ही बातमी समजली का? - ८७
Taxonomy upgrade extras
शेतीमालाला रास्त भाव मिळावा - शरद पवार
... तोपर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेस लागलेले मंदीचे ग्रहण सुटणार नाही.
- Read more about ही बातमी समजली का? - ८७
- 113 comments
- Log in or register to post comments
- 55919 views
दिल्लीतील औरंगजेब रोडचे नामांतर,औरंगाबाद शहराचे नाव बदलणे ,हा खोडसाळपणा कशासाठी??
Taxonomy upgrade extras
सध्या केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपप्रणित सरकारने
इतिहासातील मुस्लिम शासनकर्त्यांची नावे असलेल्या वास्तू,
रस्ते, शहरं यांची नावे बदलण्याचा सपाटाच लावला
आहे.हिंदुत्ववादी भाजप सरकारने हा खटाटोप मुस्लिम
समाजाला डिवचण्यासाठी केला आहे हे अगदी उघड आहे.
यातील पहीला वाद दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव बदलणे
यातुन सुरु झाला,इतकी वर्ष दिल्लीत दिमाखाने उभा असलेला
औरगजेब रोडचे नाव बदलुण सरकारने काय साधले याचे कसलेही
स्पष्टीकरण सरकारने दिलेले नाही.फार वाद वाढू नये म्हणून
अब्दुल कलाम यांचे नाव त्या रस्त्याला दिले आहे.
दुसरा वाद हा महाराष्ट्रात औरंगाबाद शहराचे नाव
- Read more about दिल्लीतील औरंगजेब रोडचे नामांतर,औरंगाबाद शहराचे नाव बदलणे ,हा खोडसाळपणा कशासाठी??
- 160 comments
- Log in or register to post comments
- 85658 views
सलामी
अगं, कसली तुझी ती स्वप्नांची गाठोडी,
कसल्या तुझ्या त्या शब्दबंबाळ राती,
कसली तुझी ती आठवणींची नाती,
मी कधीच पाचोळ्यात भिरकावली होती.
नुकत्याच वाहुन गेलेल्या तपाला,
ही एक माजुरडी सलामी होती.
मी उदास होतो, हताश होतो,
निष्प्रभ प्रांगणात ,
माझे दु:ख उगाळून घेतो.
तुझ्या डोळ्यांतील चांदणे,
मी टिपांत गाळून टाकतो.
चाललेल्या या विषण्ण तपाला,
ही एक टोचरी सलामी देतो.
- Read more about सलामी
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2584 views
उमेश कुलकर्णीचा 'हायवे' - बहुस्तर हा घाट
(चित्रपट पाहताना रसभंग होईल असे कोणतेही तपशील ह्यात उघड केलेले नाहीत. त्यामुळे ज्यांनी चित्रपट पाहिलेला नाही त्यांनीही हा आस्वादात्मक परिचय वाचायला हरकत नाही.)
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about उमेश कुलकर्णीचा 'हायवे' - बहुस्तर हा घाट
- 53 comments
- Log in or register to post comments
- 51155 views
पी जे व चावट कोडे ;)
.
- Read more about पी जे व चावट कोडे ;)
- 15 comments
- Log in or register to post comments
- 29356 views
कशासाठी पोटासाठी
तर निमित्त झालं गजराचं. समीर माझी टिंगल करण्यासाठी निमित्ताला टेकलेला असतो; नाही मिळालं तर उकरून काढतो. वर म्हणे, “मी तुझी चेष्टा करण्याची चेष्टा करतो. हिंदी चेष्टा गं.” त्याचे जोक्ससुद्धा सडके असतात पण येताजाता माझं सगळं कसं नीटनेटकं, व्यवस्थित असतं यावर तो काहीतरी भंकस जोक मारायचा प्रयत्न करतो. च्यायला, स्वतः जातीचा बेशिस्त. कधी काही वेळेवर करणार नाही. मला खात्री आहे की त्याने आईच्या पोटातही आळसापोटी नऊ महिने नऊ दिवसांपेक्षा जरा जास्त वेळ काढला असणार. आपला बेशिस्तपणा लपवण्यासाठी माझ्या व्यवस्थितपणावर खार खाऊन असतो.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कशासाठी पोटासाठी
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4780 views
अध्यात्माचे विज्ञान
नुकताच माझा एक अध्यात्म वाला मित्र येऊन गेला. माझी मते चांगलीच ठाऊक असल्यामुळे, तो कधी माझ्यासमोर तसले विषय काढत नाही. पण आज त्याला निकड होती. विज्ञान आणि अध्यात्म, या विषयावर त्याला एक लेख लिहायचा होता. वेळ कमी होता. तो विज्ञान शाखेचा नसल्यामुळे त्याला माझी मदत हवी होती. 'तू मला नुसते मुद्दे दिलेस तरी चालेल, मी त्याचा योग्य तो विस्तार करीन', असे त्याचे म्हणणे होते. मदत करण्याचा प्रयत्न करतो, एवढेच आश्वासन मी दिले. नंतर विचार करता करता ठरवले, आपल्याला जेवढे सुचते तेवढे लिहून काढायचे. ते वाचल्यावर, जालावरील ज्ञानी, बुद्धिमान आणि तैलबुद्धी असलेले मदतीचा हात देतीलच.
- Read more about अध्यात्माचे विज्ञान
- 9 comments
- Log in or register to post comments
- 6326 views
वैद्यकीय इच्छापत्र
२२ ऑगस्ट २०१५ रोजी कोथरुड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माझ्या सुखांताचा माझा विचार या विषयावर परिसंवाद झाला होता.खाली नमूद केली वैद्यकीय इच्छापत्र हे नमुन्या दाखल आहे. यात प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार बदल करु शकते. ऎड असीम सरोदे यांनी स्थापन केलेल्या सहयोग ट्रस्ट तर्फे इच्छामरण या विषयावर समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. डॉ शिरीष व डॉ आरती प्रयाग ( वैद्यकीय क्षेत्र) असीम व रमा सरोदे ( कायदा क्षेत्र) मंगला आठलेकर, डॉ रोहिणी पटवर्धन ( वृद्धकल्याणशास्त्र) शुभदा जोशी, विद्या बाळ व रविंद्र गोरे असा एक गट या विषयावर काम करतो आहे. वैद्यकीय इच्छापत्रा आधारे इच्छामरणाला कायदेशीर आधार मिळवण्यासाठी सहयोग ट्रस्ट काम करत आहे. आपण जर हे वैद्यकीय इच्छापत्र संमती व शक्य असल्यास त्यांचे कडे पाठवले तर जनहित याचिकेला जोडता येईल.
सहयोग ट्रस्ट
१, प्रथमेश सहकारी गृहरचना सोसा, प्रभात रोड गल्ली नं ५, पुणे ४११००४
फोन नं- ०२० २५४५९७७७
sahayogtrust.in
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about वैद्यकीय इच्छापत्र
- 43 comments
- Log in or register to post comments
- 35044 views
तिश्नगी अर्थात तृष्णा
लोग दर्या पे क्युं जान दिये जाते है,
तिश्नगी का तो तआल्लुक नही पानी से
वा! काय चपखल , सुरेख वर्णन आहे तहानेचे. तृष्णा पाणी पिऊन थोड्या काळाकरता मिटते पण परत जागृत होते, त्रास देते. मग काय संबंध काय तहानेचा आणि जलाचा? काय संबंध आहे तृष्णेचा आणि अमर्याद पसरलेल्या अथांग सागराचा? जितका समुद्र अथांग तितकीच तहानही असीम नाही का?
.
"तृष्णा" हा शब्द कोणाला काय आठवण करुन देइल तर कोणाला काय. या शब्दाने मला मात्र आठवतो तो दुसरा शब्द - "द्वैत." वेगळेपण, भिन्नत्व. जर द्वैतच नसते तर कुठुन आली असती अमर्याद तडफड, व्याकुळ तहान?
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about तिश्नगी अर्थात तृष्णा
- 24 comments
- Log in or register to post comments
- 18665 views
लंगडा भिंगाऱ्या
अंधारायला आलं होतं.
लंगडा भिंगाऱ्या वैरण घेउन आला.
आण्णा नांगरटीला गेला होता .
मंजु भाकऱ्या थापत होती .
लंगडा भिंगाऱ्यानं वैरण कापून गुरांना टाकली .
पोरं पडवीत शाळेतला गृहपाठ करत होती .
वैरण टाकून भिंगाऱ्या दिवसभराचा थकवा काढायला अड्यावर गेला .
दोन गलास रिकामे करुन पुन्हा झोकांड्या खातच घरी आला.
मंजुनं त्याला भाकर कालवण दिलं.
त्यानं ते पडवीत बसून खाल्लं.
भिंगाऱ्या एका पायान लंगडा असला तरी रेड्यासारखं काम करायचा.
चार गुरांचा चारा एका खेपेत आणायचा.
माजघरातील सतरंजी उचलून तो व्हरांड्यात येऊन पसरला.
त्याची नेहमीची गौळत म्हणत तसाच पडून राहिला.
तो गौळणी कुठे शिकला देवजाणे.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about लंगडा भिंगाऱ्या
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3347 views