अमेरिकेतील भारतीयांचे तेथील वास्तव्य
Taxonomy upgrade extras
तिथल्या कार्यपद्धतीची, कार्यक्षमतेची ओळख होऊन त्यांची मने भारतातल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात, म्हणजे काँग्रेसच्या समजवादाविरोधात झुकू लागली. समाजवादी मात्यापित्यांची ही मुले कट्टर उजवी बनू लागली. क्रां
- Read more about अमेरिकेतील भारतीयांचे तेथील वास्तव्य
- 107 comments
- Log in or register to post comments
- 44303 views
श्रेणीदान व त्यामागील तर्क वगैरे
Taxonomy upgrade extras
काय राव, यात विनोदी कै नै. This research cannot be put to any (medical, etc) application as of now. हे सत्य आहे.
व्यवस्थापकः सदर प्रतिसाद व त्यावरून सुरू झालेली ही मुळ धाग्यावरील अवांतर चर्चा नव्या धाग्यावर हलवत आहोत. चर्चा प्रस्तावक यात योग्य ती भर घालु शकतात / बदल करू शकतात.
- Read more about श्रेणीदान व त्यामागील तर्क वगैरे
- 70 comments
- Log in or register to post comments
- 40511 views
टू मिसेस वाल्या कोळी
अर्थातच पूर्वप्रकाशित वगैरे!
सगळ्यांच्या पोटी
एकटं असायची भीती.
नातेवाईक धरून ठेवणं.
माणसं-बिणसं जोडणं-बिडणं.
लोकांना रुचेल तसं(च) वागणं.
सदसद्विवेकाला न रुचेल असं काही घडलं,
तरी सोबतीच्या धाकानं काणाडोळा करणं.
गोतावळ्यात रुतून बसणं.
वेगळं होता येत नाही म्हटल्यावर,
गोतावळा करेल त्याचं समर्थन करणं.
नाहीतर काय?
आपल्याच नाकात आपलेच पाय.
अपराधभावातून सुटका नाही.
समर्थन करताना
दुसरा काय नि स्वत: काय,
समजुतीला पारावार नाही.
जोरदार आणि समजूतदार समर्थन.
'सारं काही सापेक्ष' असल्याचं स्पष्टीकरण.
- Read more about टू मिसेस वाल्या कोळी
- 24 comments
- Log in or register to post comments
- 11735 views
ही बातमी समजली का? - ४२
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल.
=======
- Read more about ही बातमी समजली का? - ४२
- 132 comments
- Log in or register to post comments
- 77151 views
इमानदार माणूस आणि त्याचा झाडू
काल झाडू विकत आणायला गेलो. भाव विचारला. दुकानदाराने चक्क ५० रुपये मागितले. एका टुकार झाडू साठी ५० रुपये. दुकानदाराला जाब विचारला. तो म्हणाला आजकाल झाडू के अच्छे दिन आएं हैं, डिमांड बढ़ गई है. डिज़ाइनर झाडू चाहिये तो १०० रुपये में मिलेगा. फोटू खिंचाने के काम आएगा. मी तर चाटच झालो. आता काय म्हणणार ५० रुपये मोजून झाडू आणला.
- Read more about इमानदार माणूस आणि त्याचा झाडू
- Log in or register to post comments
- 2881 views
'बॅंग बँग' अर्थात् 'संगीत डोक्याला शॉट'
हे प्रकरण परवाच पाहाण्यात आलं. आमचं कुटुंब हृतिक रोशनचं प्रचंड फ्यान असल्यानं जाणं भाग होत. त्यामुळे 'आज आपल्याला हे सहन करावं लागणार आहे' या विचाराने आणि जरा धडधडत्या हृदयानेच थेटरात प्रवेश केला. बाकी ज्यांनी हा सिनेमा पाहिलेला नाहीये पण पाहाणार आहेत, त्यांनी पुढे वाचू नये कारण गोष्ट उघड होते वगैरे....
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about 'बॅंग बँग' अर्थात् 'संगीत डोक्याला शॉट'
- 63 comments
- Log in or register to post comments
- 43130 views
तफावत
जेवणानंतर जडावलेलो. टळटळीत ऊन मी म्हणत होतं. ऑफीसच्या दिशेने जाणारा रस्ता उभाच्या उभा सुस्त अजगरागत पडलेला. म्हंटलं, गाडी मागवण्यापेक्षा आज अंगाला उन्हं द्यावं. तसाच चालू लागलो. रस्त्याला लागलो तर लक्षात आलं, दुतर्फा झाडीही कमीच झालीयेत. बिनरहदारीच्या रस्त्यावर आता आरामात चालू लागलो तर दिसलं, लांबवरच्या एकमात्र काहीशा डेरेदार वडाखाली सावलीला तिघजणं बसलीयेत, बुवा, बाई नि बहुतेक त्यांचं लहानसर लेकरू. आणखी पुढे जाईतो चित्र जास्त स्पष्ट झालं. तिघेही सावलीलाच बसलेले. मी लांबवरचे हिरवट नीळे डोंगर, आजुबाजूची फुटकळ झाडी नि भाताची पिवळट शेतं बघत त्यांच्यापर्यंत पोहोचलो.
- Read more about तफावत
- 25 comments
- Log in or register to post comments
- 11104 views
माझ ब्राम्हण असण
सर्व प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो . ब्राम्हण म्हणून जन्माला आल्याचा मला काही अभिमान वैगेरे वाटत नाही आणि लाज तर मुळीच वाटत नाही . पुढे जे लिखाणात येणार आहे ते संपूर्ण पणे माझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्याला माझ्या वैयक्तिक Sample Survey चा आधार आहे . म्हणजे मी केलेली विधान चूक पण असू शकतात . यात कुठलेही सरसकट करण नाहीये . कुठल्या एका वाक्याने किंवा शब्दांनी तसा गैरसमज झाल्यास ती माझ्या लिखाणाची मर्यादा :
- Read more about माझ ब्राम्हण असण
- 37 comments
- Log in or register to post comments
- 20058 views
स्वातंत्र्योत्तर भारतात समाजवादाची वाटचाल- भाग २ : मध्यमवर्गाचा विस्तार.
Taxonomy upgrade extras
पुढे इंदिरा गांधींची टीवी क्रांती आणि राजीव गांधींची टेलिकॉम आणि कम्प्यूटर क्रांती यांमुळे बरेच काही बदलले. पारंपरिक उद्योगक्षेत्राहून भिन्न अशा इलेक्ट्रॉनिक्स आणि आय.टी. क्षेत्रात उच्चशिक्षितांसाठी रोजगार उपलब्धता पुष्कळच वाढली. खेडोपाडी, तालुक्याच्या गावी इंजीनीअरिंग कॉलेजांचे पेव फुटले. टीवीमुळे ग्राहकोपयोगी वस्तूंची दृश्यमानता वाढली. वाहिन्या वाढल्या, परदेशी वाहिन्या वाढल्या, जाहिराती वाढल्या. वस्तूंमध्ये निवडीचे पर्याय निर्माण झाले. मशेरीऐवजी कोल्गेट आली. तथाकथित चंगळवाद वाढला. आर्थिक उदारीकरणानंतर ट्रेड आणि कॉमर्स ला महत्त्व येऊ लागले.
- Read more about स्वातंत्र्योत्तर भारतात समाजवादाची वाटचाल- भाग २ : मध्यमवर्गाचा विस्तार.
- 18 comments
- Log in or register to post comments
- 7562 views
शालेय निबंध लेखन कसे करावे ?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच ssc board च्या दहावी पर्यंतच्या मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या अभ्यासक्रमात निबंध लेखन हा महत्वाचा भाग आहे. आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांकडून सर्वाधीक शोध कशाचा/कशासाठी घेतला जात असेल तर तो निबंध लेखना साठी.
हे खरयं की यातील काही विद्यार्थी नकलवण्यासाठी ही निबंध आंतरजालावर शोधत असतील पण बराच मोठा वर्ग निबंध लेखन शैली आणि निबंधाच्या विषया संदर्भाने मुद्दे गोळा करण्यासही आलेला असतो. अर्थात शालेय विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक आंतरजालावर स्वतः फार कमी लेखन करतात.
- Read more about शालेय निबंध लेखन कसे करावे ?
- 25 comments
- Log in or register to post comments
- 39336 views