दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
६ जुलै
जन्मदिवस : प्राच्यविद्या संशोधक, संस्कृतपंडित, धर्मसुधारक डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर (१८३७), संत गुलाबराव महाराज (१८८१), चित्रकार फ्रीडा काहलो (१९०७), लेखक व्यंकटेश माडगूळकर (१९२७), गायक, संगीतकार पंडित एम. बालमुरलीकृष्ण (१९३०), अभिनेता सिल्व्हेस्टर स्टॅलोन (१९४६), अभिनेता रणवीर सिंग (१९८५)
मृत्युदिवस : चित्रकार जॉर्ज ग्रोस (१९५९), जाझ संगीतकार व वादक लुई आर्मस्ट्रॉन्ग (१९७१), सिनेदिग्दर्शक, निर्माता चेतन आनंद (१९९७), उद्योगपती धीरूभाई अंबानी (२००२), सिनेदिग्दर्शक मणि कौल (२०११)
---
स्वातंत्र्यदिन : मलावी (१९६६), कोमोरोझ (१९७५)
१३४८ : युरोपमधल्या प्लेगमुळे पोप क्लेमेंट सहाव्याने फतवा काढून ज्यू व्यक्तींना अभय दिले.
१७८५ : अमेरिकेत पूर्णतः दशमान पद्धतीवर आधारित डॉलरला चलन म्हणून मान्यता.
१८८५ : लुई पास्तरने आपल्या श्वानदंशावरच्या लशीचा एका मनुष्यावर प्रथम यशस्वी प्रयोग केला.
१८९२ : दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड.
१८९७ : लो. टिळकांच्या "सरकारचें डोकें ठिकाणावर आहे काय?" या सुप्रसिद्ध अग्रलेखाचे 'केसरी'मध्ये प्रकाशन.
२००३ : कॉर्सिकातील निवडणुकीत नागरिकांनी फ्रान्सपासून स्वातंत्र्य नाकारले.
२००६ : भारत व तिबेटमधील नथु ला (खिंड) व्यापारासाठी खुली.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.