इतर

हा प्रकार निवडल्यास, योग्य वर्गीकरण काय असेल याचा धागा किंवा प्रतिसादात उल्लेख केल्यास ते वर्गीकरण वाढवता येईल.

प्रकरण १:अमेरिका, अमेरिकन जीवनाच्या प्रेरणा आणि मूल्य व्यवस्था

अमेरिका... विकासाचा चर्मबिंदू!!, अमेरिकेतील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कलात्मिक तसेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींचा संपुर्ण जगावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. इतर देश एखाद्या क्षेत्रातील आपला विकास किती झाला आहे हे दर्शवण्यासाठी अमेरिकेच्या प्रमाणाची फूटपट्टी वापरतात. अमेरिकेला सर्दी झाली की जगाला ताप येतो वगैरे म्हणी सहज बोलताना वापरल्या जातात, आणि जागतिक मंदीच्या काळात त्या जाणवतात देखील.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

डाएट-भाग-१ -Intermittent Fasting

मित्रांनो

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

चंद्र आणि मंगळ यांची पिधान युती

चंद्र व ग्रह यांचे आकाशातील मार्ग तसे जवळून असतात मात्र त्यातील किरकोळ फरकांमुळे दोन्ही एकमेकांजवळ आले तरी त्यांमध्ये अंतर असते. मात्र कधीतरी भुमिती जुळून येते आणि चंद्राचा मार्ग बरोबर ग्रहावरून जातो. अशा घटनेला पिधानयुती असे म्हणतात (occultation).

आज सकाळी उत्तर अमेरिकेत मंगळ आणि चंद्राची पिधानयुती पहावयास मिळाली. चंद्रकोरीच्या मागे मंगळ अदृश्य होण्याच्या काही क्षणांपुर्वी घेतलेला फोटो खाली देत आहे. मंगळाला चंद्रामागून पुन्हा बाहेर यायला साधारण ६५ मिनीटे लागली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

बिझनेस वाढवण्यासाठी ऑनलाईन मार्केटिंगची खरंच एखादी वेगळी युक्ती असू शकते का?

आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सगळेचजण काहीनाकाही युक्ती शक्कल लावत असतात, प्रयत्न करत असतात, कोणी सफल होतो कोणी झटत असतो,
पण खरंच अश्या काही नावीन्यपूर्ण आयडिया असू शकतात का?
होय नक्कीच अश्या काही युक्त्या आहेत !
मी माझ्या परीने नवनवीन संकल्पना आण्याचा प्रयत्न करत असतो ज्यातून बऱ्याच लोकांना व्यवसाय वाढवण्यासाठी उपयोग झाला आहे, होत आहे,
माझा दृष्टिकोन असा आहे कि व्यावहारिकरित्या (practically) उपयोग झाला पाहिजे,

धन्यवाद,
जितेंद्र देशपांडे, पुणे
9822289072

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

फेज १,२ एकत्रीत मतदान टक्केवारी

लोकसभेची फेज १ व २ चे मतदान पूर्ण झाले व त्याची माहिती आयोगाने जाहीर केलेली आहे. मात्र ती फेज प्रमाणे प्रकाशीत केलेली आहे. ही माहिती एकत्रीत करून येथे देत आहे. बऱ्याच जणांना निवडणूकीतील मतदानाची टक्केवारी, मतदारसंघात नव्याने आलेले मतदार, मागील निवडणूकीतील टक्केवारी याची माहिती अंदाज बांधण्यासाठी पाहिजे असते. त्यासाठी ती येथे देत आहे. फेज ३ चे मतदान पूर्ण झाले असले तरी आयोगाने त्यासंबंधीची अद्ययावत माहिती अजून जाहीर केलेली नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

मुलांकरीता लेखन / डिजिटल साहित्यासाठी आवाहन

सद्य:स्थितीत बालसाहित्य हे मराठी साहित्यातील सावत्र बाळांपैकी एक. मराठी बालसाहित्याकडे बघितलं तर सध्या काय दिसतं? एका टोकाला इसापनीती, पंचतंत्र, रामायण, महाभारत आणि शूर वीर वगैरे राजे/नेते/सैनिक वगैरेंबद्दल गोड-मधाळ किंवा हिंसात्मक लेखन या काठ्यांवर उभारलेला व्यावसायिक डोलारा, तर दुसरीकडे माधुरी पुरंदरे, स्वप्नाली मठकर वगैरे स्वबळावर टिकून राहिलेल्या चित्रकार-लेखकांची व काही प्रकाशनांची ओअ‍ॅसिससदृश एकांडी बेटं. अशी बेटं वाढताहेत हे कबूल पण ते प्रमाण पुरेसं आहे का? ते पुरेसं प्रातिनिधिक आणि आत्ताच्या मुलांच्या विश्वाला पुरेसं कवेत घेणारं आहे का? तर माझ्या मते नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

2018 बुद्धिबळ विश्व विजेतेपद स्पर्धा

विश्वविजेतेपदासाठीची स्पर्धा लंडनमध्ये सुरू झालेली आहे. त्यानिमित्ताने हा धागा. कार्लसेन विरुद्ध फाबियानो कारुआना.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

लाल मानेची अमेरिका. :-)

आमच्या ऑफिसमधला एक जण बंदुका बाळगणारा, बंदूक प्रकरणावर प्रेम असलेला आहे. कामाच्या निमित्ताने अनेक महिने संपर्कात आल्यानंतर ज्या गप्पा होतात त्यातून हे सगळं क्रमाक्रमाने कळलेलं. आज या सहकार्‍याच्या आग्रहावरून - आणि खरं सांगायचं तर कुतुहल अनावर झाल्यामुळे - ऑफिसहून जवळपास असलेल्या शूटींग रेंजला जाण्याचा प्रसंग आला - किंवा संधी मिळाली असंही म्हणू. आम्ही एकंदर पाचजण होतो. त्यातला अजिब्बात अनुभव नसलेला मीच एकमेव. बाकी सर्वजण कमीअधिक फरकाने "त्यातले." एकजण तर मरीन कोअर मधे ८ वर्षं होता.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

विनोद दुआके साथः गंगेची साफसफाई

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आता परमेश्वराचे काय करायचे? - 4

(स्टीव्हन वाइनबर्ग याच्या What about God? या लेखाचा स्वैर अनुवाद)

मागील भागावरून (3) पुढे

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - इतर