नातं निसर्गाशी - तळे राखी तो पाणी चाखी
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते - कवी अनिल
आजच्या भागात आपण केतकीशी पाणथळ प्रदेश या परिसंस्थेविषयी बोलणार आहोत. ही नदीनंतर गोड्या पाण्याची सर्वत्र आढळणारी परिसंस्था आहे. मात्र आपल्याला नदीविषयी जितकी माहिती असते तितकी या परिसंस्थेबद्दल सहसा नसते. पण इकॉलॉजीच्या दृष्टीने आणि विशेषतः कार्बन सिंकचा विचार केला तर एक अत्यंत महत्त्वाची अशी ही परिसंस्था आहे. कार्बन सिंक म्हणजे अशा जागा ज्या कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात.
- Read more about नातं निसर्गाशी - तळे राखी तो पाणी चाखी
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4249 views
आवर्तन
कादंबरी: आवर्तन
लेखिका: सानिया
प्रकाशन: मौज प्रकाशन गृह
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about आवर्तन
- Log in or register to post comments
- 5010 views
शेजारच्या काकूंनी डेल्टा कोव्हिडचे आभार मानले.
आपल्या दोस्मन काकूंना लागण करण्याबद्दल शेजारच्या काकूंनी करोनाच्या अधिक पसरणाऱ्या डेल्टा व्हेरियंटचे आभार मानले. त्या आपल्या मैत्रिणीशी बोलत होत्या; तिथून जाणाऱ्या वरच्या मजल्यावरच्या डॉक्टरच्या मैत्रिणीला थांबवून त्यांनी आणखी माहिती दिली.
"माझी ही दोस्मन बरेच दिवस फेसबुकवर दिसली नव्हती. त्यामुळे माझ्या कॉमेंट्सची सतत री ओढायला कुणी राहिलं नाही. मी काहीही मीम शेअर केला की बाकी सगळे हसले की ही बाई फक्त लाईक हाणायची. आमच्या भिशी मंडळापैकी कुणीही काहीही विषय काढला की ती त्याबद्दल स्वतःचं काही तरी नेहमी म्हणायची.
- Read more about शेजारच्या काकूंनी डेल्टा कोव्हिडचे आभार मानले.
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2582 views
मालफंक्शन (पूर्वप्रसिद्धी: लोकसत्ता १८ मार्च २०१७ )
'पूजा की थाली' सिरियलच्या हजाराव्या एपिसोडची पार्टी...
डिसेंबर महिन्यातला सुखद गारवा...
'मॅरियट-जुहू' च्या बाहेर एकामागोमाग एक गाड्या सुळ्ळकन लागत होत्या आणि तारे तारका आत शिरत होते.
सगळा पोर्च 'डिओर', 'शनेल', 'हर्मिस' ...आणि व्हॉट नॉट परफ्युम्सच्या वासानी प्रमत्त यौवनेसारखा घमघमत होता.
सगळ्यात आधी आली पी. के. टी. (पूजा की थाली) चा हिरो रचित सिन्हाची 'बीमर'.
आपल्या दोन्ही गालांवरच्या खळ्या फोटोग्राफर्सनी पुरेशा टिपल्यायत याची खात्री करून तो दोन्ही हातांनी विजयी बट्ट्या दाखवत आत घुसला.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about मालफंक्शन (पूर्वप्रसिद्धी: लोकसत्ता १८ मार्च २०१७ )
- 9 comments
- Log in or register to post comments
- 8182 views
दिवाळी अंकासाठी आवाहन - २०२१
ऐसी अक्षरे २०२१ दिवाळी अंकासाठी आवाहन.
Taxonomy upgrade extras
- Read more about दिवाळी अंकासाठी आवाहन - २०२१
- 2 comments
- Log in or register to post comments
- 10099 views
स्वयंपाकघर आणि गृहिणी
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about स्वयंपाकघर आणि गृहिणी
- 12 comments
- Log in or register to post comments
- 8681 views
B A T A
B A T A
- Read more about B A T A
- 3 comments
- Log in or register to post comments
- 6702 views
चविष्ट - यू ट्युब चॅनेल
नमस्कार ऐसी अक्षरे सदस्य व वाचक.
आम्ही चविष्ट या नावाने एक यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. आम्ही या साठी कारण हे चॅनेल मी-माझ्या मुली, माझी वहिनी-माझ्या भाच्या असे टिम वर्कने करत आहोत. वहिनी आणि माझ्या पारंपारिक रेसिपीज, माझ्या भाच्या व मुली करणार असलेल्या लेटेस्ट रेसिपीज थोडक्यात सांगायच तर मासे, चिकन, मटण चे प्रकार, चुलीवरचे जेवण, थेट मळ्यातून शेगडीवरचे जेवण, इतर वैविध्यपूर्ण भाज्या, सरबते, लोणची, नाश्याचे चटपटीत प्रकार, सणांचे नैवैद्य, फराळ सगळच आम्ही टाकणार आहोत.
- Read more about चविष्ट - यू ट्युब चॅनेल
- 26 comments
- Log in or register to post comments
- 11116 views
नातं निसर्गाशी - गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वति - भाग २
गेल्या भागात आपण नदीचा उगमापासून सपाटीवर येईपर्यंतचा प्रवास पाहिला. नदीला पूर का आला पाहिजे, riparian zone चे महत्त्व याविषयी देखील बोललो. आता या भागात आपण नदीचा मुखापर्यंतचा प्रवास आणि नदीच्या विविध इकॉलॉजिकल सेवा यांविषयी जाणून घेऊ या.
- Read more about नातं निसर्गाशी - गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वति - भाग २
- Log in or register to post comments
- 2105 views
गोष्ट सांगा गणित शिकवा .... 12
उत्साहाच्या भरात रात्री बराच वेळ मुलांना झोप आली नाही. सबमरीन मध्ये प्रवास करण्याचा अनुभव असा किती जणांना असतो? बरं, त्यावर काही वाचायला पण फारसे मिळत नाही. 20,000 Leagues under the sea आणि U-boat सारखी पुस्तक कोण वाचतं आजकाल? आणि दुसऱ्या महायुद्धाचे चित्रपट आता जुने झाले! नाही म्हणायला The Ghazi Attack या हिंदी चित्रपटामुळे निदान सबमरिन असे काही असते हे तरी कळलं होत. प्रकाराची युद्धनौका माहित झाली होती. पण शेवटी तो हिंदी पिक्चर! किती माहिती मिळणार?
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about गोष्ट सांगा गणित शिकवा .... 12
- Log in or register to post comments
- 2998 views