चित्रबोध - २
याआधी:
भाग १
========
भाग-२
- Read more about चित्रबोध - २
- 15 comments
- Log in or register to post comments
- 22865 views
तू झकास, मी भकास!
आमच्या वर्गात सहस्र्बुद्धे नावाचा एक मुलगा होता. नेहमी काठावर पास व्हायचा. क्वचित काठाच्या अलिकडेही घसरायचा. पण परीक्षा झाल्यावर पेपर कसे होते असं विचारलं की, त्याच्याकडून ठरलेलं उत्तर हमखास यायचं, ‘‘झकास! पेपर सोपे गेले.’’
याउलट नित्सुरे नावाची मुलगी रूमालानं डोळे टिपत भकास चेह-यानं मुसमुसायची, ‘‘मी नक्की नापास होणार. पाच मार्कसुद्धा मिळणार नाहीत.’’ रिझल्ट लागला की कळायचं की पाचच्या आत तिचा नंबर आला आहे आणि सत्तर-ऐंशी टक्के मार्क पडले आहेत.
- Read more about तू झकास, मी भकास!
- 10 comments
- Log in or register to post comments
- 9898 views
इतनी मुष्किल नहीं किताबत (द्विभाषिक विडंबन)
प्रेरणास्रोत : निशिकांत यांची द्विभाषिक गझल "रूखी सूखी दावत ( द्विभाषिक ग़ज़ल )"
टिचभर गझला लिहिण्यासाठी रोज कशाला हवी कवायत?
खून पसीना छोडो, भैया, इतनी मुष्किल नहीं किताबत
पहा दीन वाचकांस देतो तत्परतेने गझल द्विभाषिक
सवाल मेरा आज कवी से, "गयी तुम्हारी कहाँ रिवायत?"
शेर सांगता दुसर्यांना आनंदित होतो कवी परंतू
कहनेवालें यहाँ हज़ारों, सुननेवाला मिले, गनीमत
दिवे लागले, अतिथी गेले, तूच उबारा माझा आता
सोनेसे जागना है बेहतर, तनहाईमें करें शरारत
मला न चिंता, न काळजीही, ज़नानखान्यामध्ये सुखी मी
- Read more about इतनी मुष्किल नहीं किताबत (द्विभाषिक विडंबन)
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4152 views
पाणिनी नेमका कोण, कुठला व कधीचा?
Taxonomy upgrade extras
पाणिनी हा अभिजात संस्कृतचा पहिला व श्रेष्ठ व्याकरणकार मानला जातो. हा नेमका कोणत्या काळात झाला याबाबत मतभेद आहेत. एवढेच नव्हे तर पाणिनी हे गोत्रनाम आहे कि व्यक्तिनाम याबाबतही विद्वानांमद्धे एकमत नाही. बौधायनाच्या मते पाणिनी हे गोत्रनाम असावे. परंतु भट्टोजी दीक्षित यांच्या मते "पणीचे पुरुष अपत्य तो पाणिन तर त्याचा नातु तो पाणिनी." पाणिनीला वाहिक, शालंकी, दाक्षीपुत्र व शालातुरीय अशाही संद्न्या आहेत. यावरुन पाणिनी हा वाहिक या गांधार देशातील प्रदेशात रहात होता व शालातुरीय हे नांव त्याच्या गांवावरुन पडले असावे असाही अंदाज आहे.
- Read more about पाणिनी नेमका कोण, कुठला व कधीचा?
- 33 comments
- Log in or register to post comments
- 37765 views
किनारा
घननिळ सागराचा घननाद येत कानी ,
घुमती दिशादिशांत लहरीमधील गाणी .
चौफेर सुर्यज्वाला , वारा अबोल शांत , कोठे समुद्रपक्षी गगनी फिरे निवांत.
आकाश तेजभारे मांडावरी स्थिरावे ,
भटकी चुकार होडी, लाटात संथ धावे.
वाळुत स्तब्ध झाला रेखाक्रुती किनारा,
जवळी असुन पाणी अत्रुप्त तो बिचारा.
सानिध्य सागराचे आकाश पांघराया ,
परि साथ ना कुणाची अस्तित्व सावराया .
- Read more about किनारा
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3783 views
खरे स्वातंत्र्य हा गुलाम कधी उपभोगणार?
Taxonomy upgrade extras
यावज्जीव मनुष्य प्रयत्न करत असतो तो आहे या स्थितीपासून स्वातंत्र्य मिळवत अधिकाधिक मानसिक/आर्थिक आणि सत्तेचे अधिकाधिक अवकाश प्राप्त करण्यासाठी. आहे ती स्थिती सुखावह न वाटणे हे मानवी मनाचे एक व्यवछेदक लक्षण आहे. मग ती स्थीती कोणतीही असो. एकपट धन असणारा दुप्पट धनाची अपेक्षा बाळगत असतो हे पुरातन औपनिषदिक विधान या परिप्रेक्षात ध्यानात घ्यावे लागते. याला "हाव" हा शब्द पुरेसा नसून तो मानवी मनोभुमिकेवर अन्याय करणारा आहे.
- Read more about खरे स्वातंत्र्य हा गुलाम कधी उपभोगणार?
- 23 comments
- Log in or register to post comments
- 11067 views
वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस
वनस्पती जमीनीमधून पाणी आणि हवेतून कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साईड) वायू शोषून घेतात आणि सूर्यप्रकाशामधून ऊर्जा घेऊन या दोन साध्या अणूंचा संयोग घडवून आणून त्यातून सेंद्रिक (ऑर्गॅनिक) पदार्थांचे प्रचंड गुंतागुंतीचे अणू तयार करतात. या क्रियेमधून प्राणवायूचे विमोचन होऊन हा उपयुक्त वायू हवेत सोडला जातो आणि नव्याने तयार झालेले सेंद्रिय पदार्थ त्या वनस्पतीच्या निरनिराळ्या भागात साठवून ठेवले जातात. शाकाहारी प्राणी त्यांचे भक्षण करून आपला उदरनिर्वाह करतात आणि मांसाहारी पशू त्या प्राण्यांना गट्ट करतात.
- Read more about वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस
- 5 comments
- Log in or register to post comments
- 5218 views
भैराळं - उत्तरार्ध
************************
************************
पक्ष्यांचा एक थवा कुठूनतरी येऊन भैरुबाच्या तळ्यावर उतरला आणि कलकलाट करू लागला तेव्हा राधेची तंद्री भंगली.
- Read more about भैराळं - उत्तरार्ध
- 17 comments
- Log in or register to post comments
- 10443 views
त्रिपुरामय: भाग २
- Read more about त्रिपुरामय: भाग २
- 3 comments
- Log in or register to post comments
- 6268 views
चौथी भिंत
माझा एक मित्र हर्षद, ऐसीअक्षरेचा वाचक आहे. तो वाचनमात्र असतो. मात्र तो अनेकदा त्याला आवडलेल्या गोष्टींएमेल मधून पाठवत असतो. त्याच्या इमेलचा अनुवाद त्याच्या परवानगीने इथे देत आहे.
========================================
- Read more about चौथी भिंत
- 7 comments
- Log in or register to post comments
- 13367 views