सिंधुआज्जी आणि वाघाची शिकार
सिंधुआज्जींनी आपल्या हातातलं पुस्तक आरामखुर्चीलगतच्या टेबलवर ठेवलं, आणि समाधानाचा सुस्कारा सोडला.
"किती छान लिहिलंय कॉर्बेटनं! आणि अनुवादही फक्कड जमलाय," आरामखुर्चीवर डोलत त्या म्हणाल्या.
- Read more about सिंधुआज्जी आणि वाघाची शिकार
- 1 comment
- Log in or register to post comments
- 45 views
guinea pig (शतशब्दकथा)
" प्रणव, दहावीत लिहिलेले निबंध हे माझं शेवटचं मराठी लेखन. कसा जिंकणार मी "कांदाभजी" संस्थळाच्या शशक स्पर्धेत?"-मी
" पक्या, बिंधास लिही. जिंकशील"
" प्रणव, प्रयत्न करून थकलोय रे, पण जमतच नाय"
- Read more about guinea pig (शतशब्दकथा)
- Log in or register to post comments
- 12 views
सरडा आणि रंग बदलणारा नेता
सरडा त्याला म्हणाला आजगायत मी कोणत्या ही माणसाला रंग बदलताना पाहिले नाही. आपण खरोखर कोण आहात? तो माणूस म्हणाला ......
- Read more about सरडा आणि रंग बदलणारा नेता
- Log in or register to post comments
- 9 views
हरपले श्रेय
अनिलने झोपेतच कूस वळवली आणि त्याला जाग आली. आपण कुठे आहोत ते आठवायला त्याला क्षणभर वेळ लागला. त्याने साईडटेबलवरचा नाईटलॅम्प लावला, तिथे ठेवलेला चष्मा लावला, आणि फोनच्या डिस्प्लेत वेळ बघितली. पहाटेचे तीन वाजले होते. "विचिंग अवर" अनिल स्वतःशीच पुटपुटला.
- Read more about हरपले श्रेय
- 6 comments
- Log in or register to post comments
- 79 views
ट्रम्पचा हैदोसधुल्ला
- Read more about ट्रम्पचा हैदोसधुल्ला
- 34 comments
- Log in or register to post comments
- 356 views
नको रे मना मत्सरू..(शतशब्दकथा)
षड्रिपुंवरच्या माझ्या पाच शतशब्दकथांना मिळून जितके प्रतिसाद नाहीत त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद त्या महामायेच्या एकमेव शशकाला? प्रतिभेची पारखच नाही कुण्णाला उरलेली.
काय नाहीये माझ्या पाच शशकांत?
माझी "काम" शशक वाचून खजुराहोची मैथुनशिल्पं पेन्शनीत जातील. "क्रोध" वाचून शिवशंभू तृतीयनेत्र गॉगलवतील. "लोभ" वाचून कवडीचुंबकही लंगर उघडेल, "मोह" वाचून भस्मासूर मोहिनीअट्टम विसरेल. "मद" वाचून ट्रम्पतात्याही सर्वोदयी होतील.
पण माझी गाडी मत्सराशी अडलीय कारण मला मेलीला मत्सर म्हायतीच नाय ना.
- Read more about नको रे मना मत्सरू..(शतशब्दकथा)
- 2 comments
- Log in or register to post comments
- 17 views
शब्दधसका
तुम्ही एखाद्या विशिष्ट नावाचा किंवा शब्दाचा धसका घेतला आहे का? ओनोमाटोफोबिया (Onomatophobia)म्हणजे विशिष्ट शब्दांची किंवा नावांची त्यांच्या कथित महत्त्वामुळे होणारी असामान्य वा असाधारण भीती . ही विशिष्ट नावे वा शब्द ऐकण्याची उच्चारण्याची दुर्भिती आहे. ओनोमाटो (म्हणजे शब्द) आणि फोबिया (म्हणजे भीती) या शब्दांचे मूळ ग्रीक आहे.
फोबिया लिस्ट वेबसाइटवर ५०० हून अधिक नामांकित फोबिया आहेत, त्यांची ग्रीकाळलेली नावे व वैशिष्ट्ये पाहिले तर चक्क हास्यास्पद वाटावीत असे ते फोबिया आहेत.
- Read more about शब्दधसका
- 10 comments
- Log in or register to post comments
- 74 views
सिंधुआज्जी, ल्यूसी, आणि सहृदय पाणीचोर
- Read more about सिंधुआज्जी, ल्यूसी, आणि सहृदय पाणीचोर
- 19 comments
- Log in or register to post comments
- 171 views
धनवर्षाव (शतशब्दकथा)
सर्वपित्रीची रात्र
- Read more about धनवर्षाव (शतशब्दकथा)
- 4 comments
- Log in or register to post comments
- 34 views
ती
अगदी पाचवीत की सहावीत असताना तिने एकदा मला सांगितलं होतं की मुलींनी स्वयंपाकघरात लक्ष द्यावं. पुस्तकं वाचण्यात गुंगून जाऊ नये. जास्त पुस्तकं वाचल्याने मुली वेड्या होतात बरं का. मग पुढे कधीतरी तिने मला अन्यायाविरुद्ध बोलण्याचा प्रयत्न करू नको असं पण शिकवलं. मग कधीतरी मुलींनी मोठे धाटे कपडे घालावेत, उलट उत्तर देऊ नये, मुलींनी जास्त लांब लांब फिरू नये, जास्त बोलूच नये, मोठ्याने हसू नये, खरं तर मान खाली घालून जगावं, मुलग्यांची बरोबरी करायला जाऊ नये, मुलांशी जास्त बोलूच नये, मुलांविरुद्ध तर कधीच बोलू नये, कुणी छेड काढत असेल तर दुर्लक्ष कराव, सरळ पळूनच यावं न असं सगळं शिकवलं.
- Read more about ती
- 6 comments
- Log in or register to post comments
- 38 views