाही पण आमच्यात तर यालाच Take off म्हणतात.
काय विचारताय....?
- Read more about T minus ४ महिने
- 6 comments
- Log in or register to post comments
- 6976 views
ही बातमी समजली का? - १२८
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं. अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
____
- Read more about ही बातमी समजली का? - १२८
- 96 comments
- Log in or register to post comments
- 54227 views