हे शब्द झडून गेलेले दिवस...
हे शब्द झडून गेलेले दिवस
या दिवसांवरून निथळणारी ही काचेरी शुन्यता...
मी फिरतोय तुझ्या नसण्याच्या अरण्यात
हे चालणं थांबत नाही रक्तबंबाळ
सारखं वाटतंय
कुठूनतरी समोर येईल
तुझ्या शब्दांचा हात...
- वैभव देशमुख
हे शब्द झडून गेलेले दिवस
या दिवसांवरून निथळणारी ही काचेरी शुन्यता...
मी फिरतोय तुझ्या नसण्याच्या अरण्यात
हे चालणं थांबत नाही रक्तबंबाळ
सारखं वाटतंय
कुठूनतरी समोर येईल
तुझ्या शब्दांचा हात...
- वैभव देशमुख
प्रतिक्रिया
कविता वाचल्यावाचल्याच वेदना
कविता वाचल्यावाचल्याच वेदना काळजाला भिडली.
धन्यवाद
धन्यवाद
आवड्ली!
मस्तच!
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद!