आणखी एक संकट
अवकाशात निकामी उपग्रहांचा कचरा साठत असताना आता हा कचरा पृथ्वीवर आदळू लागल्याने पृथ्वीवासियांच्या डोक्यावर आणखी एका संकटाची तलवार टांगली गेल्याने चिंता वाढली आहे.
गेल्याच महिन्यात नासाचा अपर एटमोस्फेअर रिसर्च सॅटेलाइट पॅसिफिक महासागरात कोसळला होता. आता जर्मनीच्या अंतराळ संशोधकांनी निकामी झालेला आणखी एक उपग्रह या आठवड्यात पृथ्वीवर आदळणार असल्याचे सांगितले आहे. परंतु तो नेमका केव्हा आणि कधी पडणार हे स्पष्ट केले नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.
- Read more about आणखी एक संकट
- 8 comments
- Log in or register to post comments
- 5854 views
पाथ्स ऑफ ग्लॉरी
काही चित्रपट पाहुन झपाटल्यासारखे होते. मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटते. आपण नि:शब्द होतो. स्टेनली कुब्रिक दिग्दर्शित पाथ्स ऑफ ग्लोरी हा असाच एक चित्रपट. लोलिता, आइज वाइड शट, क्लोकवर्क ऑरेंज असे एकापेक्षा एक वादग्रस्त आणि भडक चित्रपट बनवणार्या कुब्रिकने पाथ्स ऑफ ग्लोरी सारखी दर्जेदार कलाकृती देखील सादर केली आहे.
पाथ्स ऑफ ग्लोरी याच नावाच्या Humphrey Cobb लिखीत कादंबरी वर आधारीत आहे. चित्रपटाला पहिल्या महायुद्धातील जर्मनी आणि फ्रान्स यांच्यामधल्या एका लढाईची पार्श्वभूमी आहे. पण हा युद्धपट मात्र नाही. लढाईमागचे राजकारण हाच या चित्रपटाचा विषय आहे.
- Read more about पाथ्स ऑफ ग्लॉरी
- 2 comments
- Log in or register to post comments
- 4745 views
.
अक्षरप्रेमी
नमस्कार.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 'अक्षरप्रेमी' नावाच्या नव्या मराठी उन्माद ब्लॉगची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Read more about अक्षरप्रेमी
- 23 comments
- Log in or register to post comments
- 16832 views
परसूंकीच बात है...
"क्यों मियां, कब देते टीवी? भोत दिनां हो गये ना..."
"परसूं आजाव साब, तबतलक पक्का रेडी करके रैता."
"ऐसा घुमाव नक्को मियां, ये तुम्हारे परसूं का एक कौनसातोबी तारीख बताव"
"पक्का परसूं, साब. परेशान नै हुनाजी"
-किंवा -
"ये परसूंकीच बात है, हिंया सामनेईच ठैरा था जॉर्ज बुश!"
"कुछ तो बी बोलते क्या? उन्हें आके भोत सालां हो गये ना"
"हौला है क्या रे? परसूं बोलेतो अपना हैदराबाद का परसूं रे. नया आया क्यारे हैदराबादमें?"
जुन्या हैदराबादेत 'परसूं' या शब्दाला फार्फार महत्त्व आहे.
परसों म्हणजे परवा. कालच्या काल किंवा उद्याच्या उद्या.
- Read more about परसूंकीच बात है...
- 24 comments
- Log in or register to post comments
- 14331 views
"पोएट्री" -- नाबाद शंभरीच्या वाटेवर

हॅरिएट मन्रो
- Read more about "पोएट्री" -- नाबाद शंभरीच्या वाटेवर
- 8 comments
- Log in or register to post comments
- 8175 views
हे ssss इथं
आपण खुपदा एखाद्याशी बोलताना विचारतो कि अमुक अमुक रस्ता, बिल्डींग इ. कुठे आहे? उत्तर " हे इथंच तर आहे".
..हे इथच म्हणजे नक्की कुठं? काही दिशा वगैरे काही नाही....बऱ्याचदा एखादा पत्ता सांगतानासुद्धा लोक "हे इथच " असली भाषा वापरतात, आता याला काही अर्थ आहे का?
एकदा माझा एक काका दुसऱ्या शहरातून मुंबईत आला होता आणि स्टेशनावरून घरी यायला बसमध्ये चढला....तिसऱ्या थांब्यावरच घर होते पण त्याला काही थांब्याचे नाव आठवेना..
कंडक्टरने "कुठं ?" विचारल्यावर ह्याने "हे ssss इथं " सांगितलं आणि त्याने बरोबर तिकीट दिलं...
अजून एक किस्सा आठवला...पुण्यातला..
- Read more about हे ssss इथं
- 29 comments
- Log in or register to post comments
- 16874 views
आयडी आणि व्यक्ती
Taxonomy upgrade extras
एका नाटकातलं दृश्य: एक सुंदर स्त्री आपला मेकप उतरवते आहे. चेहऱ्यावरचे रंग काढल्यावर आपल्याला दिसतं की तिच्या चेहऱ्यावर भाजल्याचे चट्टे आहेत. दाट केसांचा विग उतरवल्यावर तिचे केस अगदी तोकडे आणि रयाहीन दिसतात. पाच मिनिटांपूर्वी मी जिच्यावर भाळलो होतो ती आता कुरुप दिसायला लागली आहे.
- Read more about आयडी आणि व्यक्ती
- 36 comments
- Log in or register to post comments
- 15062 views
बोन्साय
Taxonomy upgrade extras
'चौकट राजा'१ हा चित्रपट पाहिल्यापासूनच 'बोन्साय' या प्रकाराबद्दल मनात काही प्रमाणात अढी होती. पण हे नक्की कसं करतात याबद्दल अनेक प्रश्नही होतेच. एक दिवस राजधानीच्या शहरात भेटायचं आहे तर आर्बोरिटमला जाऊन बोन्साय गार्डन पाहू, असं २ विरूद्ध शून्य अश्या प्रचंड मताधिक्याने ठरलं. नेहेमीप्रमाणे जरूरीपुरतं इंप्रेशन मारण्याएवढी माहिती आपल्याला असावी या विचाराने मी विकीपिडीयावरचं बोन्सायचं पानही वाचलं.
- Read more about बोन्साय
- 30 comments
- Log in or register to post comments
- 27753 views
Hi-So – समकालीन जगण्याचे छिन्न भग्न अवशेष

- Read more about Hi-So – समकालीन जगण्याचे छिन्न भग्न अवशेष
- 16 comments
- Log in or register to post comments
- 14465 views