Skip to main content

४ जुलै, स्वातंत्र्य, स्नोडेन आणि अमेरिकन सरकार

एडवर्ड स्नोडेन ह्या अमेरिकेच्या नॅशनल सिक्यूरिटी एजन्सीसाठी (NSA) काम करणाऱ्या तरुणानं अमेरिकन सरकारच्या 'प्रिझ्म' आणि ब्रिटिश सरकारच्या 'टेम्पोरा'सारख्या उपक्रमांची माहिती नुकतीच जगजाहीर केली. नागरिकांवर देखरेख ठेवणाऱ्या ह्या उपक्रमांची माहिती जगभर खळबळ माजवत आहे. निव्वळ अमेरिकन नागरिकांवरच नव्हे, तर इतर देशांतल्या सामान्य नागरिकांवरदेखील ह्या उपक्रमांखाली पाळत ठेवली जात होती. युरोपियन महासंघ आणि भारतातल्या सरकारांवरदेखील पाळत ठेवली जात असावी असा संशय आहे.

Food security bill

Taxonomy upgrade extras

आज केंद्र सरकार ने
food security bill (FSB) ला विधेयक स्वरूपात
मंजुर केले . मला याबद्दल आपली मते जाणुन
घ्यायला आवडेल .
सर्वप्रथम माझे मत : हा कायदा फक्त राजकीय खेळी आहे आणी लवकरच मोडीत निघेल .

'उपक्रम' कोठे आहे?

गेले सुमारे १५ दिवस 'उपक्रम' mr.upakram.org हे संस्थळ मिळणे अशक्य झाले आहे. त्याच्या जागी 'The website you were trying to reach is temporarily unavailable.' असा संदेश http://host415.hostmonster.com/suspended.page/disabled.cgi/upakram.org ह्या URL खाली दिसत आहे.

येथील बरेच सदस्य तेथेहि सदस्य आहेत असे दिसते. संस्थळ उपलब्ध नसल्याचे कारण कोणी सांगू शकेल काय?

प्रपोजल- एक नाट्यानुभव

सूचना: ज्यांना हे नाटक पहायचे आहे त्यांनी हा लेख आधी वाचू नये.

ह्या नाटकाला २८ पारितोषिके मिळाली आहेत आणि टीकाकारांनी उचलून धरले आहे, अशी बरीच ख्याती कानावर आली होती. त्यामुळे हे नाटक बघायचे असे मनाशी ठरवले होते. त्याप्रमाणे, एकदाचा, एका रविवारी मुहूर्त मिळाला. तिकीटे काढल्यावर लक्षांत आले की डॉ. अमोल कोल्हे, आता काम करत नसून त्यांच्या जागी कोणी 'आस्ताद काळे' काम करतात. पण अदिती सारंगधर आहे, हे पाहून बरे वाटले.

समीक्षेचा विषय निवडा

खरा `ग्रीन टी'

Taxonomy upgrade extras

खरा `ग्रीन टी' प्यायचा असल्यास, `गवती चहा' (चहा पत्ती) आणि `पुदिना' ची जुडी विकत आणा, पुदिना कमी टाका (अगदी नावाला), त्यात थोडे आले टाका आणि साखर टाका, आणि मस्त उकळून प्या.
मी माझ्या साठी आमच्या ऑफिसातल्या गार्डन मधून रोज गवती चहा आणून माणसाला माझ्यासाठी असा चहा बनवायला सांगायचो आणि प्यायचो. आज पूर्ण ऑफिस फक्त हाच चहा प्यायला लागले.
विकत चहा आणि दुध आणायचे बंद झाले आणि कंपनीचे पैसे वाचवले. बॉस लगेच `गार्डन चा एक भाग गवती चहा ने भरून टाका' असा आदेश देऊन मोकळा झाला.
पण खरच सगळे खुश आहेत.
१) चहा-पावडर बनवणाऱ्या कंपन्या आपोआप त्यांच्या पावडरचा भाव कमी करतील

मराठी भाषा विषयातील पहिल्या प्रबंधाचा अमृतमहोत्सव

मुंबई विद्यापीठाने २९ जून १९३८ या दिवशी पु. ग. सहस्रबुद्धे यांचा प्रबंध स्वीकारून मराठीतील पहिली पीएच. डी. त्यांना बहाल केली. शनिवारी या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. मराठी भाषेत पीएच. डी. साठी शंकर दामोदर पेंडसे यांनी सर्वप्रथम २४ ऑक्टोबर १९३८ रोजी तत्कालीन नागपूर विद्यापीठात प्रबंध सादर केला होता. परंतु, पु. ग. सहस्रबुद्धे यांनी मुंबई विद्यापीठात सादर केलेला प्रबंध आधी स्वीकृत झाल्याने ते मराठी भाषेत पीएच. डी. मिळविणारे पहिले मानकरी ठरले. डॉ. सहस्रबुद्धे यांच्या प्रबंधाचा विषय 'स्वभावलेखन' हा होता. महिलांमध्ये डॉ. तारा गंगाधर केळकर यांना २७ जानेवारी १९४९ रोजी नागपूर विद्यापीठाने पीएच. डी.

सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट : एक भेडसावणारी समस्या

गोड चेहर्‍याची 14-15 वर्षाची मुलगी आईच्या गळ्यात पडून लाडे लाडे "मम्मीSSS .... " असे म्हणत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाहव्वा करत असलेले ऐकताना टीव्हीच्या पडद्यासमोर खिळून बसलेल्या 15-54 वयोगटातील स्त्रियांना जाहिरातीतील नॅपकिन्स हवीहवीशी वाटणे स्वाभाविक आहे. परंतु वापरून झाल्यानंतर त्याचे काय करायचे हा प्रश्न संवेदनशील महिलांना नक्कीच भेडसावत राहणार. परंतु हे घाणीतले कपडे जेव्हा कचऱा कुंडीत जातात तेव्हा ती घाण उपसणे ही एक मोठी समस्या होते.

धाग्याचा प्रकार निवडा:

मुलॉं रूज

'मुलॉं रूज ' हे हेन्री तुलूस लोत्रेक या चित्रकाराच्या जीवनावर आधारित पुस्तक वाचले . जयंत गुणे यांनी पिअर ल मूर यांच्या मूळ कादंबरीचा अनुवाद केला आहे.

समीक्षेचा विषय निवडा

आयगरची उत्तरभिंत ... टोनी कुर्झ आणि ऊली स्टेक

आय्गरची उत्तरभिंत

इन्टरलाकेनच्या लेक थुनमधून दिसणारी बर्नीज आल्प्समधली ही डोंगररांग. डावीकडे आय्गर, मध्ये मॉन्ख आणि उजवीकडे युन्ग्फ़्राउ. मॉन्ख आणि युन्ग्फ़्राउला जोडणार्याग खिंडीपर्यंत रेल्वे नेलेली आहे. स्वित्झर्लंडला जाणार्‍या पर्यटकांमध्ये (अति)प्रसिद्ध युन्ग्फ़्राउयॉक रेल्वे स्टेशन इथेच आहे.