सामाजिक

शाप की वरदान...भाग़ एक

Taxonomy upgrade extras: 

मी ज्या संस्थेत काम करत होतो ती एक समाजातील समलैग़िंक लोकासाठी चालवले जात होते, समाजात तसेच देशात एड्स वाढायला हे सुद्धा तेवढेच कारणिभुत आहेत जीतके की वेश्या बायका.
दिड वर्षाच्या कालावधीत मला जे ज्ञात झाले ते मी इतराना सांग़ितले घरातील बायकोला ही.

'मी' म्हणजे कोण / काय?

Taxonomy upgrade extras: 

संपादकः "डबल मॅस्टेक्ट्मी" या चर्चेत सुरू झालेली ही उपचर्चा मूळ विषयाला काहिशी समांतर असली तरी अध्यात्मिक, शरीर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, तत्त्वज्ञानाच्या आयामातून मते येत गेल्यास अधिकाधिक रोचक होत जाईल असे वाटते. या विषयावर स्वतंत्रपणे चर्चा व्हावी म्हणून ही चर्चा वेगळी काढत आहोत. श्री. नगरीनिरंजन यांना विनंती करतो की चर्चाप्रस्ताव या दृष्टीकोनातून जर काहि बदल आवश्यक वाटले तर ते जरूर करावे.

या चर्चेतले मुद्दे सोडून थोडासा अवांतर प्रतिसाद.

पुस्तकः लिटररी कल्चर्स इन हिष्ट्री- रीकन्स्ट्रक्शन्स फ्रॉम सौथ एशिया

Taxonomy upgrade extras: 

लिटररी कल्चर्स इन हिष्ट्री- रीकन्स्ट्रक्शन्स फ्रॉम सौथ एशिया नामक जगड्व्याळ पुस्तक वाचायला घेतले. ब्रिटिशपूर्व काळातील भारतीय उपखंडातल्या साहित्य प्रसवणार्‍या विशिष्ट संस्कृती कुठल्या, त्यांची मूल्ये कोणती, व्हर्नाक्युलर अन कॉस्मॉपॉलिटन भाषांशी त्यांचा संबंध कसा इ.इ.इ. असंख्य विषयांचा परामर्श घेतलेला आहे. प्रत्येक भाषेला एकेक प्रकरण आहे. मराठी, ओरिया, पंजाबी अन काश्मिरी वगळल्यास सर्व मुख्य भाषा कव्हर केल्यात-अगदी नेपाळ, तिबेट आणि लंकेसकट. त्यातले कन्नड साहित्याचे प्रकरण नुकतेच काहीसे वाचले. धाग्यात उल्लेखिलेल्या नागराज यांनीच ते प्रकरण लिहिले आहे.

स्वखुशीने गृहिणीपण

Taxonomy upgrade extras: 

चेतन भगतला थोर समजणारे लोक इथे फार लिहीत असतील असं वाटत नाही. पण त्याच्या लिखाणावर टीका करणारा हा मजेशीर लेख सापडला; तो दाखवण्यालायक वाटला. रिचा झा नामक ब्लॉगरने लिहीलेला आहे.

या लेखासंदर्भात माझे काही विचार:

१. चेतन भगत सुमार लेखक/विचारांचा आहे.

'कर्मविपाक'आणि'पुनर्जन्म'या व्यवस्थेसंबंधी अनुषंगाने मला पडलेले काही प्रश्न

Taxonomy upgrade extras: 

'कर्मविपाक'आणि'पुनर्जन्म'या व्यवस्थेसंबंधी अनुषंगाने मला पडलेले काही प्रश्न
१. शिवस्वरोदय शास्त्र
शरीर पाच तत्वांपासून बनलेले आहे (आकाश,वायू,अग्नी,जल,पृथ्वी) या पाच तत्वांचा प्रवाह श्वासामार्गे होतो,श्वास म्हणजे प्राण,जर प्राणाकडे लक्ष देऊन मनुष्याने आपल्या दैनंदिन जीवनाचे कर्म जर मला समर्पित केले तर त्याचे कर्म निर्विकार होण्यास माझी मदत होते. प्राणरूपी होऊन मनुष्याला श्वासामार्फत त्याचे योग्य कर्म दाखवून आणि त्याचे भौतिक कर्म पूर्ण करून त्याला परमार्थाकडे आणून पोहोचवतो.असे शिवस्वरोदय शास्त्र मध्ये शंकर पार्वती चे संभाषण आहे

राणीच्या देशातील भारतीयांसाठी कायदे.

Taxonomy upgrade extras: 

http://www.bbc.co.uk/news/uk-politics-22267147

भारतात जातीव्यस्था नष्ट झालेली असताना राणीच्या देशात जातव्यवस्थेशी निगडीत कायदा करण्यात आला. मला वाटते अशा प्रकारे परक्या देशात आपल्या धर्माचे वा देशाचे नाव खराब होइल असले कायदे करण्याची मागणी करणे चुकीचे आहे. त्यामुळे जगभरात राहण्यार्‍या भारतीयांबद्दल चुकीचे मत होइल.

साई भक्त आणि अनिर्बंध पालख्या

Taxonomy upgrade extras: 

ह्या महिन्यात रामनवमीच्या आधीच्या आठवड्यात नाशिक महामार्गावरून प्रवास करताना साई भक्तांच्या अनोख्या पालख्या बघायला मिळाल्या.
सर्वसाधारणपणे सर्व पालख्यांचे स्वरूप हे एक ट्रक / टेम्पो , त्यात उभे केलेले मोठे मोठे स्पीकर्स , आणि मागेपुढे चालणारे सुमारे ७० ते १०० भाविक असे होते.

हस्तांदोलन

Taxonomy upgrade extras: 

काही दिवसांपूर्वी माझी एका मित्राशी अनेक वर्षांनी, अचानक भेट झाली. 'सध्या काय चाल्लंय’छाप बोलणी झाल्यावर निरोप घेताना त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. 'हस्तांदोलन का करायचं?' हा प्रश्न मला नेहमीच पडतो. पण त्यादिवशी या प्रश्नाच्या बरोबरीने मला आणखी काही प्रश्न पडले.

' झोपडपट्टी भाषा '

Taxonomy upgrade extras: 

' झोपडपट्टी भाषा '
कालपर्यंत ' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे . जी भाषा ऐकताना असभ्य ,असंस्कृत वाटते ती वापरताना तितकीशी छपरी का वाटत नाही ? कारण माणूस त्याच्या भाषेसह बदलत आहे . .

भंजाळलेल्या अस्मितांची दहशत आणि सेन्सॉरशिप

Taxonomy upgrade extras: 

प्रस्तुत लिखाणाला संदर्भ फेसबुकावरील एका चर्चेचा आहे. चर्चा एका बंद गटात (closed group) मधे झालेली असल्याने मुख्य चर्चेचे दुवे देता येणं कठीण आहे, परंतु थोडी पार्श्वभूमी देऊन, थोड्या लिंका पुरवून संदर्भ देईन म्हणतो.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक