सूचना
सध्यापुरतं अपडेटचं काम झालेलं आहे. याचे कुठलेही दृश्य बदल नाहीत.
दिनवैशिष्ट्य
११ डिसेंबर
जन्मदिवस : संगीतकार हेक्टर बर्लिओझ (१८०३), आधुनिक जीवाणूशास्त्राचा जनक नोबेलविजेता जीवशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक (१८४३), कवी सुब्रह्मण्य भारती (१८८२), सिनेदिग्दर्शक मानोएल द ओलिव्हेइरा (१९०८), भाषाशास्त्रज्ञ ना. गो. कालेलकर (१९०९), नोबेलविजेता लेखक नागिब महफूझ (१९११), नोबेलविजेता लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन (१९१८), अभिनेता दिलीपकुमार (१९२२), लेखक राजा मंगळवेढेकर (१९२५), राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (१९३५), बुद्धिबळाचे जगज्जेतेपद पाच वेळा जिंकणारा विश्वनाथन आनंद (१९६९)
मृत्युदिवस : इतिहासकार के. एम. पणिक्कर (१९६३), लेखक जी. ए. कुलकर्णी (१९८७), गीतकार प्रदीप (१९९८), प्राच्यविद्या अभ्यासक रा. ना. दांडेकर (२००१), गायिका भारतरत्न एम. एस. सुब्बलक्ष्मी (२००४), सतारवादक व संगीतकार भारतरत्न पं. रवी शंकर (२०१२)
---
जागतिक पर्वत दिन.
वर्धापनदिन : युनिसेफ (१९४६)
६३० : मुहम्मदाच्या नेतृत्वाखाली मुसलमानांचा मक्केवर कब्जा.
१८८६ : फूटबॉल क्लब आर्सेनलने आपला पहिला सामना खेळला.
१९९७ : प्रदूषणकारी वायूंचे उत्सर्जन आटोक्यात आणण्यासाठी क्योटो कराराला जगाची मान्यता.
२००१ : चीनचा जागतिक व्यापार संघटनेत प्रवेश.
२०१३: परस्परसंमतीने सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले सम/भिन्नलिंगी शरीरसंबंध कायदेशीर ठरवणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा २००९ सालचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला.
दिवाळी अंक २०२४
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.