Skip to main content

प्रेमी युगुलांचा दिवस, काय आहे व्हेलेन्टाईन्स डेचा इतिहास ?

व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. व्हॅलेंटाईनचे आजच्या दिवशीच महत्त्व आहे का ?

ट्रम्प, एक संवैधानिक संकट!

ज्या काळात वास्तव बहुतेकदा फिक्शनपेक्षा विचित्र वाटते, अशा काळात आपण आहोत असे सध्या रोज वाटत राहते. अमेरिकेत आता जे हाय-स्टेक नाटक चालू आहे त्याचा तर उत्तम पटकथालेखकांनाही हेवा वाटेल.

(लाल) गुलाब आहे साक्षीला ..! !

व्हॅलेंटाईन डे जवळ आला की लाल टपोऱ्या गुलाबांचं महत्व वाढायला लागतं.. आणि खुद्द व्हॅलेंटाईन डेला तर to राजाच असतो.

व्हॅलेंटाईन्स डे हा चित्रपट माझ्या खूप आवडीचा आहे. यातील चार वेगवेगळ्या प्रेम (?) कथा मनुष्य स्वभाव, प्रेम ह्याविषयी बराच काही सांगून जातात.

मनात आलं की हा प्रेम दिवसाचा राजा अशी अनेक युगुलांची खरी खोटी प्रेमकथा बघत असेल तर ...

त्यातून जन्मली ही एक अल्लड अबोध प्रेमापासून ते परिपक्व प्रेमापर्यंतचा हळुवार मागोवा घेणारी प्रेमकथा

परवलीचे शब्द हरवले!

(इन्फोसिस व एल अँड टीचे सर्वेसर्वा ९० तास काम करण्याची भाषा करत आहेत. समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात याची खिल्ली उडवली गेली. परंतु चीनच्या अलीबाबा या कंपनीचे जॅक मा यानी चीनमध्ये ही ९० तासाची नसली तरी ७२ तासाची कार्यसंस्कृती काही वर्षापूर्वीच रुजवली आहे. त्यासंबंधीचा हा लेख ऐसीकरांना नक्कीच आवडेल.)  

काही कूटप्रश्न (उगाच टाइमपास)

(तूर्तास (अपग्रेडनंतर) ‘ऐसीअक्षरे’वरचे ट्राफिक अगदीच ठप्प/मृतवत् झालेले आहे, त्याला धक्कास्टार्ट देण्याकरिता हा (फालतू) उद्योग.)

पुढील कूटप्रश्न (सोडवावेसे वाटले, तर) सोडविण्याचा प्रयत्न करा. नाहीतर स्वतःचे लिहा. (नाहीतर, काहीतरी करा! काहीही करा, पण करा! इथला सन्नाटा पाहून ज्याम कंटाळा येऊन राहिला आहे!)

(१) तुझे नाव तू. माझे नाव मी. कोण वेडा (/वेडी)?

(२) हे नक्की कशाचे चित्र आहे?

हिवाळ्यातील मौज: टोमॅटो मिक्स सूप

हिवाळ्यात गर्मागरम सूप पिण्याचा आनंद काही औरच असतो. एक तर हिवाळ्यात टोमॅटो स्वस्त असतात आणि खिश्याला परवडतात.आता एक स्वास्थ्यवर्धक स्वादिष्ट सूप बाजार सारखे घरी कसे करायचे....

नवीन ऐसीवर नवीन चर्चा.

गुहेत राहणाऱ्या आदिमानवापासून ते आज पृथ्वीच्या पाठीवर कुठेही राहात असलेल्या माणसांत सामान धागा कोणता? माणसाच्या माणूसपणाची कधीही न बदललेली ओळख कोणती?