काय या देशात स्वातंत्र्य आहे?
काय या देशात स्वातंत्र्य आहे?
(न्या. लॉर्ड लाईट एल. सी. जे. साहेब, न्या. मड साहेब,
आणि न्या. अॅडर साहेब यांचे न्यायालयात)
निकालपत्र:
सदरील फौजदारी अपिलात आज नागरीकांच्या हक्क आणि स्वातंत्र्याविषयी (असे काही हक्क आणि स्वातंत्र्य अस्तित्वात असल्यास) काही महत्वाचे प्रश्न उद्भवले आहेत.
न्या. लॉर्ड लाईट एल. सी. जे.:
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about काय या देशात स्वातंत्र्य आहे?
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3823 views
तंजावरी ऊर्फ दक्षिणी मराठी
तंजावरी मराठी दक्षिणी मराठी बोली म्हणून यूट्यूबवर उपलब्ध आहे. फारच रोचक प्रकार आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about तंजावरी ऊर्फ दक्षिणी मराठी
- 8 comments
- Log in or register to post comments
- 11994 views
पेंटर
पेंटर
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about पेंटर
- 2 comments
- Log in or register to post comments
- 5442 views
लढा पावनखिंडीचा - प्रस्तावना
लढा पावनखिंडीचा - प्रस्तावना
मित्रांनो,
काही काळापुर्वी पावनखिंडीतला भेट देण्यासाठी गेलो असता तेथे झालेल्या लढ्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
काही माहिती होती, काही नव्याने लक्षात आली. वाटले इथे बर्याच कालावधीनंतर धागा टाकावा. या लढ्यातील ऐतिहासिक बाजू, भौगोलिक परिस्थिती, तात्कालिक राजकारणातील डावपेच यावर अभ्यासू वाचकांच्या लेखनातून काही नवे समजून घ्यायला मिळेल…
काही विचारणा…
१. विशाळगडाला महाराजांनी आधी जिंकले होते का? १३ जुलै १६६० रोजी महाराजांच्या बाजूने कोण गडकरी होते? तिथे किती सैन्य असावे?
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about लढा पावनखिंडीचा - प्रस्तावना
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4240 views
म्हाताऱ्या स्त्रियांची कहाणी ( मूळ पोलिश कवी: तादेऊश रुजेविच - मूळ पोलिश कविता: Opowiadanie o starych kobietach ओपोविआदानिए ओ स्तारंख कोबिएताख)
एक अत्यंत मोठा पोलिश कवी रुजेविच याची ही कविता मला कधीची भाषांतरित करायची होती. आज मुहूर्त लागला. हे भाषांतर संपूर्ण भाषांतर नसून किंचित रूपांतर देखील आहे. पोलिश-मराठी भाषांतरात काय समस्या येतात यावर स्वतंत्रपणे काहीतरी लिहिता येईल किंवा चर्चाही करता येईल, परंतु सद्यस्थितीत खासकरून भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही कविता मला समर्पक वाटली म्हणून शेअर करतो इतकेच. अजून काही दिवस भाषांतराचे वेगवेगळे खर्डे केल्यानंतर कदाचित फायनल असा मसुदा तयार होऊ शकेल. परंतु सध्या हेच भाषांतर देतो. रुजेविच हा स्वतः उद्धात भाग घेतलेला मनुष्य.
१८५७ उत्तर भारत | गोडसे भटजींचा आर्थिक इतिहास
१८५७ उत्तर भारत | गोडसे भटजींचा आर्थिक इतिहास
काळ उघडा करणारी पुस्तकं | लेखांक तिसरा
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रस्तावना
प्रवासवर्णनं आणि आर्थिक इतिहास
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about १८५७ उत्तर भारत | गोडसे भटजींचा आर्थिक इतिहास
- 66 comments
- Log in or register to post comments
- 85460 views
सॉफ्ट कॉर्नर्
अदितीने एक लहानसा अनुभव मांडल्याने मला एक अनुभव आठवला. रादर मी क्वचित यावर विचार करते. -
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about सॉफ्ट कॉर्नर्
- 27 comments
- Log in or register to post comments
- 23479 views
सात्विक संतापातली नैतिकता
आज आमचे एक मित्र - त्यांची बदनामी टाळण्यासाठी त्यांचं नाव सांगत नाही - यांच्याशी फोनवर गप्पा झाल्या. तेव्हा नैतिकतेचा विषय निघाला. कॉपी करणं वगैरे. त्यावरून आठवलं.
- Read more about सात्विक संतापातली नैतिकता
- 24 comments
- Log in or register to post comments
- 19581 views
रेट्रो स्ट्रीट : अर्थात जुन्या गाण्यांच्या गप्पा
तर असं झालं , मालक अदिती यांनी खोडी काढली बेस गिटारसंबंधी. ते काय असतंय वगैरे. आणि मग बराच कुटाणा झाल्यावर त्या म्हणाल्या कि मला ( नेहमीप्रमाणे ) हे सगळं माहितेय वगैरे. पण असो . तर खरडफळ्यावर गप्पा वाढत गेल्या. गविशेठ , शुचि मामी , भटोबा , नील लोमस , चौदावा धूमकेतू आणि मालक अदिती , कधीकधी चक्क थत्ते वगैरे . चालकमालक जंतू कावणार असं गृहीत धरून खरडफळ्यावरून चर्चा धाग्यावर आणायचं ठरवलं ( पण जंतू कावलेच नाहीत , )गवि शेठनी नाव सुचवलं म्हणून देऊन टाकलं रेट्रो स्ट्रीट.
स्पर्धा का इतर?
- Read more about रेट्रो स्ट्रीट : अर्थात जुन्या गाण्यांच्या गप्पा
- 189 comments
- Log in or register to post comments
- 86488 views
भाषा
जिंकण्याची, हारण्याची सारखी भाषा कशाला?
तारण्याची, मारण्याची सारखी भाषा कशाला?
देव अथवा देश दोन्हीं कल्पना या माणसांच्या
व्यर्थ त्यांनी भारण्याची सारखी भाषा कशाला?
माणसांनी घेत जावी काळजी; पण - माणसांची
देवळे उद्धारण्याची सारखी भाषा कशाला?
रोज थोड्या मिळकतीने जुळवतो मी दोन टोके
कर नवे आकारण्याची सारखी भाषा कशाला?
मानतो मी एक बिंदू-मात्र आहे या जगी पण -
सूक्ष्मता स्वीकारण्याची सारखी भाषा कशाला?
- कुमार जावडेकर
- Read more about भाषा
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2433 views