मंत्रालयाला लागलेली आग : काही प्रतिक्रिया
प्रस्तुत बातमी नुसार :
- Read more about मंत्रालयाला लागलेली आग : काही प्रतिक्रिया
- 9 comments
- Log in or register to post comments
- 6013 views
'एलियन' विरुद्ध 'प्रोमेथियस' (भाग १)

- Read more about 'एलियन' विरुद्ध 'प्रोमेथियस' (भाग १)
- 11 comments
- Log in or register to post comments
- 15444 views
देव वाटला- असुर निपजला !!
धर्म लाज संस्कार शरम
सोडुन बनला कसा नराधम -
फासुन व्यवसायास काळिमा
पैसा-पैसा करसी अधमा !
अर्भक दिसले- शस्त्र उचलले
माणुसकीचे नांव न उरले !
जिरला टाहो गर्भातच तो
माउलीस ना पान्हा फुटतो -
स्त्रीभ्रूणहत्या नित्य करावी
कशी कळावी मातृथोरवी !
धन्य होतसे का तव माता -
कृष्णकृत्य तव तिजला कळता ?
म्हणेल माता नक्की तुजला,
देव वाटला- असुर निपजला !!
- Read more about देव वाटला- असुर निपजला !!
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3716 views
चावडीवरच्या गप्पा
'हा चक्क अन्याय आहे', सकाळी सकाळी तणतणत नारुतात्यांनी चावडीवर हजेरी लावली. नेहमीचे सिनियर सिटीझन्स आधीच हजर होते.
'काय झाले?', कोणीतरी विचारले.
'अरे त्या बिचार्या संगमांना राजीनामा द्यावा लागला, त्यांनीच स्थापन केलेल्या पक्षातुन, हे काही ठीक नाही! हे तर त्या स्टीव्ह जॉबसारखे झाले', नारूतात्या.
(हा नारुतात्यांच्या नातवाने आणलेले स्टीव्ह जॉबचे आत्मचरित्र त्यांनी नुकतेच वाचल्याचा परिणाम होता.)
'कोssण हा शिंचा संगमाsss', घारुअण्णा अस्लखित चिपळुणी अंदाजात विचारते झाले.
- Read more about चावडीवरच्या गप्पा
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3023 views
माझ्या श्वासांचं अस्तित्व...
दूरवरच्या एखाद्या निर्मनुष्य बेटावर, मला न एकटंच अडकायचंय...
वेडं समजाल कदाचित मला, पण त्या जांभळ्या आसमानाखाली निवांत बसायचंय...
त्या भयाण शांततेत माझ्या दरेक श्वासाच्या अस्तित्वाला, खूप जवळून अनुभवायचंय...
आजच्या ह्या जीवघेण्या कोलाहलात हरवलेल्या एका निरागस जीवाला, पुन्हा हुडकून काढायचंय...
- सुमित
- Read more about माझ्या श्वासांचं अस्तित्व...
- Log in or register to post comments
- 2213 views
दी ब्लॉग ऑफ युजिनिया वॉटसन: ४
मूळ कथा: The blog of Eugenia Watson, Mad_Lori
स्रोत: शेरलॉक, बीबीसी
आधीची प्रकरणे:
प्रकरण १
प्रकरण २
प्रकरण ३
प्रकरण ४: १२ सप्टेंबर
दी ब्लॉग ऑफ युजिनिया व्ही. वॉटसन, नाइट ऑफ दी गार्टर
१२ सप्टेंबर
- Read more about दी ब्लॉग ऑफ युजिनिया वॉटसन: ४
- 10 comments
- Log in or register to post comments
- 8168 views
तितीर्षु: दुस्तरं मोहात् आणि उद्बाहुरिव वामन:|
मध्यंतरी एका याहू ग्रूपावर "तितीर्षु: दुस्तरं मोहात् (पाठभेद - स्नेहात्) उडुपेनास्मि सागरम् ||" या ओळींचा अर्थ काय अशी पृच्छा झाली होती. मूळ श्लोक असा आहे -
क्व सूर्यप्रभवो वंश: क्व चाल्पविषया मति: |
तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनास्मि सागरम् || - (रघुवंश: सर्ग १, श्लोक २ )
रघुवंशातला हा दुसरा श्लोक आहे. रघुवंश ही कालिदासाने इक्ष्वाकू वंशाला दिलेली काव्यरूपी मानवंदना म्हणता येईल. या कुळातील देदीप्यमान राजांच्या कहाण्या हा या महाकाव्याचा विषय आहे. तेव्हा विषयप्रवेश करताना वरील श्लोक येतो. याचा सरळसोट अर्थ काहीसा असा होईल -
- Read more about तितीर्षु: दुस्तरं मोहात् आणि उद्बाहुरिव वामन:|
- 15 comments
- Log in or register to post comments
- 16837 views
कॉकटेल लाउंज : गाथा वाइनची - 1
अगदी प्राचीन काळी जेव्हा माणसाचे पहिल्यांदा स्त्रीशी भांडण झाले आणि ती 'फुरंगटुन' बसली त्या क्षणी माणसाला तितकाच मादक आणि नशीला पर्याय शोधण्याची गरज भासुन त्याने वारुणीचा शोध लावला. म्हणजे असे काहीतरी असावे हा माझाच जावइशोध आहे. :lol: असो.
- Read more about कॉकटेल लाउंज : गाथा वाइनची - 1
- 3 comments
- Log in or register to post comments
- 5821 views
'पेय'रिंग - कशाबरोबर काय प्यावं?
‘मीड’ अर्थात ‘माधवी’ या धाग्यावर झालेल्या चर्चेत जयदीप चिपलकट्टींनी खालीलप्रमाणे प्रतिसाद दिलेला आहे. वाईन दोनतीन दिवस का शिल्लक राहू शकते हे सांगताना ते म्हणतात...
- Read more about 'पेय'रिंग - कशाबरोबर काय प्यावं?
- 39 comments
- Log in or register to post comments
- 26958 views
माझी आवडती राष्ट्र्गीते
मला या राष्ट्रगीतांच्या चाली आणि संगीत संयोजन आवडले. मला त्यांच्यातील राष्ट्रीयत्वा्च्या भावनेचे मूल्यमापन करता येणं शक्य नाही.
1. श्रीलंका
http://youtu.be/JslPiA9mPls
2. पोलंड
http://youtu.be/KQTq07gihqg
3. फ्रेन्च
http://youtu.be/LizrcM7rIk0
http://youtu.be/69nNX_fw_po
4 नाझी जर्मनी
http://youtu.be/OFLe24jh3Yk
- Read more about माझी आवडती राष्ट्र्गीते
- 35 comments
- Log in or register to post comments
- 17109 views