छोड दो ऑंचल...

"व्हाय डू फॅट इंडियन विमेन वेअर सारीज? देअर बेलीज लुक टेरिबल! अँड वी आर अड्वाइज्ड टु कव्हर अप?"
"व्हाय डू सम इंडियन मेन होल्ड हॅन्ड्स विथ ईच अदर? दे डोन्ट लुक लाईक दे आर ए कपल!"
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about छोड दो ऑंचल...
- 47 comments
- Log in or register to post comments
- 34592 views
नातं निसर्गाशी - सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्
पहिल्या दोन भागांत आपण पृथ्वीवरील इकॉलॉजीची अगदी थोडक्यात ओळख करून घेतली. या वेळी गप्पांचा विषय आहे भारताचा भूगोल आणि त्यातील महत्वाच्या परिसंस्था असलेले प्रदेश (ecological regions) आणि जैवभौगोलिक (biogeographic regions) प्रदेशांची ओळख.
- Read more about नातं निसर्गाशी - सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4081 views
कोरोना आणि ग्रामीण भारत - डॉ. दिगंबर तेंडुलकर
Taxonomy upgrade extras
ग्रामीण भागांत कोरोनाची परिस्थिती कशी बदलत गेली? सांगताहेत चिपळूण येथे कार्यरत बालरोगतज्ज्ञ डॉ. दिगंबर तेंडुलकर.
- Read more about कोरोना आणि ग्रामीण भारत - डॉ. दिगंबर तेंडुलकर
- 4 comments
- Log in or register to post comments
- 6840 views
.
दिवाळी अंकात समावेश झाल्यामुळे कथा ऐसीवरून काढत आहे
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about .
- Log in or register to post comments
- 3177 views
विद्यार्थ्याची चाचणी परीक्षेतील उत्तर व त्यावर परीक्षकाची टिप्पणी
ज्या दिवशी कुठल्याही प्रकारची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हापासून शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्व बाबींचे सुमारीकरण होत आहे, असे म्हणता येईल. विद्यार्थीकेंद्रित व्यवस्थेत विद्यार्थ्याची नाराजी पत्करून शिक्षणक्षेत्राशी संबंधित असलेल्या शिक्षक, पर्यवेक्षक, परीक्षक आदीना जगता येत नाही, हेही तितकेच खरे. विद्यार्थ्यांनी काहीही केले तरी त्यांचे कौतुक करणे गरजेचे ठरत आहे. म्हणून तर कोविडच्या साथीचे निमित्त साधून सर्व विद्यार्थ्यांना (नव्हे परीक्षार्थ्यांना!) कुठलीही परीक्षा न देता पुढील वर्गात ढकलण्यात येत आहे.
- Read more about विद्यार्थ्याची चाचणी परीक्षेतील उत्तर व त्यावर परीक्षकाची टिप्पणी
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3397 views
नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग २
या आपल्या गप्पांच्या मालिकेच्या पहिल्या भागात आपण केतकीकडून इकॉलॉजी म्हणजे काय, त्याच्या अभ्यासात कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात याविषयी ऐकलं. शिवाय पृथ्वीच्या इकॉलॉजीचा अभ्यास करताना पृथ्वीची विविध बायोम्स मध्ये कशी विभागणी होते ते देखील पाहिलं. या भागात आपण या गप्पा पुढे चालू ठेवू.
- Read more about नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग २
- 8 comments
- Log in or register to post comments
- 5416 views
गोष्ट सांगा गणित शिकवा... ११
तुम्हाला माहीत आहे का, सबमरीनला ब्रेकच नसतात !
...
चिंट्या हळूच सायली आणि नेहाच्या कानात फुसफूसला... चिंट्या!!! काहीतरी बावळट बडबड करू नकोस. ब्रेक नसेल तर बोट थांबेल कशी? दोघी त्याचावर फिस्करल्या.
...
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about गोष्ट सांगा गणित शिकवा... ११
- Log in or register to post comments
- 2168 views
सुटका नाही
ज्या प्रश्नांना नसते उत्तर
तेच मला खुणविती निरंतर
अज्ञेयाच्या पल्याडून कुणी
म्हणते,"यातून सुटका नाही"
तीन मितींची भक्कम कारा
तिचे दार किलकिले उघडुनी
बघती प्रतिभावान थोडके
तेही म्हणती,"सुटका नाही"
तुंदिलतनु तुपकट ध्येयांची
हाक ऐकुनी शहारते मन
उनाड भटकी पायवाट मग
बिलगून म्हणते,"सुटका नाही"
- Read more about सुटका नाही
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2395 views
शुभवर्तमान ........ ?
Taxonomy upgrade extras
लाट ओसरते आहे, पण पुढे काय? साथ आटोक्यात कशामुळे येते? काही आकडे, काही अंदाज, काही अनुत्तरित प्रश्न.
- Read more about शुभवर्तमान ........ ?
- 10 comments
- Log in or register to post comments
- 13085 views
सध्या काय वाचताय? - भाग ३०
Taxonomy upgrade extras
एखादे पुस्तक आवडते; एखादा दीर्घ लेख आवडतो; वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते; त्यासाठी हा धागा. अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात आणि वाचावीशी वाटतात.
- Read more about सध्या काय वाचताय? - भाग ३०
- 59 comments
- Log in or register to post comments
- 40356 views