सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ७ - सुरुवात
मेच्या सुरूवातीला सँटा फे ऑपेराच्या रांचला जाग यायला सुरूवात होते. कायमस्वरूपी रांचवर असणारा स्टाफ म्हणजे वेगवेगळ्या शॉप्सचा, थिएटरचा मेंटेनंस बघणारा स्टाफ, ॲडमिन ऑफिस, सफाई व व्यवस्था कामगार वगैरेंचे गेल्या आठ महिन्यांचे शांत जग ढवळून निघायला सुरूवात होते. प्रत्येक ऑफिसेसमधे माणसांची संख्या वाढायला लागते. हाउसिंग विभाग ओव्हर टाइम करून येणाऱ्या सर्वांच्या वकुबाप्रमाणे व्यवस्था करायच्या मागे लागतो.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ७ - सुरुवात
- Log in or register to post comments
- 1432 views
सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप 6 - पाऊस
रिपरिप, संततधार, एका लयीत, सतत असा पाऊस पडत राहतो. पावसाच्या शेजारी बसून माझं काम चालू असतं. हाताने काहीतरी घडवण्याचं. पावसाच्या लयीवर डोक्यात शब्द, आठवणी, घटना, वाक्यांचे पुंजके आणि नुसतंच काहीतरी वाटणं - याला हिंदीत एहसास म्हणतात. मराठीत इतका सुंदर शब्द का नाहीये? - असं सगळं घरंगळत असतं.
मेंदूचा एक भाग हातातल्या वस्तूच्या घडत राहण्यावर लक्ष ठेवून असतो. बाकी भाग लयदार पावसाबरोबर मोकाट सुटलेला.
मग तो जाऊन पोचतो माझ्या प्रिय गावाला. प्रिय शब्दात मावतच नाही खरं तर माझं आणि त्या गावाचं नातं. पण सध्या प्रियच म्हणूया.
- Read more about सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप 6 - पाऊस
- Log in or register to post comments
- 1288 views
है सबसे मधुर वो गीत...
"है सबसे मधुर वो गीत जिन्हें, हम दर्द के सुर में गाते हैं
जब हद से गुज़र जाती है खुशी, आँसू भी छलकते आते हैं
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about है सबसे मधुर वो गीत...
- 24 comments
- Log in or register to post comments
- 8537 views
चांद्रयान मोहीम, उत्सवी जनमानस आणि विज्ञान विषयक चळवळ
चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर एकूणातच समाज माध्यमातून, वृत्तवाहिन्यातून आणि वर्तमान पत्रात जो काही न भूतो न भविष्यति असा बातम्यांचा, माहितीचा आणि शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधक वगैरेंचा प्रेरणादायी प्रवासाचा जो महापूर आला आहे तो नक्कीच सुखावह आहे. फक्त अतिरेकी प्रसार आणि प्रचार टाळावा. कारण मोहिमेतील एखाद्या इस्रोच्या शास्त्रज्ञाचा भव्य रोड शो, क्रेनवरुन भलेमोठे हार घालून जंगी मिरवणूक वगैरे बद्दल अजून वाचनात आले नाही. (शास्त्रज्ञांची जातपातधर्म मीमांसा झाल्यावर असे बाष्कळ प्रकार होतीलच) मोहीमेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे निगडित असलेल्या लोकांबद्दल भरपूर छापलं जातंय.
- Read more about चांद्रयान मोहीम, उत्सवी जनमानस आणि विज्ञान विषयक चळवळ
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2014 views
येन्टल , द मिरर हॅज टु फेसेस - २ प्रचंड सुंदर , वेगळ्याच विषयावरचे चित्रपट
आज, बार्बरा स्ट्रेसँडचे, तिनेच दिग्दर्शित केलेले, माझे अतिशय आवडते २ सिनेमे, एका बैठकीत परत पाहीले - कोणत्याही ओटीटी वरती उपलब्ध नाहीत. विकत अ थवा भाड्याने घेउनच पहावे लागतील. इटस वर्थ इट. आय हायली रेकमेन्ड.
------------------------------------- येन्टल--------------------------------
.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about येन्टल , द मिरर हॅज टु फेसेस - २ प्रचंड सुंदर , वेगळ्याच विषयावरचे चित्रपट
- Log in or register to post comments
- 1256 views
लाल परी (दमा दम मस्त) कलंदर!
सिंध प्रांत
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about लाल परी (दमा दम मस्त) कलंदर!
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3004 views
अभिनेत्री सीमा देव : आदरांजली
"ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन" या शब्दांपैकी "ज्येष्ठ" ,"यांचं" हे शब्द खरं तर उपरे आहेत.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about अभिनेत्री सीमा देव : आदरांजली
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2916 views
सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ५ - प्रेसिजन बिसिजन
हे प्रत्यक्ष सँटा फे ऑपेराच्या इथले नाहीये पण कॉश्च्युम शॉपचीच गोष्ट आहे म्हणून याच सिरीजमध्ये घेतेय.
------ ------------ - - --
मी आणि केविन एकमेकांच्या कटींग आणि पिनिंगवर हसायचो. कटींग म्हणजे कापड बेतणे आणि बेतलेले दोन कापडाचे तुकडे मशीनवर जोडताना आधी टाचण्या लावायच्या असतात ते पिनिंग. केविनला वेळ लागायचा. मी धडाधड करायचे. त्यामुळे मी माझे नाक खूप वर करायचे. मग यायची बाही. बाही गोल जोडताना - म्हणजे आधी बाही बनवून मग ती धडाला जोडणे - हे करताना बाहीची शिवण नेमक्या गोलाव्यात कधी कधी उसवायला लागायची मला. पण केविनला कधीही तसे करायला लागायचे नाही.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ५ - प्रेसिजन बिसिजन
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1713 views
कुटुंबातले श्रीपु
श्री.पु. भागवत माझे मामेसासरे. म्हणजे माझी पत्नी निर्मला ही श्रीपुंच्या पाठची बहीण कमल यांची मुलगी. तसं पाहिलं तर मी एक प्रकारे त्यांच्या कुटुंबीयांपैकीच, पण काहीसा बाहेरच्या वर्तुळातला. पण भागवत कुटुंबीय ‘श्रीपुंचे आवडते जावई’ अशी माझी थट्टा करीत असत.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कुटुंबातले श्रीपु
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4306 views
गाण्यांच्या चाली - एक उचलणे
‘भेटीत तुष्टता मोठी’ धाग्यावरची गाण्यांच्या चालींविषयीची उपचर्चा इथे हलवली आहे.
- Read more about गाण्यांच्या चाली - एक उचलणे
- 9 comments
- Log in or register to post comments
- 6043 views