सामाजिक

अनुप ढेरेंचा प्रश्न आणि ऐसीकरांचं मत/समजूत

Taxonomy upgrade extras: 

समाजात नक्की काय काय चालावं ह्याबद्दल ऐसीकरांची मतं जाणून घ्यायला आवडेल.
निमित्त झालं अनुप धेरे ह्यांच्या http://www.aisiakshare.com/node/2345 ह्या धाग्यावरील प्रतिसादाचं.
अश्लीलता वगैरे संदर्भात किंवा अगदि सेन्सॉर वगैरेबद्दल सुद्धा "जे सध्या चाललय ते चालू द्या.जे काही सामाजिक संकेत आहेत, कायदे आहेत ते ठीकठाक आहेत."
असं काही भारतीय मेनस्ट्रीममधली किंवा भारतातली कित्येक स्थितीवादी मंडळी म्हणतात.
ऐसीवर (टोकाच्या?) व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांचा , लिबर्टिअन वगैरे म्हणवून घेणार्‍यांचा वावर दिसतो.
काही तसे म्हणवून घेत नाहित, पण त्याच धर्तीवरची भूमिका वारंवार घेतात.

सासू-सूनेचे नाते

Taxonomy upgrade extras: 

आज आईंना (सासूबाईंना) पत्र लिहीले. सकाळी खूप वाईट वाटत होते, रडू येत होते. सासू-सूनेचे नाते सर्वांकडेच असे कटु-गोड असते का? माझ्यासारखी नणदेची जेलसी सर्वांना वाटते का? बराच वैयक्तिक विषय व अनुभव आहे. ज्यांना या विषयावर काही विचार मांडावयाचे आहेत त्यांनी जरुर मांडावेत. स्वागत आहे. या चर्चेतून काही "टेक अवे" मला घेता आला तर हवा आहे. संपादकांना हा लेख/ ही चर्चा फुटकळ वाटला तर जरुर उडवावा. लेखात नावे बदलली आहेत.

प्रिय आई,

कॉन्झर्वेटिव विचार व मुक्त अर्थव्यवस्था

Taxonomy upgrade extras: 

(समलैंगिकतेच्या धाग्यावर कॉंझर्वेटिव विचारसरणी व मुक्त अर्थव्यवस्था यांच्यातल्या संबंधांविषयी चर्चा सुरू झाल्यामुळे हा वेगळा धागा काढत आहे. त्या धाग्यावरचे त्या संबंधातले प्रतिसादही इथे हलवत आहे. पहिले काही प्रतिसाद योग्य क्रमाने आले नसतील तर त्याबद्दल क्षमस्व.)
अमेरिकन कॉन्झर्वेटिव विचार एकाच वेळी अर्थव्यवस्थेमध्ये मुक्तता म्हणजे निर्बंधांचा अभाव आणि वैयक्तिक आयुष्यात पारंपारिक निर्बंधांवर ह्या दोन्ही विचारधारा आपल्यामध्ये कसा सामावून घेऊ शकतो ह्या प्रश्नाचे उत्तर अमेरिका देश कसा घडला ह्यामध्ये आहे असे मला वाटते.

पुन्हा ऐरणीवरः समलैंगिकता!

Taxonomy upgrade extras: 

सुप्रीम कोर्टाचा धक्कादायक निकाल. समलैंगिंक संबंध ठेवणे बेकायदेशीरच!

मुळात "नॅचरल" काय हे कोर्टाने कसे ठरवले हे समजले नाही. Sad

या निकालानंतर सरकारला सुबुद्धी होवो आणि घटनेत/या कलमात बदल करून संमतीपूर्वक ठेवलेल्या (अत्यंत नैसर्गिक अश्या) समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळो ही मनःपूर्वक सदिच्छा! Sad

निकाल वाचून फारच वाईट वाटले

सद्य भारतीय लोकमानसाविषयी अंदाज

Taxonomy upgrade extras: 

या धाग्यामधे मोठे लोक, नेते, सेलिब्रिटी, स्टार्स, खेळाडू, उद्योगपती, कलाकार, बुद्धीवंत, माध्यमवंत, बाबू यांच्याविषयी, खुद्द यांच्याविषयी, बोलायचे टाळायचे आहे. समाजात जे काही घडत आहे त्यावरून समाजमानस कुठे चाललं आहे हे पाहायचं आहे. मोठ्या लोकांशी निगडीत बोलले तर चालेल. उदा. राजीव गांधींनी संगणक क्रांती आणली असे न म्हणता संगणकप्रणित कार्यप्रणाली भारतीय लोक हळूहळू स्वीकारत आहेत असे म्हणायचे आहे. सहसा तुरळक घटना विचारात घेणे टाळायचे आहे. घटनेला स्केल असला पाहिजे.

वर्णव्यवस्था आणि आयुष्यमान

Taxonomy upgrade extras: 

वेदकाळातल्या लोकांना एकतर बुद्धी असावी वा नसावी वा थोड्या फार प्रमाणात असावी. त्यांना जितकी बुद्धी होती ती जैविक दृष्ट्या आजही स्थिर आहे असे मानायला हरकत नसावी.

'घरकामाच्या गोष्टी' - आवाहन

Taxonomy upgrade extras: 

'ऐसी अक्षरे'च्या सर्व सदस्यांना सस्नेह नमस्कार!

'मिळून साऱ्याजणी' या मासिकाने १९९० च्या मार्च विशेषांकात 'घरकाम' या विषयावर विस्तृत चर्चा घडवून आणली होती. २४ वर्षांनंतर पुन्हा एकदा जानेवारी २०१४ च्या अंकात 'घरकामाच्या गोष्टी' हा विभाग आम्ही योजतो आहोत. बदलत्या काळामध्ये 'घरकाम' या महत्त्वाच्या विषयाबाबत काय मते-मतांतरे दिसतात, घरकामाच्या बाबतीतल्या धारणा बदलल्या आहेत का हे तपासणे हा आमचा हेतू आहे. यासाठी एक प्रश्नावली तयार केली आहे ती खाली देत आहोत.

  • तुम्ही 'घरकाम' कशाकशाला म्हणता?
  • 'उत्पादक काम' म्हणजे काय?
  • .

    Taxonomy upgrade extras: 

    .

    दलित चळवळ आजची

    Taxonomy upgrade extras: 

    दिव्यमराठी या दैनिकात आज प्रकाशीत झालेला , 'दलित
    नेतृत्वाचा झुगाड' हा माझा लेख.

    लोक समारंभानं लग्न का करतात?

    Taxonomy upgrade extras: 

    मी ज्याला लोक जनरली 'माणूसघाणी' म्हणतात, त्या प्रकारात मोडते. पण एवढ्यात काही लग्नसमारंभांना उपस्थिती अनिवार्य ठरली. केवळ बोअर होण्यापलीकडे काही प्रश्नही पुन्हा नव्यानं पडले. त्याबद्दल लोकांची मतं आणि अनुभव ऐकायला आवडतील, म्हणून हा चर्चाप्रस्ताव.

    पाने

    Subscribe to RSS - सामाजिक