"किंडल" (आणि इतर इ-बुक्स) वर सहजपणे लेख लिहून जगभर विकता येतात.
हे सर्व माननीय सदस्यांस माहिती असेलच. पण तरीही:
अमेझॉन "किंडल" (आणि इतर ईबुक फॉरमॅट्स) वर सहजपणे लेख लिहून जगभर विकता येतात.
- Read more about "किंडल" (आणि इतर इ-बुक्स) वर सहजपणे लेख लिहून जगभर विकता येतात.
- 26 comments
- Log in or register to post comments
- 30230 views
वलय (कादंबरी) - प्रकरण १
(सिने टीव्ही श्रेत्रावर आधारित माझ्या "वलय" या कादंबरीचे दर सोमवारी आणि शुक्रवारी एक प्रकरण येथे क्रमशः प्रसिद्ध करण्यात येईल - निमिष सोनार)
कादंबरी वाचायला सुरुवात करण्याआधी –
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about वलय (कादंबरी) - प्रकरण १
- 2 comments
- Log in or register to post comments
- 5318 views
ॲडव्हर्स सिलेक्शन बद्दल .....
यापूर्वी आपण मोरल हझार्ड बद्दल चर्चा केली. मोरल हझार्ड चा भाऊ आहे ॲडव्हर्स सिलेक्शन. कारण दोघांच्या मुळाशी एकच संकल्पना आहे. ॲडव्हर्स सिलेक्शन हे समजायला थोडे गहन आहे. तेव्हा उदाहरण देऊन सांगतो. सेकंड हँड कार चे मार्केट डोळ्यासमोर आणा. आता सेकंड हँड कार घेऊ इच्छीणाऱ्या ग्राहकासमोर एकाच मेक व मॉडेल च्या दहा सेकंड हँड गाड्या उपलब्ध आहेत असं समजा. आता या ग्राहकाला हे कसं कळणार की यातली कोणत्या गाडीचा दर्जा उच्च आहे व कोणत्या गाडीचा दर्जा खराब आहे ते ? ती माहीती फक्त विक्रेत्याकडेच असणार व विक्रेता खरं सांगेल हे कशावरून ? परिणामत: ग्राहक हा सरासरी किंमतीपेक्षा जास्त दाम द्यायला अनुत्सुक असेल.
- Read more about ॲडव्हर्स सिलेक्शन बद्दल .....
- 16 comments
- Log in or register to post comments
- 16241 views
अरे पुन्हा 'समते'च्या पेटवा मशाली!
अरे पुन्हा 'समते'च्या पेटवा मशाली!
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about अरे पुन्हा 'समते'च्या पेटवा मशाली!
- 8 comments
- Log in or register to post comments
- 9910 views
प्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता
मलयगिरीचे वारे
वासंतिक वारे
चैतन्य नांदे
घर-अंगणी.
शहरी वारे
स्मागी वारे
मृत्यू नांदे
घर-अंगणी.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about प्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3376 views
मंगळ आणि गुरू युती
ग्रहांच्या युती अधूनमधून होत असतात. आज पहाटे गुरू आणि मंगळ एकमेकांच्या अत्यंत जवळ, म्हणजे साधारण एक तृतियांश अंश कोन इतके जवळ आले. हे अंतर इतके लहान आहे की डोळ्यांनी पाहता गुरू आणि मंगळ हे एकच 'तारा' असल्याप्रमाणे भासतात.
फोटोत गुरूचे चार मोठे चंद्रही स्पष्ट दिसत आहे. मंगळापेक्षा गुरू सध्या जवळजवळ वीसपट प्रकाशमान आहे. गुरूचे चंद्र मंगळापेक्षाही कमी प्रकाशमान आहेत.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about मंगळ आणि गुरू युती
- 7 comments
- Log in or register to post comments
- 9412 views
एका डायरीतले एक पान
आज झोपायला अमळं उशीरच होतो आहेय. शाखेत जाणारा वेळ पहाता आता एखादे दिवशी रात्री तिथेच मुक्कम करायला थांबावे लागेल असे दिसते. शिवाय रात्रभर निरनिराळे काढे पिउन पिउन घसा धरतो तो वेगळा. इतर सर्व काढे पिउन घसा खवखउ लागल्यास अळवाच्या पाण्यात थोडी खसखस उगाळुन त्याचा काढा काढुन प्यावा असे जोशीबुवांनी सांगितलेय. उद्यापासुन तेच ट्राय करतो. पाहुयात किती फरक पडतो. आयडाहो प्रांतातले काम व्यवस्थीत सुरु आहे पण आमच्या ओहायो मधल्या लोकांनीही व्यवस्थीत काम करायला पाहिजे. अमेरीकेत संघ येउन आज अठ्ठावीस वर्षांहुन जास्त काळ लोटला तरी अद्याप राजकारणात म्हणावी अशी प्रगती झालेली नाही.
- Read more about एका डायरीतले एक पान
- 22 comments
- Log in or register to post comments
- 15177 views
अनवट
गजेंद्र अहिरेंचा अनवट चित्रपट पहायचा आहे. Youtube, amazon वर शोधून बघितला, भेटत नाही. कसा मिळवायचा?
इथे कुणी पाहिला आहे का?
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about अनवट
- 3 comments
- Log in or register to post comments
- 6917 views
वीरचक्र
हवालदार शिवाजी विठ्ठल जाधव याला मरणोत्तर वीरचक्र मिळाले नाही याबद्दल त्याच्या नातेवाईकात प्रचंड नाराजी होती. कारण हा उमदा तरुण काश्मीर कारवाईच्या धुमश्चक्रीत मारला गेला होता. त्याच्या शरीराचे तुकडे छिन्न विछिन्न अवस्थेत सापडले होते. जमिनीत पुरलेले भूसुरुंग निकामी करत असताना त्याचा जीव गेला होता. परंतु त्याच्यामुळे 20-25 भारतीय सैनिकांचे जीव वाचले होते. इतक्या सैनिकांचे जीव वाचवताना जीव गमावलेल्या जाधवला वीरचक्र देत नसल्यास कुणाला ते पदक दिले जाते हा प्रश्न त्याच्या कुटुंबियानी उपस्थित केला होता. खरे तर गावातील ग्रामस्थांचा हा इभ्रतीचा प्रश्न झाला होता.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about वीरचक्र
- 11 comments
- Log in or register to post comments
- 18009 views
प्रदूषण- पाऊस (१) - भूत आणि वर्तमान
सर्वांना पाश्चात्य नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
(श्री सुभाष स नाईक यांची प्रेरणा घेऊन)
श्रावणात बरसल्या
अमृत धारा
उजळली कोख
धरती मातेची।
श्रावणात बरसल्या
तेजाबी धारा
वांझ झाली कोख
धरती मातेची।
- Read more about प्रदूषण- पाऊस (१) - भूत आणि वर्तमान
- Log in or register to post comments
- 2116 views