नक्षली हिंसेच्या निमित्ताने...
Taxonomy upgrade extras
डाव्या-पुरोगामी विचारांना अभिप्रेत असलेली समानता, एकात्मता वगैरे मूल्ये ही जुन्या धर्मतत्त्वांनादेखील आदर्शस्वरुपात अभिप्रेत होती/ आहे हे दिसून येतं. एखादा कडवा धार्मिक अनुयायी देखील जगाची शांती हे धर्माचे उद्दिष्ट असल्याचे सांगून जाईल आणि पुरोगामी कार्यकर्तादेखील हेच पोटतिडकीने मांडत बसेल. पण मानवी पशुत्व किंवा आदिम लोभ-द्वेष-स्वार्थ-अहंता वगैरे भावना हे त्या आदर्श तत्त्वांहून अधिक नागडे, सनातन सत्य आहे. ते त्या-त्या आदर्श तत्त्वांना फाडून-फेकून पुन्हा पुन्हा प्रकट होत राहतं.
- Read more about नक्षली हिंसेच्या निमित्ताने...
- 40 comments
- Log in or register to post comments
- 13105 views
वैदिक धर्माचे शास्त्रीय अधिष्ठान किंवा वेदांत विज्ञान कसे आले : एक शोध
जे जे वैदिक आहे ते पूर्णपणे शास्त्रीय आहे आणि म्हणुनच वैदिकधर्म हा एकच धर्म असा आहे की ज्याला पूर्णपणे शास्त्रीय अधिष्ठान आहे. हा महत्त्वाचा साक्षात्कार आत्ताच आम्हाला झाला. केवळ "शहाणे करून सोडावे सकळ जन" हे आमचे ब्रीद असल्यानेच हा स्टेटस-पोस्ट-प्रपञ्च...
- Read more about वैदिक धर्माचे शास्त्रीय अधिष्ठान किंवा वेदांत विज्ञान कसे आले : एक शोध
- 22 comments
- Log in or register to post comments
- 9513 views
भास्कराचार्य, चंगदेव आणि चाळिसगावाजवळचे पाटण.
Taxonomy upgrade extras
भास्कराचार्य, चंगदेव आणि चाळिसगावाजवळचे पाटण.
- Read more about भास्कराचार्य, चंगदेव आणि चाळिसगावाजवळचे पाटण.
- 23 comments
- Log in or register to post comments
- 24196 views
कला आणि कृत्रिम परिस्थिती
कलाकाराच्या सभोवती घडणार्या घटनांचे, परिस्थितीचे प्रतिबिंब त्याच्या कलाकृतीत पडत असते. परंतू काहि कलाकार आपल्या कलाकृतीची निर्मिती काहिशा वेगळ्या पद्धतीनेही करतात. आपल्या कल्पनेतील कलाकृतीला आवश्यक अश्या वातावरणाची, परिस्थितीची, घटनांची निर्मिती सहज आपोआप होण्यासारखी नसेल तर तशी परिस्थिती, वातावरण वगैरे ते स्वतःच निर्माण करतात.
- Read more about कला आणि कृत्रिम परिस्थिती
- 39 comments
- Log in or register to post comments
- 15265 views
२०१४ लोकसभा निवडणुका: पर्याय व अंदाज (भाग - २)
भाग: १ | २ | ३
आता आपण २०१४ लोकसभा निवडणुकांसाठी दुसरी शक्यता विचारात घेऊया
शक्यता २: काँग्रेस विरोधी राष्ट्रव्यापी लाट मात्र भाजपासाठी राष्ट्रव्यापी लाट नाही.
पुन्हा इथे आपण एकेक गटाचा विचार करूयात.
लहान राज्ये व केंद्रशासित प्रदेश
या राज्यांच्या २८ जागांच्या निकालात फार मोठा फरक अपेक्षित नाही.
- Read more about २०१४ लोकसभा निवडणुका: पर्याय व अंदाज (भाग - २)
- 3 comments
- Log in or register to post comments
- 5777 views
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा...!!
Taxonomy upgrade extras
मराठी भाषा अभिजात व्हावी या संबंधीच्या मागणीविषयीची चर्चा इथे ऐकली/पाहिली.
त्यासंदर्भांने पडलेले काही प्रश्न:
१) अभिजात भाषा असल्याचा दर्जा प्रदान करण्याचा पायंडा कधीपासून /का पडला? केवळ 'भाषेचा विकास करायचा' हे उद्दिष्ट असेल तर असले मुद्दे (आधीच इतर राजकारण-विषयांचा गलबला असताना) पुढे आणण्याचे कारण काय?
- Read more about मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा...!!
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5320 views
भटकंतीचा झपाटून टाकणारा मूड
AFOOT and light-hearted, I take to the open road,
Healthy, free, the world before me,
The long brown path before me, leading wherever I choose.
दूरवर जाणारा मोकळा रस्ता - विस्तीर्ण पसरलेले क्षितीज - वार्यावर डोलणारे इवलेसे रानफूल - छातीचा भाता भरभरुन मोकळ्या हवेत घेतलेला श्वास - रानात घुमणारी पक्षाची शीळ - Ahh!! the sweet Wanderlust
- Read more about भटकंतीचा झपाटून टाकणारा मूड
- 7 comments
- Log in or register to post comments
- 4754 views
आत्मा
जीवतंपणी जेवढं भोग़लं नाही ते आता मेल्यानंतर भोग़लो आहे, मला माहीत नव्हतं की जीवतपणी केलेले पाप आसे फेडावे लाग़ेल.
आता मी एक आत्मा आहे,फक्त 'आत्मा' मला काही ही नावं नाही, आता मी एकटा आहे.अनंत आशा ब्रम्हाण्डांत माझा आत्मा फीरत होता,भटकंत होता. तेथे मला कोणिही दिसत नाही,काही ही ऐकु शकत नाही,काहीही बोलु शकत नही ,आसा मी एकटा आत्मा आहे.
- Read more about आत्मा
- 9 comments
- Log in or register to post comments
- 7887 views
अँड्रॉइड साठी मराठी टंकलेखन "अॅप"
स्मार्टफोन्स वर (अतिशहाण्या फोनांवर?) मराठीत टंकलेखन करण्यासाठी अनेक "अॅप्स" (याला मराठी प्रतिशब्द आहे का?) आहेत - लिपिकार, पाणिनी, बरह, इ.
प्रत्येक अॅपच्या अभिप्रायांमध्ये "उत्तम, मायबोलीची आठवण करून दिलीत" ते "बेकार आहे, एकही शब्द नीट लिहीता येत नाही" असे हे टोक नाही तर ते टोक छाप आहेत.
यांतील कुठले अॅप कोणी वापरले आहे का? काही अभिप्राय? मी अँड्रॉइड वर चालणारे अॅप शोधते आहे.
गमभन बेस वापरलेले कुठले अॅप आहे का?
- Read more about अँड्रॉइड साठी मराठी टंकलेखन "अॅप"
- 18 comments
- Log in or register to post comments
- 15491 views
आईसक्रीमवाले गंदे अंकल..
घरापासून थोड्या अंतरावर, पण हाउसिंग कॉम्लेक्समधेच मेडिकलचं दुकान.
आमचं आरोग्य असं की केमिस्टचं अर्धं दुकान गिळून जिवंत रहावं लागतंय. पण ते आता ठीकच. मी ठरीव गोळ्या मागितल्या. त्यानेही माझ्यासाठी ष्टॉक करुन ठेवलेल्या होत्या त्यातल्या काढून दिल्या.
मेडिकलवाला म्हणजे फक्त केमिस्ट आणि ड्रगिस्ट नव्हे. मेडिकलच्या दुकानात मॅगी, ब्रेड, बटर, कोक-पेप्सी आणखीही काय काय मिळतं.
तसंच आईसक्रीमही मिळतं. बाहेरच क्वालिटी वॉल्सचा आईसक्रीम फ्रीझर ठेवला आहे.
पुन्हा एकदा तंगडतोड करायची टळावी म्हणून घरी फोन केला,"काही आणायचं आहे का?"
"आईसक्रीम आण", अर्धांगाकडून आवाज आला.
- Read more about आईसक्रीमवाले गंदे अंकल..
- 18 comments
- Log in or register to post comments
- 18030 views