uBlock Origin - भडक सायटींपासून आणि नको असलेल्या जाहिरातींपासून सुटका
* म्यू ब्लॉक ओरिजिन काय आहे?
या ब्राउझर एक्सटेंशन चा वापर करून तुम्ही तुम्हाला दिसायला आवडत नसलेल्या वेबसायटींना सुधारू शकता. जसे कि फेसबुक मधून साईडबार गायब करणे. फ्रेंड सजेशन गायब करणे वगैरे वगैरे.
तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती सुद्धा तुम्ही वेबपेजेसवरून गायब करू शकता.
जर एखादी वेबसाईट तुम्हाला ब्राउझर मधून ओपन होऊ द्यायची नसेल - तर तिला नेहमीसाठी ब्लॉक पण करू शकता.
(हे एक्सटेंशन क्रोम डेस्कटॉप, फायरफॉक्स वर चालते पणअँड्रॉइड वरच्या क्रोम वर चालत नाही)
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about uBlock Origin - भडक सायटींपासून आणि नको असलेल्या जाहिरातींपासून सुटका
- 4 comments
- Log in or register to post comments
- 6481 views
फसलेल्या उपवासाची कहाणी
पूर्वी एका मासिकासाठी जुन्या अनुभवांवर एक लिहून द्यायचा होता. विषय होता - बदलत्या खाद्यसंस्कृती व तुमचे अनुभव. परवा घरी येऊन गप्पा मारताना जेव्हा बायकोला त्याची माहिती दिली तेव्हा किती वेळ तिचे हसू थांबेचना.तिचे ते हसणे पाहून पहिल्यांदा जरा रागच आला पण नवर्याने बायकोने प्रयत्नपूर्वक बनवलेला (बिघवडलेला) नवीन पदार्थ आणि आपल्याला आलेला राग हा निमूटपणे गिळायचा असतो हे १० वर्षाच्या संसारानंतर मी नक्कीच शिकलो आहे. पहिल्याच बॉलवर शून्यावर आऊट होऊन पँव्हिलीयन मध्ये परतणार्या खेळाडूसारखा झालेला माझा चेहरा पाहून मग बहुधा तिला माझी दया आली असावी.
- Read more about फसलेल्या उपवासाची कहाणी
- 2 comments
- Log in or register to post comments
- 5799 views
तरुणाई
कुणाच्याही समोर शरीर पसरतात , तरुणाईला कसली बंधने नसतात.
शरीराची भूक हाक देते ,मनाची कसली भिती नसते.
घरात आई असून नसते ..बाहेर बापाची आडकाठी नसते…
“ आजकाल सगळे असेच करतात “ अश्या शब्दांची ढाल असते.
मोह असतो पण प्रेम नसते ..मी आणि माझे या शिवाय काही दिसत नसते.
प्रेमातून प्रार्थना ...प्रार्थनेतून परमेश्वर ….असले काही अजिबात नसते...
कसल्या खुळचट कल्पना ! कसल्या बुरसटलेल्या विचारांचा पगडा !
आला क्षण महत्वाचा ...आत्ता मिळतंय ते ओरबाडा..
पैसा हवा. पैसा सोडला की हवे ते मिळते …
तरुणाईची नशा तुम्हा जुनाट लोकांना काय कळते ?
- Read more about तरुणाई
- 39 comments
- Log in or register to post comments
- 24739 views
"तेंव्हा कोठे कविसंमेलने कमी झाली!"
सर्व पराभूत मार्क्सिस्टस सौंदर्यवादी होतात या
नियमाप्रमाणे फॅसिस्ट राजवटीच्या मधल्या वर्षांत
कविसंमेलने वाढली (श्रोत्यांपेक्षा कवी जास्त असत),
कवितांची पुस्तके वाढली, ती विकत घेणाऱ्यांची
संख्या वाढली , तरुण मुले तरुण मुलींना
कॅफेमध्ये कविता वाचून दाखवू लागली, (पैसेवाल्या
तरुणांचा तुडवडा असल्यामुळे मुली त्या ऐकूनही
घेऊ लागल्या ) एकूण अराजक झाले, लोक
जेरीस आले . सर्वत्र "त्राही माम्"!. अखेर
राजकीय वारे फिरवू शकणाऱ्या
मध्यमवर्गीय ड्रॉईंगरूम्समधून,
झोपडपट्यांच्या गणेशोत्सव मंडळांतून ,
नागर समाजाच्या सर्व थरातून मार्क्सिस्टांना
- Read more about "तेंव्हा कोठे कविसंमेलने कमी झाली!"
- Log in or register to post comments
- 2459 views
ही बातमी समजली का - भाग १७१
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.
- Read more about ही बातमी समजली का - भाग १७१
- 102 comments
- Log in or register to post comments
- 99454 views
स्टिकीन
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about स्टिकीन
- 6 comments
- Log in or register to post comments
- 9309 views
देव नसलेले डाॅक्टर
दवाखान्याचं कॅटींग बंद झालं होतं. रात्रीच्या अकरा वाजल्या होत्या.त्यामुळे रोडवरच्या टपरीत चहा प्यायला गेलो होतो.सकाळ पासून पोटात आन्नाचा कण नव्हता.थोडं चहा पाणी घेतलं.आईची तब्येत वरचीवर बिघडतच चालली होती.टेन्शन तर भयंकरच होतंच.ज्या अंगावर खांदयावर आपण खेळलेलो वाढलेलो. ते माणूस मरणाच्या दारात होत. बाबा गेल्यापासून आईनं काय केलं नव्हतं आमच्यासाठी? मरणाचा विळखा पडलेला असताना तो जीव तडफडत असताना आपण रिलॅक्स राहणं शक्यचं नव्हतं. अशावेळी आपली हतबलता खायला उठती माणसाला. हातपाय गळमन गेलें होते.जीवनाचीं क्षणभंगूरता व मृत्याची अटळता माणसाला कळू लागते.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about देव नसलेले डाॅक्टर
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3186 views
"'झुका" म्हणे माठ्या "
फेसबुकावर / सौंदर्य-कल्लोळ
लावण्याचे लोळ / लागे पिसे
सुंदरी ने केला / "मैत्री" चा स्वीकार
गृहस्थ बेकार/त्यात फसे
सुंदरीचे होई/मात्र ते दर्शन
गात्रांचे घर्षण / त्यात नसे
तोंडाळ कलत्र / येता कडाडून
धोतर सुटोन / होतसे हसे
"झुका" म्हणे तुला / दिले फेसबूक
अशी घोडचूक / दूजी नसे .
---
- Read more about "'झुका" म्हणे माठ्या "
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2340 views
चिदग्निकुंडसंभूता "गार्गी" (व तिचा बाप, मी !)
१. जन्मल्यापासून विसाव्या मिनिटाला ती
त्या छोटेखानी हॉस्पिटलच्या अंगणातून
पृथ्वीकडे , माझ्याकडे टकाटका पहात होती.
("तसल्या जगात मी तिला का आणलं होतं ?).
२. तिचे निम्मे जीन्स माझे होते . ते
अनंतकाळपर्यंत चालत रहाण्याची
एक अद्भुत शक्यता निर्माण झाली होती .
(मला काही सुधरत नव्हते!).
३. पाचव्या वर्षी ती मला म्हणाली
"Daddy you know who is a "parent"?
-One who pays the rent!"
(मी लगेच भारतात आई-बाबांना फोन करून कळविले !)
- Read more about चिदग्निकुंडसंभूता "गार्गी" (व तिचा बाप, मी !)
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2028 views
गारवा - विडंबन
- Read more about गारवा - विडंबन
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6562 views
